Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“आता बोलण्यासारखं माझ्याकडे फार काही नाही…”; मुंबई इंडियन्सच्या लाजिरवाण्या पराभवानंतर हार्दिकची स्पष्टोक्ती

Hardik Pandya Statement on MI Defeat : कोलकाता नाइट रायडर्सने मुंबई इंडियन्सविरुद्ध २४ धावांनी विजय मिळवत १२ वर्षांनी मुंबईचा गड भेदला. या सामन्यात केकेआरच्या गोलंदाजांनी शानदार कामगिरी करीत मुंबईच्या गोलंदाजांना पॅव्हेलिनचा रस्ता दाखवला. अवघ्या 145 धावांवर अख्खा संघच गारद केला.

  • By युवराज भगत
Updated On: May 04, 2024 | 03:47 PM
“आता बोलण्यासारखं माझ्याकडे फार काही नाही…”; मुंबई इंडियन्सच्या लाजिरवाण्या पराभवानंतर हार्दिकची स्पष्टोक्ती
Follow Us
Close
Follow Us:

MI vs KKR Highlights : कालच्या सामन्यात वानखेडे स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्स संघाने मुंबई इंडियन्सला सर्वबाद करीत २४ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना केकेआर संघ १९.५ षटकांत १६९ धावाच करू शकला. ज्यामध्ये व्यंकटेश अय्यरने ७० धावा तर मनीष पांडेने ४२ धावांचे योगदान दिले. लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सचा संघ १४५ धावांवरच मर्यादित राहिला. केकेआरकडून गोलंदाजीत मिचेल स्टार्कने ४ तर आंद्रे रसेल, वरुण चक्रवर्ती आणि सुनील नरेनने प्रत्येकी २ विकेट घेतल्या. केकेआर संघाने या विजयासह १२ वर्षांनंतर मुंबई इंडियन्सला त्यांच्या घरच्या मैदानावर पराभूत करण्यात यश मिळवले आहे.

A memorable win for @KKRiders 🥳

They wrap up a solid performance to get past the #MI challenge 💜 💪

Scorecard ▶️ https://t.co/iWTqcAsT0O#TATAIPL | #MIvKKR pic.twitter.com/YT6MGSdPkj

— IndianPremierLeague (@IPL) May 3, 2024

मुंंबईच्या लाजिरवाण्या पराभवानंतर हार्दिकची कबुली
मुंबई संघाचा कर्णधार हार्दिक पंड्याने या लाजिरवाण्या पराभवानंतर वक्तव्य दिले आहे, ज्यामध्ये तो म्हणाला, “आम्ही चांगली भागीदारी करू शकलो नाही आणि सातत्याने विकेट गमावल्या, ज्याचा ट्वेन्टी२० मध्ये फटका बसतो. मनात खूप सारे प्रश्न आहेत, पण त्याची उत्तरं मिळायला वेळ लागेल. पण आता बोलण्यासारखं माझ्याकडे फार काही नाही. गोलंदाजांनी खरोखरचं चांगली कामगिरी केली, पहिल्या डावापेक्षा दुसऱ्या डावात खेळपट्टी चांगली झाली. दवही आलं. यानंतर आम्ही आणखी काय चांगलं करू शकतो याचा विचार करू. संघर्ष करत राहणं हे माझं काम आहे, मी नेहमी स्वतला हेच सांगत असतो. आव्हानं येत राहणार, संघर्ष करत राहीन.”

कोलकाता नाईट रायडर्सने १० सामन्यांत ७ विजय
या विजयासह कोलकाता नाईट रायडर्सने १० सामन्यांत ७ विजय मिळवून गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावले आहे. त्यांचे १४ गुण आहेत. केकेआर प्लेऑफमध्ये पोहोचण्यापासून काही पावले दूर आहे. तर मोठ्या पराभवानंतर मुंबई इंडियन्सचे ११ पैकी ३ विजय आणि ८ पराभवानंतर केवळ ६ गुण मिळवले आहेत आि संघ गुणतालिकेत ९व्या स्थानावर आहे.

Web Title: Ipl 2024 mi vs kkr match i dont have much to say now what exactly did captain pandya say after mumbais embarrassing defeat nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 04, 2024 | 03:47 PM

Topics:  

  • Andre Russell
  • Kolkata Knight Riders
  • Wankhede Stadium

संबंधित बातम्या

Andre Russell करणार क्रिकेटला अलविदा! वेस्टइंडीजचा हा दिग्गज या मालिकेनंतर होणार निवृत्त..
1

Andre Russell करणार क्रिकेटला अलविदा! वेस्टइंडीजचा हा दिग्गज या मालिकेनंतर होणार निवृत्त..

Rohit Sharma साठी अभिमानाची बाब! वानखेडेमधील स्टॅन्डचे करण्यात आले उद्घाटन, दिग्गज व्यक्तिमत्व होते उपस्थित
2

Rohit Sharma साठी अभिमानाची बाब! वानखेडेमधील स्टॅन्डचे करण्यात आले उद्घाटन, दिग्गज व्यक्तिमत्व होते उपस्थित

RR vs KKR : Andre Russell ने नोंदवला भीम पराक्रम! Gautam Gambhir आणि उथप्पा यांच्यासह केला खास यादीत प्रवेश.. 
3

RR vs KKR : Andre Russell ने नोंदवला भीम पराक्रम! Gautam Gambhir आणि उथप्पा यांच्यासह केला खास यादीत प्रवेश.. 

कोलकाता नाईट रायडर्सचे तीन फलंदाज झाले फेल, अंपायरने आंद्रे रसेललाही नाही सोडले
4

कोलकाता नाईट रायडर्सचे तीन फलंदाज झाले फेल, अंपायरने आंद्रे रसेललाही नाही सोडले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.