आता आयपीएल सुरु होण्याआधी, गतविजेत्या कोलकाता नाईट राइडर्सने त्यांची नवीन जर्सी लाँच केली आहे. सोशल मीडियावर नवीन जर्सीचे फोटो समोर आले आहेत. या जर्सीची खासियत म्हणजे त्यावर तीन स्टार आहेत.
KKR Team IPL 2025 Players List : कोलकता नाईट रायडर्स कर्णधारासह अनेक दिग्गज खेळाडूंना खरेदी करण्यात अपयशी ठरेलय परंतु त्यांनी अनेक गेमचेंजर खेळाडूंना कायम ठेवले आहे.
रिषभ पंत आणि श्रेयस अय्यर या दोघांना रिलीज केल्यानंतर आता दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स नवे कर्णधार कोण असणार? आता यासंदर्भात प्रश्न स्पष्ट झाले आहेत.
KKR चा कर्णधार श्रेयस अय्यरने मागच्या वर्षी कोलकाताला चॅम्पियन बनवले. परंतु, धक्कादायक गोष्ट म्हणजे तो यावेळी संघाचा भाग नसेल. यावर केकेआर संघाचे सीईओंनी महत्त्वाचे विधान केले आहे.
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली, कोलकाता नाईट रायडर्सने 10 वर्षांनंतर IPL चे विजेतेपद पटकावले. असे असतानाही यशस्वी कर्णधाराला शाहरुख खानची टीम अय्यरला का सोडणार आहे. पाहूया यामागची इनसाईड स्टोरी
आता पुढील सिझन कोलकाता नाईट रायडर्सची फ्रँचायझी मोठ्या योजना आखण्यामध्ये व्यस्त आहे. फ्रँचायझी आपला चॅम्पियन कर्णधार बदलणार आहे. श्रेयस अय्यर आयपीएल २०२५ मध्ये केकेआरचा कर्णधार नसल्याची बातमी आहे. आता अय्यरच्या…
काही दिवसांवर IPL 2025 चा हंगाम आला आहे. कोलकाता नाईट रायडर्सचा आघाडीचा फलंदाज रिंकू सिंह सध्या चांगल्या फाॅर्ममध्ये आहे. परंतु, KKR मध्ये त्याला जागा मिळेल की नाही याची शाश्वती नाही…
कोलकाता नाईट रायडर्सचा संघ रिंकू सिंहला रिटेन करणार की नाही यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आता रिंकूने स्वतः सांगितले की, जर कोलकात्याने त्याला रिटेन केले नाही तर त्याला कोणत्या…
भारतीय संघाच्या विजयात प्रमुख भूमिका पार पाडणाऱ्या राहुल द्रविड यांनी टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यानंतर बार्बाडोसच्या मैदानावर आता मी बेरोजगार झालोय. मला तुमच्यासोबत कामाची संधी द्या, असे गमतीने म्हणणाऱ्या राहुल द्रविड…
इंडियन प्रीमियर लीग 2024 चा फायनलचा सामना काल पार पडला. या सामन्यांमध्ये कोलकाता नाईट राइडर्सने सनरायझर्स हैदरबाच्या संघाचा 8 विकेट्सने पराभव केला. कालच्या विजयानंतर कोलकाता नाइट रायडर्सने तिसऱ्यांदा आयपीएलचे विजेतेपद…
आजचा सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा असणार आहे. आजच्या सामन्यांमध्ये ज्या संघाचा विजय होईल तो संघ आयपीएल 2024 चे पदक त्यांच्या नावावर करेल. आजच्या अंतिम सामन्यांमध्ये सर्व क्रिकेट चाहत्यांच्या नजरा आहेत.
नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज रिकी पाँटिंगने भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी संपर्क साधल्याचा खुलासा केला आहे. मात्र, त्यांनी ही ऑफर नाकारली आहे. हे सध्या त्याच्या ‘लाइफस्टाइल’मध्ये बसत नसल्याचे पाँटिंग…
IPL 2024 KKR vs SRH क्वालिफायर 1 : IPL 2024 चा क्वालिफायर 1 सामना KKR विरुद्ध SRH यांच्यात आज 21 मे रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.…
IPL 2024 Playoffs Team : आयपीएल 2024 स्पर्धा आता अंतिम टप्प्याकडे झुकली आहे. आतापर्यंत तीन संघांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. मुंबई, पंजाब आणि गुजरात यांचं स्पर्धेतील आव्हान संपलेय. तर…