पुढील वर्षी दक्षिण आफ्रिकेत खेळल्या जाणाऱ्या टी२० लीगमध्ये निम्म्यापेक्षा सर्वाधिक संघ इंडियन प्रीमियर लीगच्या फ्रॅंचायजींनी विकत घेतले आहेत. यामुळे या लीगला मिनी आयपीएल देखील म्हटले जात आहे.
मोहम्मद शमी (Mohammed Shami) आणि त्याची पत्नी हसीन जहाँ त्यांच्यातील वाद आता पुन्हा एकदा समोर आला आहे. हसीन जहाँने काही वर्षांपूर्वी शमीवर प्राणघातक हल्ला, बलात्कार, हत्येचा प्रयत्न आणि घरगुती हिंसाचार…
आज १५ ऑगस्ट २०२२ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने जगभरात “हर घर तिरंगा”, “स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव” साजरा केला जात असून देशभरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.…
राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला बॅडमिंटन मध्ये सुवर्ण पदक जिंकून देणारी बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू ही सध्या दुखापतग्रस्थ झाली आहे. भारतीय बॅडमिंटन विश्वातील आघाडीची महिला बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू (PV Sindhu) हिला दुखापत…
नुकत्याच पारपडलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या बॅडमिंटनपटूंनी दमदार कामगिरी दाखवून पदकांना गवसणी घातली. मात्र राष्ट्रकुल स्पर्धेत पदक पटकावणाऱ्या खेळाडूंसमोर २२ ऑगस्टपासून टोकियोत सुरू होणाऱ्या जागतिक स्पर्धेमध्ये खडतर आव्हान असणार आहे.…
काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्रातील भंडारा-गोंदियात जिल्ह्यात घडलेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणाने संपूर्ण देश हादरला होता. या प्रकरणात ३५ वर्षीय पीडित महिलेवर झालेल्या अमानुष अत्याचारामुळे तिची प्रकृती अतिशय गंभीर असून तिच्यावर नागपूर येथील…
मुंबई : आयपीएल मधील सर्वात लोकप्रिय असणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. आयपीएलमधील एक प्रकरण आता सर्वांसमोर आले असून या प्रकरणी अंबानी यांना बीसीसीआयने नोटीस पाठवली आहे.…
क्रिकेट विश्वातील प्रतिष्ठित समजली जाणारी आशिया कप (Asia Cup) स्पर्धा २७ ऑगस्टपासून सुरु होत आहे. या सामान्यांचे वेळापत्रक देखील जाहीर झाले असून यंदाचे सामने हे युएई मध्ये खेळवले जाणार आहेत.…
आयसीसीचे माजी पंच रुडी कोर्टझेन (Rudi Koertzen) यांचा मंगळवारी कार अपघातात मृत्यू झाल्याने क्रिकेट विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे. गोल्फमधून परतत असताना कार अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे वृत्त…
ऑस्ट्रेलियाचा अव्वल क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नर सोशल मीडियात चांगलाच अक्टिव्ह असून तो इन्स्टाग्राम व्हिडीओज आणि ट्विट्समधून तो मैदानाबाहेरही चाहत्यांसह मनोरंजन करीत असतो. त्यामुळे ऑस्ट्रेलियातच नव्हे तर क्रिकेट खेळणाऱ्या जगातल्या इतर देशातही…
इंग्लंडच्या बर्लिंगहम येथे संपन्न झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत (Commonwealth Games 2022) भारताने विविध क्रीडा प्रकारात ६१ पदकांची कमाई केली आहे. यात भारताने एकूण २२ सुवर्ण १६ रौप्य २३ कांस्य पदक…
आशिया खंडातील देशांसाठी विश्वचषकानंतर सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा म्हणून आशिया कप क्रिकेट सामन्यांकडे पहिले जाते. यंदाची आशिया कप स्पर्धा २७ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर या कालावधीत खेळवली जाणार असून त्याकरता…
इंग्लंड मधील बर्लिंगहम येथे सुरु असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत (Commonwealth Games 2022) भारताचा टेबल टेनिसपटू साथियान गणसेकरनने (Sathiyan Gnanasekaran) कांस्य पदक पटकावून भारताच्या शिरपेचात मनाचा तुरा रोवला आहे. टेबल टेनिसमध्ये…
बर्मिंगहम येथे सुरु असलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेचा रविवारी दहावा दिवस आहे. दहाव्या दिवशी भारताच्या ४५ पदकांबाबत निर्णय होणार असून भारताला रविवारी क्रिकेट, ऍथलेटिक्स, बॉक्सिंग, टेबल टेनिसमध्ये सुवर्णपदक जिंकायची संधी आहे. बॉक्सिंगमध्ये…
इंग्लंडच्या बर्लिंगहम येथील राष्ट्रकुल स्पर्धेचा (Commonwealth Games 2022) ९ वा दिवस भारतीय खेळाडूंच्या उत्कृष्ट कामगिरीचा नमुना ठरला आहे. भारतीय खेळाडूंनी एका मागोमाग एक अशी १४ पदक पटकावून शनिवारी अक्षरशः पदकांचा…
इंग्लंडच्या बर्मिगहममध्ये सुरु असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत (Commonwealth Games 2022) ९ वा दिवस हा भारतासाठी अत्यंत खास ठरला आहे. भारताने आणखी दोन पदकं जिंकली आहे. बॉक्सिंगमध्ये भारताचे बॉक्सर मोहम्मद हुसामुद्दीन…
राष्ट्रकुल स्पर्धेत (Commonwealth Games 2022) कुस्तीपटुंकडुन भारताला मिळणाऱ्या पदकांची संख्या आता वाढतच चालली आहे. भारताची दिग्गज कुस्तीपटू विनेश फोगाट (Vinesh Phogat) हिने सलग तिसऱ्यांदा सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. राष्ट्रकुल स्पर्धेच्या…
इंग्लंडच्या बर्लिंगहममध्ये सुरु कॉमनवेल्थ स्पर्धेत (Commonwealth Games 2022) भारताच्या कुस्तीपटूंनी ८ व्या दिवशी एकाच दिवसात सहा पदक खिशात घातल्यानंतर ९ व्या दिवशीही कुस्तीपटूंनी दमदार कामगिरी केली आहे. महिलांच्या ५० किलो…
बर्लिंगहम येथे सुरु असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत (Commonwealth Games 2022) 9 व्या दिवशी देखील भारतीय खेळाडू चांगलेच फॉरमॅट असलेले पहायला मिळाले. महिलांच्या ५७- ६० किलो वजनाच्या लाइटवेट बॉक्सिंग (Boxing) प्रकारात…
बर्लिंगहम येथे सुरु असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या (Commonwealth Games 2022) ९ व्या दिवशी पुन्हा एकदा भारतीय खेळाडूंनी आपली कमाल दाखवत अनेक पदक खिशात घेतली आहेत. लॉन बॉल्स (LawnBowl) सांघिक प्रकारात…