Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या ट्रायल टेस्टमधून केले होते बाहेर, ऑलिम्पिकपदाची दावेदार असलेल्या स्टार बॉक्सरपटूने सांगितला किस्सा

भारताची स्टार बॉक्सर ऑलिम्पिकपटू निखत झरीन हीने आपली ऑलिम्पिकची पहिलीच वेळ असली तरी आपण या स्पर्धेत निश्चितच पदक मिळवू असा विश्वास व्यक्त केला. परंतु, या स्टार बॉक्सरपटूला ट्रायल टेस्टमधूनसुद्धा केले होते बाहेर अन् नंतर हीच बनली वर्ल्ड चॅम्पियन, ऐका तिच्याच तोंडातून वर्ल्डचॅम्पियनचा थरारक अनुभव

  • By युवराज भगत
Updated On: Jul 20, 2024 | 05:33 PM
Nikhat Zareen

Nikhat Zareen

Follow Us
Follow Us:

India’s star boxer Olympian Nikhat Zareen expressed confidence : भारतीय निवडकर्त्यांनी सांगितले की, 51 किलोचे ट्रायलसुद्धा होणार नाही. मी एवढी तयारी केली होती. आणि आता ट्रायलसुद्धा नाही. मग मी क्रीडा मंत्र्यांना पत्र लिहले. नंतर माझी ट्रायल झाली. आणि मी 2022 साली मी वर्ल्ड चॅंम्पियन बनले परंतु माझ्यासाठी ट्रायल होतेय ही खूप मोठी गोष्ट होती. तेव्हाही माझे लक्ष्य ऑलिम्पिकच होते. आतातर मी ऑलिम्पिकसाठी खेळतेय त्यामुळे निश्चितच माझी जबाबदारी वाढलीये.

नक्कीच मी मेडल जिंकेल

पॅरिस ऑलिम्पिकचे वेध लागले आहे. भारतीय संघाचे अनेक अॅथेलिट्स पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आपले नशीब अजमावणार आहेत. भारताची बॉक्सर निखत जरीन हिच्याकडून भारताला मोठी अपेक्षा आहे. तिने आपल्या मुलाखतीत या विषयी सांगताना, हा जरी माझा पहिला ऑलिम्पिक असला तरी मी चांगली तयारी केली आहे. महत्त्वाचे म्हणजे ती मागच्या वर्षीची वर्ल्ड चॅम्पियन आहे. वर्ल्ड चॅम्पियन असलेल्या निखतची आदर्श आपली स्टार ऑलिम्पिकपटू मेरी कोम आहे. मेरी कॉमने ज्याप्रमाणे ऑलिम्पिकमध्ये पदकांची कमाई केली त्याप्रमाणे निखतला ऑलिम्पिकमध्ये पदक प्राप्त करायचे असल्याचे तिने सांगितले.

मला बिर्याणी आवडते पण मी आता ते टाळतेय

खास करून बिर्याणीची चाहती निखत झरीन आपल्या खेळासाठी विशेष डायेट करीत मासांहार टाळते. कारण वेट जास्त असेल तर तिला स्पर्धेतून बाहेर पडावे लागेल याची काळजी घ्यावी लागते. कारण तिला एकदा असाच अनुभव आला होता. एकवेळ तिचे वजन 51 किलो झाल्यानंतर तिला नॅशनल स्पर्धेतून बाहेर राहावे लागले. त्यामुळे नंतर तिने याबाबत क्रीडा मंत्र्यांना पत्र लिहले आणि नंतर तिचे सिलेक्शन झाले. परंतु, यामधून तिने आहाराबाबत विशेष काळजी घेत डाएटवर भर दिला.

मी विश्वासाला पात्र होण्याचा प्रयत्न करेन

भारताचा स्टार क्रिकेटर दिनेश कार्तिकने घेतलेल्या मुलाखतीत, दिनेशने विचारले की, तू अनेक तरुणींचे प्रेरणास्थान बनणार आहेस. वर्ल्ड चॅम्पियन, एशियन चॅम्पियन, कॉमनवेल्थ गेम्समध्ये मेडल मिळवल्यानंतर आता ऑलिम्पिकमध्ये तुझ्याकडून 123 करोड भारतीयांच्या आशा आहेत. यावर निखतने मोठी निश्वास टाकत, ‘नक्कीच हा माझा पहिलाच ऑलिम्पिक आहे तरीही मी माझा सराव चांगला झालेला आहे, मी उत्तम तयारी केलीय, गेल्यावर्षीचा वर्ल्ड चॅम्पियनशिपचा मला अनुभव असल्याने नक्कीच मी विश्वासास पात्र ठरेन.’

Web Title: Indias star boxer olympian nikhat zareen expressed her confidence she will definitely win a medal in paris olympics 2024

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 20, 2024 | 05:19 PM

Topics:  

  • Paris Olympic 2024

संबंधित बातम्या

Asian Games 2026 : डिंगी सेलिंगमध्ये नेत्रा कुमाननची कमाल, भारताला मिळवून दिलं कांस्य पदक
1

Asian Games 2026 : डिंगी सेलिंगमध्ये नेत्रा कुमाननची कमाल, भारताला मिळवून दिलं कांस्य पदक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.