आयसीसी एकदिवसीय फलंदाजांची क्रमवारी बुधवारी जाहीर करण्यात आली. यामध्ये विराट कोहलीने पाकिस्तानच्या बाबर आझमला मागे टाकले आहे. ३७ वर्षीय फलंदाज ७२५ रैंकिंग गुणांसह पाचव्या स्थानावर पोहोचला आहे.
आयसीसीकडून ताजी एकदिवसीय क्रमवारीत जाहीर करण्यात आली आहे. या क्रमवारीत भारतीय स्टार फलंदाज स्मृती मानधनाला एका स्थानाचा फटका बसला आहे. ती दुसऱ्या स्थानी घसरली असून वोल्वार्ड्टने पहिल्या स्थानी आली आहे.
भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज रोहित शर्मा पहिल्यांदाच आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत नंबर वन वनडे फलंदाज बनला आहे. त्याने वयाच्या ३८ व्या वर्षी ही महत्त्वपूर्ण कामगिरी केली.
आयसीसी पुरुष कसोटी गोलंदाजांच्या ताज्या क्रमवारीत भारताचा 'यॉर्कर किंग' वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. तसेच मोहम्मद सीराजने एकदिवसीय क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे.
आयसीसीकडून ताजी एकदिवसीय फलंदाजी क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे. ज्यामध्ये टॉप १० खेळाडूंच्या स्थानांमध्ये मोठा बदल झाल्याचे दिसून आले आहे. या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाची कर्णधार एलिसा हिलीने मोठी झेप घेतली आहे
आयसीसीने ताजी कसोटी गोलंदाजांची क्रमवारी नुकतीच जाहीर करण्यात आली असून यामध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध शानदार कामगिरी करणाऱ्या मोहम्मद सिराजने मोठी झेप घेऊन १२ वे स्थान पटकावले आहे.
आशिया कपमध्ये शानदार कामगिरी करणाऱ्या अभिषेक शर्माला फळ मिळाले आहे. अभिषेक शर्माने बुधवारी जाहीर झालेल्या आयसीसी T20 आंतरराष्ट्रीय रँकिंगमध्ये त्याने सर्वोच्च रेटिंग पॉइंट्स मिळवून इतिहास रचला आहे.
आयसीसीकडून रँकिंग जाहीर करण्यात आली आहे. या आयसीसीच्या ताज्या टी२० रँकिंगमध्ये भारतीय फिरकी गोलंदाज रवी बिश्नोई आणि डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग यांनी मोठी मजल मारली आहे.
आयसीसीकडून ताजी एकदिवसीय क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये भारतीय फलंदाज शुभमन गिल, रोहित शर्मा आणि विराट कोहली हे तीन खेळाडू टॉप ५ मध्ये अनुक्रमे एक, दोन आणि चौथे स्थानी…
आयसीसीकडून बुधवारी जाहीर केलेल्या ताज्या टेस्ट रँकिंगमध्ये भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने सर्वोत्तम रँकिंग मिळवली आहे. तर भारतीय सलामीवीर यशस्वी जयस्वाल पुन्हा एकदा टॉप ५ मध्ये परत आला आहे.
आयसीसीने नुकतीच आता कसोटी फलंदाजांची क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीत इंग्लंडच्या जो रूट आणि न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमस यांना चांगला फायदा झाला आहे. तर भारतीय फलंदाजांना मात्र फटका बसला…
आयसीसीने बुधवारी नवीन रँकिंग जाहीर केली आहे. या ताज्या फलंदाजी क्रमवारीत भारताचा आक्रमक यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने मोठे झेप घेऊन ६ व्या स्थानावर पोहचला आहे.
आयसीसीकडून कसोटी क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे. या क्रमवारीत इंग्लंडविरुद्ध दोन्ही डावात शतक झळकवणाऱ्या भारताच्या यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने मोठी झेप घेऊन ७ वे स्थान पटकावले आहे.
ऑस्ट्रेलिया संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना गमवावा लागला. तरी देखील आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये ऑस्ट्रेलिया अजूनही पहिल्या स्थानावर कायम राहील आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून महिलांच्या एकदिवसीय क्रिकेट क्रमवारीची यादी जाहीर केली आहे. या यादीत भारतीय संघाची स्टार सलामीवीर स्मृती मानधना पहिल्या स्थानावर विराजमान झाली आहे.
भारतीय T20 क्रिकेटमध्ये तिलक वर्मा गेल्या काही काळापासून मर्यादित क्रिकेट स्वरूपात शानदार कामगिरी करताना दिसत आहे. अशातच त्याने आयसीसी पुरुषांच्या T20 क्रमवारीत तिसरा क्रमांक पटकावला आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने खेळाडूंची ताजी रँकिंग जाहीर केली आहे. यामध्ये इंग्लंडच्या महिला यष्टीरक्षक एमी जोन्स पॉइंट्स टेबलमध्ये मोठी झेप घेतली आहे.तर भारताच्या दीप्ती शर्माने देखील मोठी उडी मारली आहे.
आयसीसीने कसोटी अष्टपैलू खेळाडूंची नवीन क्रमवारी नुकतीच जाहीर झाली आहे. ज्यामध्ये रवींद्र जडेजा ४०० रेटिंग गुणांसह अव्वल स्थानावर आहे. तसेच त्याने एक विक्रम देखील रचला आहे.
श्रीलंकेत नुकत्याच संपलेल्या तिरंगी मालिकेत भारताच्या जेतेपदाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावणारी स्टार सलामीवीर स्मृती मानधना आयसीसी महिला एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीत एका स्थानाने दुसऱ्या स्थानावर पोहोचली आहे.
आयसीसीने २६ मार्च रोजी नवीन क्रमवारी जाहीर केली, ज्यामध्ये भारतीय गोलंदाजांना टी-२० क्रमवारीत मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. त्याच वेळी, न्यूझीलंडचा गोलंदाज जेकब डफीला खूप फायदा झाला आहे.