Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

MI vs RCB : ‘आयपीएलमध्ये स्थिर होण्यास ३-४ वर्षे…’: आरसीबीचा ‘हा’ तडाखेबाज फलंदाज असे का बोलला? वाचा सविस्तर.. 

वानखेडे स्टेडियमवर 7 एप्रिल रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मुंबई इंडियन्सचा पराभव केला. या विजयानंतर देवदत्त पडीकल या आरसीबीच्या खेळाडूने आपल्या आयपीएलच्या अनुभवाबद्दल भावना व्यक्त केल्या.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Apr 09, 2025 | 08:24 AM
MI vs RCB: '3-4 years to stabilize in IPL...': Why did RCB's 'this' batsman say this? Read in detail..

MI vs RCB: '3-4 years to stabilize in IPL...': Why did RCB's 'this' batsman say this? Read in detail..

Follow Us
Close
Follow Us:

MI vs RCB : वानखेडे स्टेडियमवर ७  एप्रिल रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना खेळवला गेला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मुंबई इंडियन्सचा १२ धावांनी धुव्वा उडवला. आरसीबीने एमआयला त्यांच्याच घरच्याच मैदानावर पराभूत करण्याचा पराक्रम करून दाखवला. मुंबई इंडियन्सला आयपीएल २०२५ मध्ये विजयासाठी खूपच संघर्ष करावा लागत आहे. मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.  तर आरसीबीने प्रथम फलंदाजी करत २२१ धावांचे लक्ष्य दिले होते. प्रतिउत्तरात मुंबई  २०९ धावाच करता आल्या. आरसीबीच्या विजयात देवदत्त पडिकलने महत्वाची भूमिका वठवली. त्याने संघाला गरज असताना २२ चेंडूत ३७ धावांची खेळी केली. या विजयानंतर त्याने आपली भावना व्यक्त केली आहे.

नेमकं काय म्हणाला देवदत्त पडिकल?

तरुण फलंदाज देवदत्त पडिकलचा असा विश्वास आहे की, फ्रँचायझी संघ सतत बदलणे खूप आव्हानात्मक असते, ज्यामुळे इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये क्रिकेटपटू म्हणून स्वतःला स्थापित करण्यासाठी त्याला तीन ते चार वर्षे लागली. पडिकलने २०२० मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू कडून आपल्या आयपीएल कारकिर्दीला सुरुवात केली. आरसीबीमध्ये दोन वर्षे घालवल्यानंतर, तो पुढील दोन वर्षे राजस्थान रॉयल्सशी संबंधित होता.

हेही वाचा : Harmanpreet Kaur : श्रीलंकेत २७ पासून तिरंगी एकदिवसीय मालिकेचा थरार, हरमनप्रीत कौर सांभाळणार भारताची धुरा

हा डावखुरा फलंदाज २०२४ मध्ये लखनौ सुपर जायंट्सशी संबंधित होता पण आता तो चालू हंगामात आरसीबीमध्ये परतला आहे. जेव्हा तुम्ही संघात तुमचे स्थान निश्चित करू शकत नाही, तेव्हा ते निश्चितच आव्हानात्मक असते,” असे पडिक्कल यांनी सोमवारी मुंबई इंडियन्सवर आरसीबीच्या १२ धावांनी विजयानंतर सांगितले. मी २१ वर्षांचा असताना आरसीबीमध्ये होतो आणि त्यानंतर मला दुसऱ्या फ्रँचायझी संघात सामील व्हावे लागले. ही थोडी अस्वस्थ परिस्थिती आहे.

हेही वाचा : GT vs RR : गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, आज रंगणार सामना; गिलची सेना करणार सॅमसनसेनेशी दोन हात..

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून मुंबईचा पराभव

७ एप्रिल रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स यांच्यात  वानखेडे स्टेडियमवर सामना खेळला गेला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मुंबई इंडियन्सचा १२  धावांनी पराभव केला. आरसीबीने एमआयला त्यांच्याच घरच्याच मैदानावर चितपट केले होते.  मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तर आरसीबीने प्रथम फलंदाजी करत २२१ धावांचे लक्ष्य दिले होते. प्रतिउत्तरात मुंबई ९ गड्यांच्या  बदल्यात  २०९ धावाच करू शकला.

 

Web Title: It takes 3 4 years to stabilize in ipl says rcbs devdutt padikkal mi vs rcb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 09, 2025 | 08:24 AM

Topics:  

  • MI vs RCB

संबंधित बातम्या

खेळाडूची चूक आणि Virat Kohli संतापला, रागात मैदानावर फेकली टोपी! तुम्ही पहिला का हा Video
1

खेळाडूची चूक आणि Virat Kohli संतापला, रागात मैदानावर फेकली टोपी! तुम्ही पहिला का हा Video

MI vs RCB : मुंबईविरुद्धच्या विजयानंतर BCCI चा दणका! रजत पाटीदारवर मोठी कारवाई, कारण आलं समोर.. 
2

MI vs RCB : मुंबईविरुद्धच्या विजयानंतर BCCI चा दणका! रजत पाटीदारवर मोठी कारवाई, कारण आलं समोर.. 

MI vs RCB : कोहलीचा स्वॅगच निराळा! धोकादायक बुमराहच्या पहिल्याच चेंडूवर लगावला षटकार.., पहा व्हिडिओ 
3

MI vs RCB : कोहलीचा स्वॅगच निराळा! धोकादायक बुमराहच्या पहिल्याच चेंडूवर लगावला षटकार.., पहा व्हिडिओ 

MI Vs RCB: हेझलवूडच्या ‘त्या’ विकेटने आरसीबीला तारलं, मुंबईचा 12 धावांनी पराभव
4

MI Vs RCB: हेझलवूडच्या ‘त्या’ विकेटने आरसीबीला तारलं, मुंबईचा 12 धावांनी पराभव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.