Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारताच्या यंगस्टरचा झिम्‍बाब्‍वेविरुद्ध सामना! कधी आणि कुठे पाहता येणार ऑनलाईन स्ट्रीमिंग

भारत विरुद्ध झिम्‍बाब्‍वे यांच्यामधील T-२० आंतरराष्ट्रीय सामना कधी आणि कुठे खेळवला जाणार आहे? तसेच, चाहते सामन्याचे थेट प्रक्षेपण आणि थेट प्रवाह कसे पाहू शकतात याची सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jul 06, 2024 | 12:42 PM
फोटो सौजन्य - BCCI

फोटो सौजन्य - BCCI

Follow Us
Close
Follow Us:

भारत विरुद्ध झिम्‍बाब्‍वे : भारत विरुद्ध झिम्‍बाब्‍वे (India vs Zimbabwe) यांच्यात आज सामना रंगणार आहे. यासाठी भारताचा संघ काही दिवसांपूर्वी झिम्‍बाब्‍वेसाठी रवाना झाला होता. भारताचा संघ या संघाविरुद्ध पाच सामान्यांची मालिका खेळणार आहे. यामध्ये भारताच्या सर्व युवा खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर या मालिकेसाठी भारताच्या कर्णधारपदाची कमान शुभमन गिलकडे देण्यात आली आहे. त्याचबरोबर भारताचे तात्पुरते कोच म्हणून व्हीव्हीएस लक्ष्मण यांची निवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर काही युवा खेळाडूंचे भारतीय संघामध्ये पदार्पण होणार आहे. आयपीएलच्या अनेक स्टार खेळाडूंना या संघात स्थान देण्यात आले आहे.

भारत विरुद्ध झिम्‍बाब्‍वे यांच्यामधील T-२० आंतरराष्ट्रीय सामना कधी आणि कुठे खेळवला जाणार आहे? तसेच, चाहते सामन्याचे थेट प्रक्षेपण आणि थेट प्रवाह कसे पाहू शकतात याची सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील सामना कधी आणि कुठे होणार?

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील पहिला T-२० आंतरराष्ट्रीय सामना शनिवार, ६ जुलै रोजी होणार आहे. या सामान्यचे आयोजन हरारे स्पोर्ट्स क्लब येथे खेळवला जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी ४.३० वाजता सुरू होईल. याआधी सामन्याचे नाणेफेक ४ वाजता होणार आहे.

कुठे पाहता येणार सामन्याचे थेट प्रक्षेपण?

भारत विरुद्ध झिम्बाब्वे T-२० मालिकेचे थेट प्रक्षेपण सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येणार आहे. सोनी स्पोर्ट्स टेन ३ (हिंदी), सोनी स्पोर्ट्स टेन ४ (तमिळ, तेलुगु) आणि सोनी स्पोर्ट्स टेन ५ (इंग्रजी) वर या सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे. सोनी लिव्ह वनवर सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असणार आहे.

झिम्बाब्वेविरुद्ध भारतीय संघ

शुभमन गिल (कर्णधार), रुतुराज गायकवाड, अभिषेक शर्मा, रिंकू सिंग, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रियान पराग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, खलील अहमद, मुकेश कुमार, तुषार देशपांडे, साई सुदर्शन, जितेश शर्मा (विकेटकीपर), हर्षित राणा

Web Title: India youngster match against zimbabwe online streaming when and where to watch

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 06, 2024 | 12:42 PM

Topics:  

  • india vs zimbabwe

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.