Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारताचा कुस्तीपटू अमन शेरावतने ब्रॉन्झ मेडल सामन्यासाठी एका रात्रीत ४.५ किलो वजन केलं कमी!

भारताचा एकमेव पुरुष अमन शेरावत हा यंदा पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत होता. सेमी फायनलमध्ये पराभूत झाल्यानंतर तो पॅरिस ऑलिम्पिकमधील ब्रॉन्झ मेडल सामन्यासाठी दुसऱ्या दिवशी लढणार होता. यावर आता त्याच्या कोचने मोठा खुलासा केला आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Aug 10, 2024 | 02:14 PM
फोटो सौजन्य - मीडिया

फोटो सौजन्य - मीडिया

Follow Us
Follow Us:

अमन शेरावत : भारताचे कुस्तीपटू पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अडचणींत सापडले. भारताचा महिला कुस्तीपटू विनेश फोगाटने वर्ल्ड नंबर १ ला पराभूत करून क्वार्टर फायनल गाठली होती. त्यानंतर क्वार्टर फायनल आणि सेमीफायनलमध्ये टॉप १० मध्ये असलेल्या कुस्तीपटूला पराभूत करून फायनलमध्ये प्रवेश केला होता. परंतु फायनल सामान्यांच्या दिवशी तिचे वजन ५० किलो हून १०० ग्राम अधिक झाल्यामुळे तिला गोल्ड मेडल मॅच मधून डिसक्वालिफाय करण्यात आले आणि तिला स्पर्धेमधून बाहेर काढण्यात आले होते. भारताचा एकमेव पुरुष अमन शेरावत हा यंदा पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत होता. त्याने राउंड ऑफ १६ मध्ये आणि क्वार्टर फायनलमध्ये एकतर्फी सामने जिंकले होते. परंतु त्याला सेमीफायनलमध्ये जपानच्या कुस्तीपटू विरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला.

काय म्हणाले अमन शेरावतचे कोच?

सेमी फायनलमध्ये पराभूत झाल्यानंतर तो पॅरिस ऑलिम्पिकमधील ब्रॉन्झ मेडल सामन्यासाठी दुसऱ्या दिवशी लढणार होता. यावर आता त्याच्या कोचने मोठा खुलासा केला आहे. यावेळी त्यांनी सांगितले की, सेमीफायनलच्या सामन्यानंतर अमन वजन ४.५ किलो वाढले होते. RevSportz ग्लोबलशी बोलताना अमनच्या कोचने सांगितले की, विनेश फोगाटने तर वर्ल्ड चॅम्पियन ऑलिम्पिक चॅम्पियनला पराभूत करून फायनलमध्ये पोहोचली होती. आमचं आणि देशाचं दुर्भाग्य होत की, ओव्हरवेट झाल्यामुळे ती खेळू शकली नाही. त्या घटनेला समजून सेमी फायनलचा सामना संपल्यानंतर आम्ही अमनला घेऊन पूर्ण रात्र जिम आणि सोनापार्क मध्ये राहिलो आहोत. सेमीफायनल सामना संपल्यानंतर आम्ही पूर्ण रात्र ४.५ किलो वजन कमी करून सामन्यामध्ये उतरवले. त्याचे ४.५ किलो वजन जास्त होते असे कोचने सांगितले.

Breaking & Exclusive: Aman’s coach confirms he reduced weight by 4.5 kgs after the semi final bout. Says they learnt from Vinesh. Aman worked all night to reduce this weight.@ThumsUpOfficial @RohanDC98 @BoriaMajumdar @iabhijitdesh #AmanSherawat #Paris2024 pic.twitter.com/iOEF25Lgkj — RevSportz Global (@RevSportzGlobal) August 10, 2024

Web Title: Indian wrestler aman sherawat lost 4 5 kg in one night for bronze medal match

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 10, 2024 | 02:09 PM

Topics:  

  • Aman Sherawat
  • Paris Olympic 2024

संबंधित बातम्या

Asian Games 2026: पराभवाच्या उंबरठ्यावरून थेट सुवर्णपदकावर झेप! कोरियाच्या हानवर Aman Sehrawat चा थरारक विजय,भारताने जिंकले GOLD
1

Asian Games 2026: पराभवाच्या उंबरठ्यावरून थेट सुवर्णपदकावर झेप! कोरियाच्या हानवर Aman Sehrawat चा थरारक विजय,भारताने जिंकले GOLD

Asian Games 2026 : डिंगी सेलिंगमध्ये नेत्रा कुमाननची कमाल, भारताला मिळवून दिलं कांस्य पदक
2

Asian Games 2026 : डिंगी सेलिंगमध्ये नेत्रा कुमाननची कमाल, भारताला मिळवून दिलं कांस्य पदक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.