Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2025 : आयपीएल २०२५ स्थगित होताच काव्या मारनच्या उदारतेचे दर्शन, ‘हा’ निर्णय घेऊन केले चाहत्यांच्या मनावर राज्य… 

बीसीसीआयने आयपीएल २०२५ एका आठवड्यासाठी स्थगित करण्याटीबी आले. या घोषणेनंतर सनरायझर्स हैदराबादची मालकीण काव्या मारनने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाने तिने चाहत्यांचे मनं जिंकली आहेत. 

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: May 10, 2025 | 12:20 PM
IPL 2025: Kavya Maran's belly was seen as soon as IPL 2025 was postponed, she ruled the hearts of fans with 'this' decision...

IPL 2025: Kavya Maran's belly was seen as soon as IPL 2025 was postponed, she ruled the hearts of fans with 'this' decision...

Follow Us
Close
Follow Us:

IPL २०२५  : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणाव वाढत असल्याकारणाने बीसीसीआयने आयपीएल २०२५ एका आठवड्यासाठी स्थगित केले आहे. बीसीसीआयच्या या घोषणेनंतर, आगामी सर्व सामने पुढे ढकलले आहेत. बोर्डाच्या या निर्णयानंतर, सनरायझर्स हैदराबादची मालकीण काव्या मारनने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाने तिने चाहत्यांचे मनं जिंकली आहेत.

आयपीएल २०२५ मध्ये सनरायझर्स हैदराबादचा पुढील सामना १० मे रोजी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध खेळवण्यात येणार होता. पण आता स्पर्धा स्थगित झाल्यामुळे हा सामना देखील होणार नाही. अशा परिस्थितीत, काव्याने या सामन्यासाठी विकल्या गेलेल्या तिकिटांचे संपूर्ण  पैसे प्रेक्षकांना परत करण्याचा निर्णय घेतला आहे. फ्रँचायझीने सोशल मीडियाद्वारे या निर्णयाची माहिती दिली.

हेही वाचा : Ind vs Pak war, : IPL 2025 च्या आयोजनाबाबत मोठी अपडेट! BCCI ला आली ऑफर, ‘या’ देशाने घेतला पुढाकार, भारताबाहेर होणार सामने?

एसआरएचचा भारतीय सैन्याला सलाम

८ मे रोजी पाकिस्तानकडून भारतातील अनेक शहरांमध्ये ड्रोन हल्ले करण्याचा प्रयत्न केला. भारताने त्या हल्ल्यांना उधळून लावले. यानंतर, आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने तात्काळ आपत्कालीन बैठक बोलावण्यात आली. या आपत्कालीन बैठकीत सर्व फ्रँचायझी मालकांशी चर्चा केल्यानंतर, ९ मे पासून १ आठवड्यासाठी लीग थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर एसआरएचने १० मे रोजी होणाऱ्या सामन्याच्या तिकिटांचे पैसे परत करण्याचे जाहीर केले.

फ्रँचायझीकडून सांगण्यात आले की, “सध्याची परिस्थिती लक्षात घेता, आयपीएल २०२५ तात्काळ प्रभावाने स्थगित करण्यात आले आहे. तिकिटांच्या परतफेडीची माहिती लवकरच दिली जाईल.” एसआरएचच्या या हालचालीनंतर, सोशल मीडियावरील लोक फ्रँचायझी आणि काव्या मारनचे कौतुक करताना दिसत आहे.  याशिवाय, एसआरएचने भारतीय सैन्याच्या शौर्य आणि शौर्याला सलाम करणारी एक भावनिक पोस्टही शेअर केली आहे. त्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “आम्ही आमच्या वीरांचा सन्मान करतो, अभिमानाने एकजूट होतो आणि भारतीय सशस्त्र दलांच्या अटळ समर्पणाला आम्ही सलाम करतो. जय हिंद.”

हेही वाचा : IND vs ENG : इंग्लंड दौऱ्यात टीम इंडियात होणार मोठे बदल! कर्णधारपदासाठी ‘या’ दोन खेळाडूंमध्ये स्पर्धा..

एसआरएचचा आयपीएल २०२५ चा प्रवास

पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील एसआरएच संघासाठी आयपीएल २०२५ खूप वाईट राहिले आहे. या हंगामात त्यांनी ११ सामने खेळले आहेत ज्यात त्यांना फक्त ३ सामने जिंकता आले, तर ७ सामान्यांमध्ये पराभव पत्करावा लागला. तसेच एक सामना पावसामुळे रद्द झाला. या खराब कामगिरीमुळे ते ७ गुणांसह पॉइंट टेबलमध्ये ८ व्या स्थानावर विराजमान आहेत. एसआरएच आयपीएल २०२५ च्या प्लेऑफमधून बाहेर पडले आहे.

Web Title: Ipl 2025 as soon as ipl 2025 was postponed kavya marans decision won the hearts of fans

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 10, 2025 | 09:18 AM

Topics:  

  • IPL 2025
  • SRH Vs KKR

संबंधित बातम्या

RCB ला नवा मालक मिळाला? अदर पूनावालाचे नाव समोर; एक्सवरील ‘त्या’ पोस्टने उडाला गोंधळ 
1

RCB ला नवा मालक मिळाला? अदर पूनावालाचे नाव समोर; एक्सवरील ‘त्या’ पोस्टने उडाला गोंधळ 

RCB Post : बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणानंतर RCB ने उचलले मोठे पाऊल, पीडितांच्या कुटुंबियांना देणार एवढे पैसे
2

RCB Post : बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणानंतर RCB ने उचलले मोठे पाऊल, पीडितांच्या कुटुंबियांना देणार एवढे पैसे

Photos : KKR चा IPL 2026 च्या आखाड्यात नवा डाव! KL Rahul ला संघात घेण्यासाठी सुरू केल्या हालचाली..
3

Photos : KKR चा IPL 2026 च्या आखाड्यात नवा डाव! KL Rahul ला संघात घेण्यासाठी सुरू केल्या हालचाली..

‘त्याची कारकीर्द उत्तम पण..’, रविचंद्रन अश्विनच्या आयपीएलमधून निवृत्तीवर आकाश चोप्राचे भाष्य चर्चेत..   
4

‘त्याची कारकीर्द उत्तम पण..’, रविचंद्रन अश्विनच्या आयपीएलमधून निवृत्तीवर आकाश चोप्राचे भाष्य चर्चेत..   

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.