Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आयर्लंड महिला संघाचा इंग्लंडवर ऐतिहासिक विजय! 5 विकेट्सने केलं पराभूत

आयर्लंड विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये आज दुसरा T२० सामना पार पडला. पहिल्या सामन्यामध्ये इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाने केट क्रॉसच्या नेतृत्वाखाली आयर्लंडच्या संघाला ६७ धावांनी पराभूत करून मालिकेमध्ये पहिला विजय मिळवला होता. आता आयर्लंडच्या संघाने सामन्यामध्ये १ चेंडूं राखून ५ विकेट्सने विजय मिळवून इतिहास रचला. आयर्लंड महिला संघाने पहिल्यांदाच हा इतिहास घडवला आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Sep 16, 2024 | 12:37 PM
फोटो सौजन्य - आयर्लंड क्रिकेट सोशल मीडिया

फोटो सौजन्य - आयर्लंड क्रिकेट सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

आयर्लंड विरुद्ध इंग्लंड : रविवारी खेळल्या गेलेल्या दुसऱ्या T20I सामन्यात आयर्लंडच्या महिला क्रिकेट संघाने इंग्लंडला हरवून इतिहास रचला. आयर्लंडने इंग्लंडच्या महिला संघाला T20I सामन्यात पराभूत करण्याची ही पहिलीच वेळ आहे. दुसऱ्या T20I सामन्यात आयर्लंडने इंग्लंडचा पाच गडी राखून पराभव करत मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली.

आयर्लंड विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये आज दुसरा T२० सामना पार पडला. पहिल्या सामन्यामध्ये इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाने केट क्रॉसच्या नेतृत्वाखाली आयर्लंडच्या संघाला ६७ धावांनी पराभूत करून मालिकेमध्ये पहिला विजय मिळवला होता. पहिल्या सामन्यामध्ये इंग्लंडच्या संघाने दमदार कामगिरी करत आयर्लंडच्या संघाला १०९ धावांवर सर्वबाद केले. यावेळी इंग्लंडच्या संघाने आयर्लंड समोर १७६ धावांचे लक्ष्य उभे केले होते. आज या दोन्ही संघांमध्ये मालिकेचा दुसरा सामना रंगला होता.

YES!!! A famous win in Clontarf! 🎉 We defeat England for the first time in a T20I! 🙌 ▪️ England 169-8 (20 overs)
▪️ Ireland 170-5 (19.5 overs)
SCORE: https://t.co/fvaBNHlTFc
MATCH PROGRAMME: https://t.co/QezDHP01u5
WATCH: Virgin Media Two in ROI
WATCH: TNT Sports in UK… pic.twitter.com/xJzk2cjbc1
— Ireland Women’s Cricket (@IrishWomensCric) September 15, 2024

वाचा इंग्लंड विरुद्ध आयर्लंडमधील दुसऱ्या सामन्याचा अहवाल

इंग्लंड विरुद्ध आयर्लंड यांच्यामधील झालेल्या दुसऱ्या सामन्यामध्ये आयर्लंडची कर्णधार गॅबी लुईसने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. इंग्लडच्या संघाने आव्हान स्वीकारत १६९ धावा केल्या होत्या. तमसिन ब्यूमॉन्ट हिने संघासाठी ४० धावा केल्या तर पैंज सचोल्फिइड हिने ३४ धावा करून शकली. इंग्लंडच्या संघाचे आयर्लंडच्या गोलंदाजांनी ८ बळी घेतले. आयर्लंडच्या संघाच्या फलंदाजीबद्दल बोलायचं झालं तर ऑर्ला प्रेंडरगास्ट हिने दमदार फलंदाजी करत इंग्लंडच्या महिला गोलंदाजांचा घाम गाळला. तीन ५१ चेंडूंमध्ये ८० धावा केल्या आणि संघाला मजबूत स्थितीत उभे केले. त्याचबरोबर कर्णधार गॅबी लुईसने ३५ चेंडूंमध्ये ३८ धावा करून ,महत्वाची खेळी खेळली.

आयर्लंडच्या संघाने सामन्यामध्ये १ चेंडूं राखून ५ विकेट्सने विजय मिळवून इतिहास रचला. आयर्लंडने इंग्लंडच्या महिला संघाला पराभूत करून नवा विक्रम नावावर केला आहे. आयर्लंड महिला संघाने पहिल्यांदाच हा इतिहास घडवला आहे.

Web Title: Ireland womens team historic victory over england win by 5 wickets

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 16, 2024 | 12:37 PM

Topics:  

  • England
  • Women Cricket

संबंधित बातम्या

इतिहास रचला! 1400 वर्षात पहिल्यांदाच Church Of England ला मिळाली स्पिरीच्युअल लीडर, कोण आहे Sarah Mullally
1

इतिहास रचला! 1400 वर्षात पहिल्यांदाच Church Of England ला मिळाली स्पिरीच्युअल लीडर, कोण आहे Sarah Mullally

Umpire Dickie Bird Passes Away: क्रिकेट जगतातील महान अंपायर डिकी बर्ड यांचे निधन; ९२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2

Umpire Dickie Bird Passes Away: क्रिकेट जगतातील महान अंपायर डिकी बर्ड यांचे निधन; ९२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

ब्रिटनमध्ये भीषण विमान अपघात: टेकऑफनंतर काही सेकंदातच घेतला पेट
3

ब्रिटनमध्ये भीषण विमान अपघात: टेकऑफनंतर काही सेकंदातच घेतला पेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.