Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 15 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अबब! नुसता जाळ अन् धूर! Shree Charani ने ICC रॅंकिंगमध्ये केला महारेकॉर्ड, वाचून व्हाल थक्क

Shree Charni: श्री चरणीने या संपूर्ण स्पर्धेत भेदक आणि शिस्तबद्ध गोलंदाजीचे प्रदर्शन केले. साखळी सामन्यांपासून ते थेट अंतिम सामन्यापर्यंत तिने भारतासाठी प्रत्येक कठीण प्रसंगात विकेट्स मिळवून दिल्या.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 15, 2026 | 05:09 PM
आयसीसी रॅंकिंगमध्ये भारताचा दबदबा

आयसीसी रॅंकिंगमध्ये भारताचा दबदबा

Follow Us
Follow Us:
  • श्री चरणीने ८०४ रेटिंग पॉइंट्स मिळवून रचला इतिहास
  • दीप्ती शर्मानी देखील घेतली मोठी झेप 
  • भारतीय संघाला आयसीसी रॅंकिंगमध्ये मोठा फायदा 
Shree Charni/ICC Ranking: आशिया कप २०२६ च्या अंतिम सामन्यात श्रीलंका संघाचा ७२ धावांनी धुव्वा उडवत भारतीय महिला क्रिकेट संघाने विक्रम आठव्यांदा एशिया कपवर आपले नाव कोरले आहे. या ऐतिहासिक विजयानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने महिला टी-२० आंतरराष्ट्रीय क्रमवारी जाहीर केली असून, यात भारतीय खेळाडूंनी कमालीची कामगिरी करत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. आशिया कपमधील चमकदार कामगिरीचा भारतीय महिला खेळाडूंना आयसीसी क्रमवारीत मोठा फायदा झाला आहे.

भारतीय संघाची फिरकीपटू श्री चरणीने गोलंदाजीत आयसीसी रॅंकिंगमध्ये मोठी झेप घेतली आहे. तिने 800 रेटिंग पॉईंट्सचा आकडा पार करणारी पहिली भारतीय गोलंदाज बनली आहे. तिने आयसीसी रॅंकिंगमध्ये 804 पॉईंट्स प्राप्त केले आहेत. त्यामुळे तिचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. श्री चरणीशिवाय दीप्ती शर्माचे नाव देखील यामध्ये आले आहे. टॉप 10 महिला टी 20 गोलंदाजांमध्ये दोन भारतीय महिला खेळाडूंचे नाव समविष्ट आहे. दीप्ती शर्माने देखील टी 20 आयसीसी रॅंकिंगमध्ये मोठी झेप घेतली आहे.

The accolades continue for Sree Charani as the No.1 ranked spinner in T20I cricket reaches a new career-high rating on the back of her heroics at the Asia Cup 😲https://t.co/RDZAeE47UB — ICC (@ICC) September 15, 2026

बाप रे, काय ते पदार्पण! Shree Charani ने पाकिस्तानला पाणी पाजलं; T20 वर्ल्ड कपमध्ये केला महारेकॉर्ड

T20I क्रमवारीत अव्वल रेटिंग पॉईंट्स प्राप्त करणाऱ्या खेळाडू

  • १. मेगन शट (ऑस्ट्रेलिया)
  • २. श्री चरणी (भारत)
  • ३. सोफी एक्लेस्टोन (इंग्लंड)

श्री चरणीने या संपूर्ण स्पर्धेत भेदक आणि शिस्तबद्ध गोलंदाजीचे प्रदर्शन केले. साखळी सामन्यांपासून ते थेट अंतिम सामन्यापर्यंत तिने भारतासाठी प्रत्येक कठीण प्रसंगात विकेट्स मिळवून दिल्या. संपूर्ण स्पर्धेत घेतलेले १२ बळी तिच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम स्पेल ठरले आहेत. तिच्या या जबरदस्त कामगिरीमुळेच भारतीय संघाला प्रतिस्पर्धी संघांना कमी धावसंख्येवर रोखणे शक्य झाले. आगामी आंतरराष्ट्रीय मालिका आणि जागतिक स्पर्धांच्या पार्श्वभूमीवर श्री चरणीचा हा फॉर्म आणि मिळालेले हे सर्वोत्तम मानांकन भारतीय महिला क्रिकेट संघासाठी अत्यंत दिलासादायक मानले जात आहे.

IND W Vs NED W Live: श्री चरणीच्या फिरकीपुढे नेदरलँड्स ढेपाळलं; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय

आशिया कप स्पर्धेत तुफानी कामगिरी करणाऱ्या दीप्ती शर्माने आयसीसी क्रमवारीत ४ स्थानांची मोठी झेप घेत थेट दुसरे स्थान पटकावले आहे. संपूर्ण आशिया चषक स्पर्धेत दीप्ती शर्माने अप्रतिम आणि शिस्तबद्ध गोलंदाजी करत सर्वाधिक १४ विकेट्स मिळवल्या होत्या. श्रीलंकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात दीप्तीने अवघ्या १९ रन्सच्या मोबदल्यात ३ मुख्य फलंदाजांना आउट करत महत्वाची कामगिरी केली होती.

Web Title: Indian womens team shree charani make news record from t20 icc rankings

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 15, 2026 | 05:09 PM

Topics:  

  • Deepti Sharma
  • ICC Rankings

संबंधित बातम्या

ICC Test Ranking: पाकिस्तानची अवस्था ‘ना घर का ना घाट का’; इंग्लंडकडून 0-3 ने व्हाईटवॉश, ICC Ranking मध्येही फटका
1

ICC Test Ranking: पाकिस्तानची अवस्था ‘ना घर का ना घाट का’; इंग्लंडकडून 0-3 ने व्हाईटवॉश, ICC Ranking मध्येही फटका

IND vs BAN: Shree Charani च्या फिरकीचा कहर! फलंदाजांची उडवली दाणादाण, खास क्लबमध्ये मिळवलं मानाचं स्थान
2

IND vs BAN: Shree Charani च्या फिरकीचा कहर! फलंदाजांची उडवली दाणादाण, खास क्लबमध्ये मिळवलं मानाचं स्थान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.