Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतीय बॉक्सर रोहित आणि मोहम्मदने जिंकले कांस्यपदक

  • By Pooja Pawar
Updated On: Aug 07, 2022 | 01:55 PM
भारतीय बॉक्सर रोहित आणि मोहम्मदने जिंकले कांस्यपदक
Follow Us
Close
Follow Us:

इंग्लंडच्या बर्मिगहममध्ये सुरु असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत (Commonwealth Games 2022) ९ वा दिवस हा भारतासाठी अत्यंत खास ठरला आहे. भारताने आणखी दोन पदकं जिंकली आहे. बॉक्सिंगमध्ये भारताचे बॉक्सर मोहम्मद हुसामुद्दीन आणि रोहित टोकस यांनी कांस्य पदकांची (Bronze medal) कमाई करून भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

शनिवारी बॉक्सर जॅस्मिन उपांत्य सामन्यात पराभूत झाल्यामुळे तिला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले होते. त्याचप्रमाणे मोहम्मद हुसामुद्दीन (Mohammed Hussamuddin) आणि रोहित टोकस (Rohit Tokas) यांनाही पराभूत झाल्यामुळे कांस्यपदकावर समाधान मानावे लागले आहे. यामध्ये मोहम्मद याला ५७ किलो वजनी गटात घानाच्या जोसेफ कॉमेने १-४ च्या फरकाने मात दिली. तर दुसरीकडे रोहित टोकसला ३-२ च्या फरकाने ६७ किलो वजनी गटात झाम्बियाच्या स्टेफन झिंबाने पराभूत केले.

अमित-नीतूचे पदक निश्चित :

जॅस्मिनसह मोहम्मद आणि रोहित पराभूत झाले असली तरी भारताचा अनुभवी बॉक्सर अमित पांघलने (Amit Panghal) पुरुषांच्या फ्लाईवेट कॅटेगरीत ४८ ते ५१ किलो वजनी गटात सेमीफायनलचा सामना जिंकत फायनलचं तिकीट मिळवलं आहे. त्याने जॉम्बियाचा बॉक्सर पॅट्रिक चिनयेम्बा याला ५-० च्या फरकाने मात देत अंतिम फेरीत झेप घेतली आहे. ज्यामुळे भारताचं आणखी एक पदक निश्चित झालं आहे. पुरुषांसह महिलांच्या ४५ ते ४८ किलो वजनी गटात भारताच्या नीतू घंघासने (Neetu Ghanghas) कॅनडाच्या प्रियांका ढिल्लोंला मात देत फायनलमध्ये एन्ट्री मिळवली आहे. त्यामुळे त्याठिकाणी देखील भारताचं किमान रौप्य पदक निश्चित झालं आहे.

Web Title: Indian boxers rohit and mohammad won bronze medals

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2022 | 01:55 PM

Topics:  

  • commonwealth games 2022
  • navarahstra news
  • Navarshtra live

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.