Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जसप्रीत बुमराहची पत्नी संजना पुन्हा प्रेग्नेंट? सोशल मीडियावर प्रश्नांचा पाऊस

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jun 06, 2024 | 05:39 PM
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना पुन्हा प्रेग्नेंट? सोशल मीडियावर प्रश्नांचा पाऊस
Follow Us
Close
Follow Us:

जसप्रीत बुमराह-संजना गणेशन : सध्या T-20विश्वचषकाचा थरार सुरु आहे आणि यासंदर्भात सोशल मीडियावर चर्चा सुरु आहेत. भारताच्या संघाने आयर्लंडविरुद्ध 8 विकेट्सने विजय मिळवून विश्वचषकाचा शुभारंभ केला आहे. गेल्या वर्षी जसप्रीत बुमराह वडील झाला होता. त्याला 2023 मध्ये मुलगा झाला आहे. परंतु भारताचा वेगवान जसप्रीत बुमराह पुन्हा चर्चेत आला आहे. त्याची पत्नी संजना गणेशनच्या व्हिडिओवर चाहते सतत कमेंट करत आहेत आणि हे क्यूट कपल पुन्हा एकदा पालक होणार आहे का हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. यासंदर्भात सोशल मीडियावर प्रश्नांचा पाऊस आला आहे. (फोटो सौजन्य – जसप्रीत बुमराह इंस्टाग्राम अकाउंट)

सध्या सुरु असलेल्या विश्वचषकामध्ये संजना गणेशन अँकरिंग करत आहे. आयसीसी T-20 वर्ल्ड कप 2024 च्या Instagram वेबसाइटवर संजना गणेशन आणि टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग यांचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये ती गणेशन यांची मुलाखत घेताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून चाहते त्यांना सतत प्रश्न विचारत आहेत.

[read_also content=”टीम इंडियाच्या सिक्सर किंगच्या उपस्थित पार पडले अमेरिकेत भारताचे राष्ट्रगीत https://www.navarashtra.com/photos/team-india-batsman-yuvraj-singh-performed-the-indian-national-anthem-in-america-543761.html”]

चाहत्यांची विचारलेले प्रश्न

  • ती गरोदर आहे…तिचा आदर करा.
  • वहिनी, छोटा बुमराह पुन्हा येतोय का?
  • जसप्रीत बुमराह जूनियर 2.0 लोड होत आहे.
  • तू गरोदर आहेस का?
  • वहिनी गरोदर आहे.

या गोष्टीमध्ये किती तथ्य आहे. याबाबतीत जसप्रीत बुमराह आणि संजना गणेशन यांनी कोणतीही माहिती दिलेली नाही. त्यांना काही महिन्यापूर्वीच गोंडस बाळ झालं आहे.

[read_also content=”दुखापतीनंतर रोहित शर्मा ‘ड्रॉप इन’, कर्णधाराने खेळपट्टीवर उपस्थित केले प्रश्न https://www.navarashtra.com/sports/rohit-sharma-drops-in-after-injury-captain-raises-questions-on-pitch-543583.html”]

जसप्रीत बुमराहची आयर्लंडविरुद्ध कामगिरी

जसप्रीत बुमराह बद्दल बोलायचे झाले तर सध्या तो T-20 वर्ल्ड कप 2024 मध्ये बिझी आहे. T-20 विश्वचषक 2024 मध्ये भारतीय संघाचा पहिला सामना 5 जून रोजी आयर्लंड क्रिकेट संघासोबत न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात त्याची कामगिरी उत्कृष्ट होती. ब्लू संघासाठी 3 षटके टाकताना त्याने केवळ 6 धावा खर्च करून सर्वाधिक 2 यश मिळवले. ज्यासाठी त्याची ‘प्लेअर ऑफ द मॅच’ म्हणूनही निवड करण्यात आली.

Web Title: Jasprit bumrah wife sanjana ganesan pregnant again

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2024 | 05:39 PM

Topics:  

  • Jasprit Bumrah

संबंधित बातम्या

बुम..बुम..बुमराहला कोणाची लागली नजर, Yorker King ची जादू का नाही चालली? लागोपाठ चार सामन्यात एकही विकेट नाही
1

बुम..बुम..बुमराहला कोणाची लागली नजर, Yorker King ची जादू का नाही चालली? लागोपाठ चार सामन्यात एकही विकेट नाही

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.