Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आशियन ओपन शॉर्ट ट्रॅक स्पीड स्केटिंग ट्रॉफीमध्ये भारताचा डंका! महाराष्ट्राच्या जिया गिरीश शेट्टीची चार पदकांची कमाई.. 

देहरादून येथे आशियन ओपन शॉर्ट ट्रॅक स्पीड स्केटिंग ट्रॉफी 2025 स्पर्धा पार पडलिया आहे. या स्पर्धेत भारताने आपला दबदबा दाखवून दिला. यामध्ये महाराष्ट्राची जिया गिरीश शेट्टीने चार पदकांची  कमाई केली. 

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Aug 26, 2025 | 04:20 PM
India's shock win at Asian Open Short Track Speed ​​Skating Trophy! Maharashtra's Jia Girish Shetty wins four medals..

India's shock win at Asian Open Short Track Speed ​​Skating Trophy! Maharashtra's Jia Girish Shetty wins four medals..

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : 24 ऑगस्ट 2025—21 ते 23 ऑगस्ट दरम्यान देहरादून येथे पार पडलेल्या आशियन ओपन शॉर्ट ट्रॅक स्पीड स्केटिंग ट्रॉफी 2025 स्पर्धेत गती, सहनशक्ती आणि रणनीतीचे थरारक प्रदर्शन पाहायला मिळाले. यामध्ये भारतीय खेळाडूंनी आपला दबदबा दाखवून दिल आहे. जपान, थायलंड, चायनीज तायपेई, व्हिएतनाम, सिंगापूर आणि फिलिपिन्ससह नऊ देशांतील खेळाडूंनी या ऑलिंपिक हिवाळी खेळात उत्साहाने सहभाग घेतला होता. भारताच्या वाढत्या आइस-स्केटिंग समुदायासाठी ही स्पर्धा एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे.

हेही वाचा : टॉप टेन टी-२० गोलंदाजांच्या यादीत भारताचे नाव नाहीच..! आकडेवारीने स्पष्ट केले ‘हे’ कारण 

भारताकडून सर्वाधिक प्रकाशझोतात राहिली महाराष्ट्राची 11 वर्षीय जिया गिरीश शेट्टी. ग्रुप डी (अंडर-12) मध्ये खेळताना जियाने बर्फावर दाखवलेली सातत्यपूर्ण व निर्भय कामगिरी प्रेक्षकांच्या दादेला पात्र ठरली. तिने 333 मीटर आणि 500 मीटर स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले, 777 मीटरमध्ये रौप्यपदक पटकावले आणि मिश्र रिले मध्ये आणखी एक रौप्य मिळवत एकूण चार पदके आपल्या नावे केली. या कामगिरीमुळे ती भारतासाठी सर्वोच्च पदकविजेती ठरली असून आशियातील सर्वाधिक आश्वासक युवा खेळाडूंपैकी एक म्हणून तिने आपले स्थान निर्माण केले.

इतर भारतीय पदकविजेते (महाराष्ट्रातून)

  1. वर्धन लड्डा (ग्रुप ई) – 333 मीटर आणि 500 मीटर स्पर्धेत दोन रौप्यपदके.
  2. कमलाकर स्वर – 333 मीटर आणि 222 मीटर स्पर्धेत दोन सुवर्णपदके, गती आणि संयमाचे उत्कृष्ट प्रदर्शन.
  3. अन्वयी देशपांडे – 777 मीटर स्पर्धेत कांस्यपदक, ज्यामुळे भारताच्या पदकतालिकेला आणखी बळकटी मिळाली.

हेही वाचा : ‘भारतीय संघासाठी त्याची गरज नाही..’, माजी खेळाडूचा विराट कोहलीच्या कसोटी क्रिकेट निवृत्तीबाबत खळबळजनक खुलासा

या सर्व कामगिरींमुळे भारतातील आइस-स्केटिंगसारख्या हिवाळी क्रीडेत उगवत्या खेळाडूंची ताकद अधोरेखित झाली असून, या खेळाला देशात हळूहळू नवसंजीवनी मिळत असल्याचे दिसत आहे.

आशिया कप 2025 साथी ओमान संघाची घोषणा

आशिया कप 2025 स्पर्धा 9 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. ही स्पर्धा 28 सप्टेंबरपर्यंत खेळवली जाणार आहे. यावेळी आशिया कप टी 20 स्वरूपात खेळवला जाणार आहे. या स्पर्धेमध्ये 6 ऐवजी 8 संघ सहभाग घेणार आहेत.  या 8 पैकी आतापर्यंत 5 संघ जाहीर करण्यात आले आहेत. त्यानंतर आज 25 ऑगस्ट रोजी आशिया कप स्पर्धेसाठी ओमान क्रिकेट संघाने आपल्या संघाची घोषणा केली आहे. ओमान आशिया कप 2025 च्या स्पर्धेत आपला पहिला सामना 12 सप्टेंबर रोजी पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. ओमान क्रिकेटकडून आशिया कप 2025 स्पर्धेसाठी 17 सदस्यीय संघ जाहीर करण्यात आला आहे. जतिंदर सिंह याच्याकडे ओमान संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

Web Title: Jia shetty wins four medals at asian open short track speed skating trophy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2025 | 04:20 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.