Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2025 : गूगलच्या सीईओलाही सकाळी उठायला भाग पाडले, Vaibhav Suryavanshi साठी सुंदर पिचाईची खास पोस्ट चर्चेत.. 

इंडियन प्रिमिअर लीगच्या यंदाच्या हंगामात वयाच्या अवघ्या 14 व्या वर्षी वैभव सूर्यवंशी या तरुण खेळाडूने पदार्पण केलं आहे. त्याची फटकेबाजी पाहण्यासाठी गुगलचे सीईओ सुंदर पिचाई देखील प्रभावित झाले आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Apr 21, 2025 | 02:16 PM
IPL 2025: Google CEO was also forced to wake up in the morning, Sundar Pichai's special post for Vaibhav Suryavanshi is in the news.

IPL 2025: Google CEO was also forced to wake up in the morning, Sundar Pichai's special post for Vaibhav Suryavanshi is in the news.

Follow Us
Close
Follow Us:

IPL 2025  : आयपीएल २०२५ चे आतापर्यंत ३८ सामने खेळवण्यात आले आहेत. आयपीएल सामान्यांदरम्यान आशा बऱ्याच घटना घडत असतात की त्या एक वेगळाच प्रभाव पाडून जातात. अशीच एक घटना आता समोर आलिया आहे. इंडियन प्रिमिअर लीगच्या यंदाच्या हंगामात वयाच्या अवघ्या 14 व्या वर्षी  वैभव सूर्यवंशी या तरुण खेळाडूने पदार्पण केलं आहे.  त्याने राजस्थानकडून शनिवारी झालेल्या लखनऊ सुपर जायंट्सदरम्यान पदार्पण केले. या सामन्यात संजू सॅमसनला दुखापतीमुळे बाहेर राहावं लागलं. त्याच्याजागी वैभला संघात स्थान देण्यात आले. तर राजस्थान रॉयल्सच्या कर्णधारपदाची धुरा रियान परागला देण्यात आली. या सामन्यात 14 वर्षीय  वैभव सूर्यवंशीने मिळालेल्या संधीकह सोने केले. त्याने आयपीएलमधील पहिल्याच चेंडूवर षटकार लगावत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.  या त्याच्या खेळाची भुरळ भारतीय चाहतेच नाही तर गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांना देखील पडली. त्या संदर्भात त्यांनी एक ट्विट देखील केले आहे.

हेही वाचा : MI vs CSK : ‘एक काळ असा, वानखेडेवर प्रवेश नाही’, सीएसकेविरुद्ध विजयी खेळी खेळणारा रोहित शर्मा भावुक, विधानाने खळबळ

आणि त्याला अश्रु अनावर झाले

आयपीएलच्या आजवरच्या इतिहासामध्ये पदर्पणाच्या सामन्यात पहिल्याच चेंडूवर षटकार लगावण्याची कामगिरी करणारा वैभव सूर्यवंशी हा 10 वा खेळाडू ठरलाया आहे. वैभवने पदार्पणाच्या सामन्यात 20 चेंडूचा सामना करत तडाखेबंद 34 धावांची खेळी केली. यामध्ये  त्याने २ चौकार आणि ३ षटकार लगावले.  सवाई मानसिंग स्टेडियमवर लखनौविरुद्ध खेळत असताना तो बाद झाल्यानंतर वैभवला अश्रू अनावर झाल्याचे दिसून आले होते. या सामन्यात एलएसजीने प्रथम फलंदाजी करत १८० धावा केल्या होत्या. प्रतिउत्तरात राजस्थान मात्र १७८ धावाच करू शकला. परिणामी पराभवाला समोरे जावे लागले.

Woke up to watch an 8th grader play in the IPL!!!! What a debut! https://t.co/KMR7TfnVmL

— Sundar Pichai (@sundarpichai) April 19, 2025

गुगलचे कार्यकारी अध्यक्ष सुंदर पिचाई सुद्धा प्रेमात..

गुगलचे कार्यकारी अध्यक्ष सुंदर पिचाईसुद्धा वैभवची फलंदाजी  पाहण्यासाठी अमेरिकी वेळेप्रमाणे सकाळीच उठून टीव्हीसमोर बसल्याचे  त्यांनी स्वत: सांगितलं आहे. तसेच वैभवच्या खेळीचं कौतुक करण्यासाठी त्यांनी एक खास ट्विट देखील केले आहे.

हेही वाचा : BCCI कडून Central Contract जाहीर! ३४ खेळाडू झाले मालामाल, इशान किशनबाबत मोठी माहिती समोर..

सुंदर पिचाईंची पोस्ट चर्चेत

पहिल्याच चेंडूंवर वैभव सूर्यवंशीने षटकार लगावाला होता. त्या षटकाराचा व्हिडिओ आयपीएलच्या एक्स हॅण्डलवरुन पोस्ट करण्यात आला. तो व्हिडीओ सुंदर पिचाई यांनी रिट्वीट केला आहे. ही पोस्ट करताना पिचाई यांनी लिहिले की, “सकाळी उठलो तेव्हा आठवीतल्या मुलाला आयपीएलमध्ये पदार्पण करताना पाहिलं. किती भारी पदार्पण आहे,” असे कॅप्शन  लिहून त्यांनी वैभवचे कौतुक केले आहे.

 

 

Web Title: Ipl 2025 google ceo sundar pichai also fell in love with vaibhav suryavanshi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 21, 2025 | 02:16 PM

Topics:  

  • RR vs LSG

संबंधित बातम्या

RR vs LSG : राजस्थान रॉयल्स संघाचा कणा मोडला! लखनौविरुद्ध मैदानात उतरणार नाही ‘हा’ खेळाडू.. 
1

RR vs LSG : राजस्थान रॉयल्स संघाचा कणा मोडला! लखनौविरुद्ध मैदानात उतरणार नाही ‘हा’ खेळाडू.. 

RR vs LSG : राजस्थान रॉयल्सला विजय आवश्यकच..! आज लखनौ सुपर जायंट्सचे आव्हान
2

RR vs LSG : राजस्थान रॉयल्सला विजय आवश्यकच..! आज लखनौ सुपर जायंट्सचे आव्हान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.