Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs WI: जॉन कॅम्पबेलने काढली भारताची पिसं; केवळ 65 बॉल्समध्ये ठोकले खणखणीत शतक

IND Vs WI: जॉन कॅम्पबेलने आणि कीसी कार्टीने वेस्ट इंडिजच्या डावाची  सुरुवात केली. कीसी कार्टी  केवळ 9 रन्स  करून आउट झाला. तर जॉन कॅम्पबेलने भारतीय गोलंदाजांची धुलाई केली.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 30, 2026 | 05:36 PM
IND Vs WI 2nd ODI

IND Vs WI 2nd ODI

Follow Us
Follow Us:
  • जॉन कॅम्पबेलने ठोकले 65 बॉलमध्ये शतक
  • भारताचा टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय 
  • भारतीय गोलंदाजांची केली धुलाई
India Vs West Indies 2nd ODI Live Updates: गुवाहाटी येथे भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दुसरा सामना खेळवला जात आहे. भारतीय कर्णधार शुभमन गिलने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान वेस्ट इंडिजच्या संघाने शानदार सुरुवात केल्याचे दिसून येत आहे. वेस्ट इंडिजचा सलामीवीर जॉन कॅम्पबेलने खणखणीत शतकी खेळी केली आहे.

आजचा वनडे सामना हा या सिरिजमधला दूसरा वनडे सामना आहे. गुवाहाटीच्या स्टेडियमवर हा सामना खेळवला जात आहे.  कर्णधार शुभमन गिलने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान हा निर्णय काहीसा चुकला असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे.

जॉन कॅम्पबेलने आणि कीसी कार्टीने वेस्ट इंडिजच्या डावाची  सुरुवात केली. कीसी कार्टी  केवळ 9 रन्स  करून आउट झाला. तर जॉन कॅम्पबेलने भारतीय गोलंदाजांची धुलाई केली. त्याने खणखणीत शतक ठोकले आहे. त्याने 101 रन्सची शानदार खेळी केली. 101 रन्सची आक्रमक खेळी करून तो आउट झाला. त्याने केवळ 65 बॉलमध्ये आपले शतक पूर्ण केले.

घोर निराशा? ‘…तेव्हा वाईट नक्कीच वाटते’; वनडे टीममध्ये स्थान न मिळाल्यावर ऋषभ पंतची प्रतिक्रिया

दोन्ही संघांची प्लेइंग 11

भारत: रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), विराट कोहली, ऋतुराज गायकवाड, केएल राहुल (विकेटकीपर), नमन धीर, रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, गुरनूर ब्रार, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा.

वेस्ट इंडिज: जॉन कॅम्पबेल, जस्टिन ग्रीव्ह्स, केसी कार्टी, शाई होप (कर्णधार आणि विकेटकीपर), अमीर जांगू, ज्वेल अँड्र्यू, रॉस्टन चेस, मॅथ्यू फोर्ड, गुडाकेश मोती, अल्झारी जोसेफ, जेडन सील्स.

IND Vs WI: गिलचे तूफानी गोलंदाज वेस्ट इंडिजला करणार Kill; भारताचा टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय

भारतीय संघाचा कर्णधार आणि धडाकेबाज फलंदाज रोहित शर्मासाठी आजचा सामना अत्यंत खास आणि ऐतिहासिक ठरणार आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये १२,००० धावांचा टप्पा पूर्ण करण्यासाठी रोहितला अवघ्या ७३ धावांची गरज आहे. आजच्या सामन्यात ही कामगिरी करताच रोहित शर्मा या प्रतिष्ठित क्लबमध्ये प्रवेश करणार आहे. भारताकडून आतापर्यंत केवळ ‘भारतरत्न’ सचिन तेंडुलकर आणि स्टार फलंदाज विराट कोहली यांनीच एकदिवसीय क्रिकेटमध्ये १२,००० हून अधिक धावांचा डोंगर उभारला आहे. 

Web Title: John campbell hit century in 65 balls against team india 2nd odi live updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2026 | 04:44 PM

Topics:  

  • Ind vs WI
  • John Campbell
  • Shai Hope

संबंधित बातम्या

IND Vs WI: अबब! विंडीजच्या गड्यांनी लयं बेक्कार धुतलं; Team India 400 पार करणार? गिल-कोहली…
1

IND Vs WI: अबब! विंडीजच्या गड्यांनी लयं बेक्कार धुतलं; Team India 400 पार करणार? गिल-कोहली…

घोर निराशा? ‘…तेव्हा वाईट नक्कीच वाटते’; वनडे टीममध्ये स्थान न मिळाल्यावर ऋषभ पंतची प्रतिक्रिया
2

घोर निराशा? ‘…तेव्हा वाईट नक्कीच वाटते’; वनडे टीममध्ये स्थान न मिळाल्यावर ऋषभ पंतची प्रतिक्रिया

IND Vs WI: गिलचे तूफानी गोलंदाज वेस्ट इंडिजला करणार Kill; भारताचा टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय
3

IND Vs WI: गिलचे तूफानी गोलंदाज वेस्ट इंडिजला करणार Kill; भारताचा टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय

Virat Kohli: विराटचा ‘किंग’ अंदाज पण गौतमचा ‘गंभीर’ चेहरा! डगआउटमधील ‘तो’ फोटो झाला व्हायरल; चाहत्यांनी केलं जोरदार ट्रोल
4

Virat Kohli: विराटचा ‘किंग’ अंदाज पण गौतमचा ‘गंभीर’ चेहरा! डगआउटमधील ‘तो’ फोटो झाला व्हायरल; चाहत्यांनी केलं जोरदार ट्रोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.