Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Asian Games: भारतीय रणरागिणींचा धडाका! जपान चारीमुंड्या चीत; महिला कबड्डी संघाची शानदार विजयाची हॅट्ट्रिक

Asian Games: कर्णधार पुष्पा राणा हिच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने सामन्याच्या सुरुवातीपासूनच जपानवर पूर्णपणे दबाव ठेवला होता. त्यामुळे जपानला सामन्यात परतण्याची संधीच प्राप्त झाली नाही.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 25, 2026 | 11:03 AM
Asian Games 2026

Asian Games 2026

Follow Us
Follow Us:
  • महिला कबड्डी संघाने जपानला केले पराभूत
  • एशियन गेम्स 2026 मध्ये भारतीय संघाचे यश 
  • महिला संघाचा सलग तिसरा विजय 
Asian Games 2026: जपानमध्ये सुरू असलेल्या एशियन गेम्स 2026 स्पर्धेत भारतीय महिला कबड्डी संघाने जपानला पराभूत केले आहे. तसेच यासह भारतीय संघाने ग्रुप ए मध्ये सलग तिसरा विजय प्राप्त केला आहे. भारतीय महिला कबड्डी संघाने जपानचा 50-25 असा पराभव केला आहे. याधीच भारताने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे.

कर्णधार पुष्पा राणा हिच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने सामन्याच्या सुरुवातीपासूनच जपानवर पूर्णपणे दबाव ठेवला होता. त्यामुळे जपानला सामन्यात परतण्याची संधीच प्राप्त झाली नाही. भारतीय खेळाडूंनी आक्रमक चढाई आणि डीफेन्सच्या जोरावर पहिल्या हाल्फमध्ये 32-13 अशी आघाडी घेतली. पहिल्या हाफमध्ये उत्कृष्ट खेळ दाखवत भारतीय संघाने जपानला दोन वेळा ‘ऑलआउट’ करत सामन्यावर पूर्ण पकड मिळवली.

Asian Games 2026: भारतीय महिला हॉकी टीमने लावला विजयाचा चौकार, जपानला नमवून सेमीफायनलमध्ये भरारी

सामन्याच्या दुसऱ्या हाफमध्येही भारतीय खेळाडूंनी आपली पकड ढिली होऊ दिली नाही. रेडर्सनी सातत्याने पॉईंट्स मिळवले. तर डिफेंडर्सनी जपानी रेडर्सना पॉईंट्स मिळवण्याची फारशी संधी दिली नाही. रेडिंग आणि डिफन्स या दोन्ही विभागांत केलेल्या शानदार कामगिरीच्या जोरावर भारताने २५ पॉईंट्सच्या मोठ्या फरकाने दणदणीत विजय मिळवला.

India dominated the mat with a resounding 50-25 win, but Yuri Kuroyanagi and Team Japan put up a spirited fight right till the last raid! 🔥 Watch the 20th Asian Games Aichi-Nagoya 2026 on Sony Sports Network TV channels & Sony LIV.#SonySportsNetwork #SonyLIV #AsianGames… pic.twitter.com/omeOHrr1kg — Sony Sports Network (@SonySportsNetwk) September 24, 2026

एशियन गेम्स २०२६ मध्ये भारतीय महिला संघापाठोपाठ पुरुष कबड्डी संघानेही आपली विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. गुरुवारी झालेल्या ग्रुप-ए च्या आपल्या शेवटच्या साखळी सामन्यात भारताने चीनी ताइपेचा ३७-२१ असा पराभव केला. या विजयासह भारतीय संघाने ग्रुप स्टेजमधील आपले ‘अजेय’ स्थान कायम राखले आहे. भारतीय पुरुष संघाने बुधवारी बांगलादेशचा पराभव करून आधीच सेमीफायनलमध्ये प्रवेस केला आहे. आज भारतीय पुरुष कबड्डी संघ सेमीफायनल सामना खेळणार आहे.

Asian Games: अवघ्या ०.०८ सेकंदांचा थरार; वियतनामला धूळ चारत भारतीय चौकडीने पटकावले ‘रौप्य’

भारतीय महिला हॉकी संघाने जपानला ३-१ ने पराभूत करून २०२६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत आपला सलग चौथा विजय नोंदवला. या विजयामुळे भारतीय संघ ‘पूल बी’ मध्ये अव्वल स्थानी पोहोचला असून उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित झाले आहे. भारताने यापूर्वी आपल्या सर्व प्रतिस्पर्ध्यांना मोठ्या फरकाने पराभूत केले होते आणि गोलचा वर्षाव केला होता. या सामन्यात भारतासाठी लालरेम्सियामी, इशिका आणि नवनीत यांनी गोल केले, तर जपानसाठी शिहो कोबायाकावाने एकमेव गोल केला.

Web Title: Indian womens kabaddi team beat japan by 50 25 at asian games 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2026 | 11:03 AM

Topics:  

  • asian games 2026
  • Kabaddi

संबंधित बातम्या

Asian Games 2026: 2 मिनिटांत भारताला मिळाले गोल्ड आणि सिल्व्हर पदक, 5 शूटर्सची कमाल, टॅलीमध्ये भारताची मोठी उडी
1

Asian Games 2026: 2 मिनिटांत भारताला मिळाले गोल्ड आणि सिल्व्हर पदक, 5 शूटर्सची कमाल, टॅलीमध्ये भारताची मोठी उडी

Asian Games 2026: भारतीय महिला हॉकी टीमने लावला विजयाचा चौकार, जपानला नमवून सेमीफायनलमध्ये भरारी
2

Asian Games 2026: भारतीय महिला हॉकी टीमने लावला विजयाचा चौकार, जपानला नमवून सेमीफायनलमध्ये भरारी

Asian Games: अवघ्या ०.०८ सेकंदांचा थरार; वियतनामला धूळ चारत भारतीय चौकडीने पटकावले ‘रौप्य’
3

Asian Games: अवघ्या ०.०८ सेकंदांचा थरार; वियतनामला धूळ चारत भारतीय चौकडीने पटकावले ‘रौप्य’

Asian Games: हिमाचलच्या लेकीचा जपानमध्ये डंका! सीमाने १०,००० मीटर शर्यतीत जिंकले ‘Bronze’ मेडल
4

Asian Games: हिमाचलच्या लेकीचा जपानमध्ये डंका! सीमाने १०,००० मीटर शर्यतीत जिंकले ‘Bronze’ मेडल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.