Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Punjab Floods : ‘हा’ IPL संघ बनला तारणहार! पंजाब पूरग्रस्तांना दिला मदतीचा हात

पंजाब राज्याला मुसळधार पावसाचा तडाखा बसून परिस्थिती खूपच बिकट झाली आहे.  आता राज्यातील पुरग्रस्तांना मदत करण्यासाठी आयपीएलचा पंजाब किंग्स संघ पुढे  येऊन ३४ लाख रुपयांची मदत घोषित केली आहे. 

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Sep 04, 2025 | 08:58 PM
Punjab Floods: 'This' IPL team became the savior! Punjab lent a helping hand to flood victims

Punjab Floods: 'This' IPL team became the savior! Punjab lent a helping hand to flood victims

Follow Us
Close
Follow Us:

Punjab Floods : उत्तर भारतात मुसळधार पावसाने ने उत्तराखंडपासून ते जम्मू-काश्मीरपर्यंत चांगलाच हाहाकार माजवला आहे. हिमाचल प्रदेश आणि पंजाबमध्ये देखील पावसाचा चांगलाच तडाखा बसला आहे. पंजाबमधील परिस्थिती खूपच वाईट झाली आहे. त्यामुळे या राज्यातील अनेक गावांना पुराचा फटका बसला आहे. यामध्ये बहुतांश गावे पाण्याखाली गेली आहेत. यामुळे जीवित हानी सोबत वित्त हानी देखील झाली आहे. अशा परिस्थितीत पंजाबला मदतीचे  आवाहन करण्यात येत आहे. अनेक क्षेत्रातून मदतीचे हात येऊ लागले आहे. आता या मदतीसाठी आयपीएलचा संघ देखील पुढे आला आहे. आयपीएल फ्रँचायझी पंजाब किंग्ज संघाने गुरुवारी एक निवेदन जारी करून पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे. पंजाब संघाकडून सुमारे ३४ लाख रुपयांची मदत घोषित करण्यात आली आहे. तसेच क्राउड फंडिंगद्वारे निधी उभारण्याची मोहीम देखील सुरुवात करण्यात आली आहे.

हेही वाचा : नवीन GST slab चा क्रिकेट चाहत्यांना बसणार फटका! IPL 2026 मध्ये तिकिटांच्या किमतीत पडेल ‘इतकी’ भर

पंजाब किंग्जकडून पूरग्रस्तांना मदत

पंजाब किंग्जकडून सोशल मीडियावर एक निवेदन जारी करण्यात आले आहे.  या निवेदनात म्हटले आहे की, ते राज्यातील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी प्रसिद्ध हेमकुंड फाउंडेशन आणि आरटीआयशी जुळत आहेत. फ्रँचायझीकडून सांगण्यात आले की, मदतकार्य शक्य तेवढे पोहचवण्यासाठी, त्यांनी या दोन्ही संस्थांच्या सहकार्याने ‘टुगेदर फॉर पंजाब’ मोहीम सुरू केली आहे. यासाठी पंजाब किंग्जने स्वतः प्रथम या संस्थांना ३३.८ लाख रुपये देण्याचे जाहीर केले.

Together for Punjab! ♥️#PunjabKings pic.twitter.com/yb0ZwtC9DF

— Punjab Kings (@PunjabKingsIPL) September 4, 2025

पंजाबमधील अनेक गावे पुरामुळे बाधित झाले आहेत. सतेच शहरांमध्ये पुरामुळे परिस्थिती खूपच बिकट झाली आहेत. लोकांसह गुरेढोरे वाचवण्यासाठी संघर्ष करताना दिसत आहेत. हजारो एकर शेतीही पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने पिकांची मोठी नासाडी झाली आहे.  अशा वेळी, पंजाब किंग्जकडून मदतीची मोहीम सुरू करण्यात आली आहे. फ्रँचायझीकडून सांगण्यात आले की, या निधीद्वारे बचाव बोटी खरेदी करण्यात येणार आहेत, ज्याचा वापर पूरग्रस्त भागात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी करण्यात येईल, त्यासोबतच वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत त्यांचा वापर करण्यात येईल. याशिवाय, या निधीचा वापर पुर बाधित लोकांना आवश्यक वस्तू आणि स्वच्छ पाणी पुरवण्यासाठी देखील केला जाणार आहे.

हेही वाचा : Duleep Trophy 2025 : नारायण जगदीसनच्या शतकाने दक्षिण विभागाला तारले! उपांत्य फेरीत उत्तर विभागाचे गोलंदाज निष्फळ

क्राउड फंडिंगद्वारे मदत..

आयपीएल संघ पंजाब किंग्जकडून ऑनलाइन क्राउड फंडिंग मोहीम देखील सुरू करण्यात आली आहे. ज्याद्वारे फ्रँचायझीने १५ सप्टेंबरपर्यंत २ कोटी रुपये उभारण्याचे टार्गेट ठेवले आहे. टीमकडून सांगण्यात आले आहे की, हा निधी ‘ग्लोबल शीख चॅरिटी’ला दिला जाणार आहे. जो पूरग्रस्त भागात मदत करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. तसेच पंजाब किंग्जने त्यांच्या चाहत्यांना आणि सामान्य लोकांना या ऑनलाइन निधीमध्ये देणगी देण्याबाबत आवाहन देखील केले आहे.

Web Title: Ipl team punjab kings lends a helping hand to punjab flood victims

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2025 | 08:58 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.