Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जोस का जोश! जोस बटलरच्या धमाकेदार खेळीने राजस्थानचा ‘रॉयल’ विजय; 224 धावांचे लक्ष्य पार करीत, केकेआरचा केला पराभव

  • By युवराज भगत
Updated On: Apr 16, 2024 | 11:59 PM
Sunrisers Hyderabad set a mountain target of 287 runs against RCB

Sunrisers Hyderabad set a mountain target of 287 runs against RCB

Follow Us
Close
Follow Us:

KKR vs RR Match Live : आज कोलकाताच्या इडन गार्डनवर राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राजस्थान सध्या चांगल्याच फॉर्मात आहे. तिने या हंगामात गुणतालिकेत सर्वात वरचे स्थान प्राप्त केले आहे. त्यानंतर दुसऱ्या स्थानावर केकेआर आहे. त्यामुळे या हंगामातील दोन्ही अव्वल संघ आज आमने-सामने असणार आहेत.

फलंदाजांची कुमकसुद्धा मजबूत

राजस्थानकडे चांगली गोलंदाजी आहे, त्याचबरोबर फलंदाजांची कुमकसुद्धा मजबूत आहे. तर केकेआर दमदार फलंदाजांची फळी आहे, तर गोलंदाजसुद्धा मजबूत आहेत. राजस्थानकडून आवेश खानने फिल्प सॉल्टच्या रूपाने पहिली विकेट घेतली आहे. सॉल्टला कॉट अॅंड बॉल्ड करीत आऊट केले.

राजस्थान संघ : यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (c&wk), रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रोवमन पॉवेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, कुलदीप सेन, युझवेंद्र चहल

कोलकाता नाईट रायडर्स : फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नरेन, अंगकृष्ण रघुवंशी, श्रेयस अय्यर (क), व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा

Web Title: Ipl 2024 kkr vs rr match live updates from eden garden kolkata nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 16, 2024 | 07:53 PM

Topics:  

  • Sunil Narine

संबंधित बातम्या

KKR vs SRH : केकेआरसाठी Sunil Narine ने रचला विश्वविक्रम! असा भीम पराक्रम करणारा बनला जगातील पहिला गोलंदाज..
1

KKR vs SRH : केकेआरसाठी Sunil Narine ने रचला विश्वविक्रम! असा भीम पराक्रम करणारा बनला जगातील पहिला गोलंदाज..

DC vs KKR : केकेआरच्या Sunil Narine ची मोठ्या विक्रमाला गवसणी, ‘या’ विश्वविक्रमाची केली बरोबरी.. 
2

DC vs KKR : केकेआरच्या Sunil Narine ची मोठ्या विक्रमाला गवसणी, ‘या’ विश्वविक्रमाची केली बरोबरी.. 

PBKS vs KKR : आज कोलकाता करणार पंजाबसोबत दोन हात, अय्यरसेना सज्ज तर अजिंक्य सेनेनेही भरला हुंकार.. 
3

PBKS vs KKR : आज कोलकाता करणार पंजाबसोबत दोन हात, अय्यरसेना सज्ज तर अजिंक्य सेनेनेही भरला हुंकार.. 

IPL 2025 : Pat Cummins कडून षटकारांची हॅट्ट्रिक; इतिहास रचत केली एम एस धोनीसोबत बरोबरी.. 
4

IPL 2025 : Pat Cummins कडून षटकारांची हॅट्ट्रिक; इतिहास रचत केली एम एस धोनीसोबत बरोबरी.. 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.