Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 6 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kabaddi: कबड्डीच्या मैदानात अहिल्यानगरची बाजी! पुणे जिल्ह्याला मिळाला ‘हा’ क्रमांक

Kabaddi: क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई उपनगर यांच्या वतीने नुकतेच विक्रोळी येथे जिल्हास्तरीय आंतरशालेय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 06, 2026 | 03:24 PM
आंतरविभागीय कबड्डी स्पर्धेत अहिल्यानगरचा डंका

आंतरविभागीय कबड्डी स्पर्धेत अहिल्यानगरचा डंका

Follow Us
Follow Us:
  • आंतरविभागीय कबड्डी स्पर्धेत अहिल्यानगरचा डंका
  • अहिल्यानगर विभाग प्रथम, पुणे जिल्ह्याला उपविजेतेपद
  • स्पर्धेत विविध क्रीडा विभागांतील संघांनी नोंदविला सहभाग 
आळेफाटा/Kabaddi: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांच्या अंतर्गत आयोजित आंतरविभागीय कबड्डी स्पर्धेत (मुले) २०२६-२७ मध्ये अहिल्यानगर क्रीडा विभागाने दमदार खेळाचे प्रदर्शन करत विजेतेपद पटकावले. तर पुणे जिल्हा क्रीडा विभागाने उत्कृष्ट कामगिरी करत द्वितीय क्रमांक मिळविला. दोन दिवस रंगलेल्या या स्पर्धेत खेळाडूंनी चपळता, ताकद, जिद्द आणि सांघिक कौशल्याच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली.

बाळासाहेब जाधव कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आळे यांच्यावतीने दि. ३ व ४ नोव्हेंबर  रोजी आळे येथील अथर्व मंगल कार्यालय बोरी रोड येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचा उद्घाटन आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू शुभम पठारे, भारतीय रेल्वेचे बारामती येथील स्टेशन मॅनेजर प्रशांत पाटील, संस्थेचे अध्यक्ष व संचालक मंडळाच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ क्रीडा मंडळाचे सहसंचालक डॉ.सुदाम शेळके, विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉ.रमेश गायकवाड यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

पठ्ठ्यांनो व्हा तयार! विरारमध्ये रंगणार राज्यस्तरीय Kabaddi स्पर्धेचा थरार; २५ जिल्हे, ५० संघ अन् ८००…

प्रत्येक सामन्यांनी रंगत वाढवली

या स्पर्धेत विविध क्रीडा विभागांतील संघांनी सहभाग नोंदविला. प्रत्येक सामन्यात खेळाडूंनी आक्रमक चढाया, भक्कम पकडी आणि उत्कृष्ट बचावाचे दर्शन घडविले. त्यामुळे स्पर्धेतील सामने चुरशीचे झाले. अखेर सातत्यपूर्ण आणि प्रभावी खेळाच्या जोरावर अहिल्यानगर क्रीडा विभागाने विजेतेपदावर आपले नाव कोरले, तर पुणे जिल्हा क्रीडा विभागाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रविण जाधव,शारीरिक शिक्षण संचालक कॅप्टन डॉ. रावसाहेब गरड,प्रा.संजय वाकचौरे,लेफ्टनंट शशिकांत भगत,मेजर डॉ.सुषमा कदम,डॉ.केशव बोरकर यांच्यासह प्राध्यापक,शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष अजय कुऱ्हाडे,बाळासाहेब जाधव, उपाध्यक्ष सौरभ डोके,मानद सचिव डॉ.अर्जुन पाडेकर, खजिनदार अरुण हुलवळे,संचालक किशोर कुऱ्हाडे,भाऊ कुऱ्हाडे,बबन सहाणे,उल्हास सहाणे,बाबू कुऱ्हाडे,शिवाजी गुंजाळ,जीवन शिंदे,दिनेश सहाणे,कैलास शेळके,प्रदीप गुंजाळ, देविदास पाडेकर, सम्राट कुऱ्हाडे, रमेश कुऱ्हाडे, शांताराम कुऱ्हाडे तसेच संचालक मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

जिल्हास्तरीय कबड्डीत संदेश महाविद्यालयाचे दुहेरी यश; मुलांच्या संघाने पटकावले नवव्यांदा विजेतेपद

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई उपनगर यांच्या वतीने नुकतेच विक्रोळी येथे जिल्हास्तरीय आंतरशालेय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. १९ वर्षांखालील मुले व मुली या गटांमध्ये कुर्ला, अंधेरी व बोरिवली या तालुक्यांतील प्रत्येकी प्रथम दोन क्रमांकाचे संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते. या स्पर्धेत संदेश कनिष्ठ महाविद्यालयाने दुहेरी यश मिळवले आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: आंतरविभागीय कबड्डी स्पर्धेत कोणाचा विजय झाला?

    Ans: आंतरविभागीय कबड्डी स्पर्धेत अहिल्याननगर क्रीडा विभागाने विजेतेपद पटकावले.

  • Que: पुणे जिल्हा क्रीडा विभागाने कितवा नंबर मिळवला?

    Ans: पुणे जिल्हा क्रीडा विभागाने द्वितीय क्रमांक पटकावला.

Web Title: Pune university internal kabaddi competition ahilyanagar first rank tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2026 | 03:24 PM

Topics:  

  • Kabaddi
  • Savitribai Phule Pune University
  • Sports News

संबंधित बातम्या

Viral Video: तब्बल 53 वेळा रेड कार्ड अन् जोरदार मारामारी अन्…; BRAZIL मधला Video पाहून म्हणाल…
1

Viral Video: तब्बल 53 वेळा रेड कार्ड अन् जोरदार मारामारी अन्…; BRAZIL मधला Video पाहून म्हणाल…

U-19 Asia Cup 2026: आज नेपाळला देणार भारताची युवा ब्रिगेड टक्कर, कधी आणि कुठे पाहता येणार सामना
2

U-19 Asia Cup 2026: आज नेपाळला देणार भारताची युवा ब्रिगेड टक्कर, कधी आणि कुठे पाहता येणार सामना

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: गोकुळचा संघर्ष तीव्र: सतेज पाटलांचा आक्रमक; आज काय घडणार?
3

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: गोकुळचा संघर्ष तीव्र: सतेज पाटलांचा आक्रमक; आज काय घडणार?

Badminton: बॅडमिंटन कोर्टवर पुण्याच्या खेळाडूंचा डंका! ईशानवी काळेसह ‘या’ खेळाडूंची पुढील फेरीत धडक
4

Badminton: बॅडमिंटन कोर्टवर पुण्याच्या खेळाडूंचा डंका! ईशानवी काळेसह ‘या’ खेळाडूंची पुढील फेरीत धडक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.