वानखेडे स्टेडियमवर 7 एप्रिल रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मुंबई इंडियन्सचा पराभव केला. या विजयानंतर देवदत्त पडीकल या आरसीबीच्या खेळाडूने आपल्या आयपीएलच्या अनुभवाबद्दल भावना व्यक्त केल्या.
खेळाडूंमध्ये समन्वयाचा अभाव पाहून विराट कोहलीला मैदानावर आपला राग आवरता आला नाही. रागाच्या भरात त्याने त्याची टोपी काढली आणि जमिनीवर फेकली. या घटनेचा व्हिडीओ कॅमेरामध्ये कैद झाला आहे.
वानखेडे स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स या दोन संघात सामना खेळवण्यात आला आहे. या सामन्यात आरसीबीने एमआयचा १२ धावांनी पराभव केला आहे. या सामन्यानंतर रजत पाटीदारला बीसीसीआयने दंड…
कालच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मुंबई इंडियन्सचा १२ धावांनी पराभव केला. या सामन्यात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने दुखापतीतून सावरत पुनरागमन केले. विराटने त्याला षटकार लगावत त्याचे स्वागत केले.
मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यामध्ये सामना पार पडला. या सामन्यांमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाने मुंबईला त्यांच्या घरच्या मैदानावर 12 धावांनी पराभूत केले आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने त्याच्या कारकिर्दीतील एक मोठा टप्पा गाठला. वानखेडे स्टेडियमवर पंड्याने एक खास द्विशतक झळकावले आहे.
बंगळुरूच्या संघाने फलंदाजीचे आव्हान स्वीकारत मुंबई इंडियन्ससमोर वानखेडेच्या मैदानावर 222 धावांचे लक्ष्य उभे केले आहे. आजचा सामना मुंबई इंडियन्सच्या संघासाठी महत्त्वाचा आहे.
हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. MI चे कर्णधारपद हार्दिक पांड्याकडे असणार आहे आणि RCB चा रजत पाटीदार कॅप्टन असणार आहे. हे दोन्ही संघ पहिल्यांदाच आयपीएल २०२५…
एमआय विरुद्ध आरसीबी सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७:३० वाजता सुरू होणार आहे . आजचा सामना कोण जिंकेल हा चाहत्यांच्या मनातला मोठा प्रश्न आहे. या स्पर्धेच्या दोन्ही संघाच्या कामगिरीवर एकदा नजर…
रोहित शर्मालाही प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळू शकते. चालू हंगामात आतापर्यंत खेळलेल्या चार सामन्यांपैकी मुंबईने फक्त एकच सामना जिंकला आहे. आज आरसीबीच्या संघामध्ये प्लेइंग ११ मध्ये कोणाला संधी हे पाहणे महत्वाचे…
मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. जसप्रीत बुमराह आयपीएल 2025 मध्ये पुनरागमन करणार आहे. त्यामुळे आता मुंबई इंडियन्सच्या संघात नव्याने ऊर्जा भरणार आहे.
मुंबई इंडियन्सच्या संघाला पहिल्या सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर संघाने दमदार कमबॅक केले आहे. एमआयच्या या विजयानंतर, डब्ल्यूपीएल २०२५ पॉइंट्स टेबलमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.