Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

करुण नायरचं टीम इंडियात नाही होणार पुनरागमन! माजी प्रशिक्षकाने सांगितलं वास्तव

भारताचा फलंदाज करुण नायरचे संघामध्ये पुनरागमन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता यासंदर्भात नक्की सत्य काय आहे हे स्पष्ट झाले आहे. करुण नायरचे संघामध्ये पुनरागमन होणार की नाही यासंदर्भात सविस्तर वाचा.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jan 18, 2025 | 02:11 PM
फोटो सौजन्य - सोशल मीडिया

फोटो सौजन्य - सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

करुण नायर  : करुण नायर हा क्रिकेट विश्वामधील असा एक चेहरा आहे ज्याचा भारतीय क्रिकेटला फायदा फार काही उचलता आला नाही. त्याने भारतीय संघासाठी अविश्वसनीय कामगिरी केली आहे परंतु काही काळच त्याला संघामध्ये स्थान देण्यात आले होते. भारताच्या संघाची कसोटी क्रिकेटमध्ये सातत्याने निराशाजनक कामगिरीमुळे टीम इंडियावर बोटं उचललं जात होते. काही दिवसांपूर्वी वृत्त समोर आली होती की भारताचा फलंदाज करुण नायरचे संघामध्ये पुनरागमन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता यासंदर्भात नक्की सत्य काय आहे हे स्पष्ट झाले आहे. करुण नायरचे संघामध्ये पुनरागमन होणार की नाही यासंदर्भात सविस्तर वाचा.

करुण नायरने नुकतेच देशांतर्गत क्रिकेटला चांगलेच झोडपून काढले आहे. या उजव्या हाताच्या फलंदाजाने विजय हजारे ट्रॉफीमध्ये शतकांमागून शतके ठोकत विदर्भाला अंतिम फेरीत नेले आहे. त्याच्या या कामगिरीनंतर करुण नायरचा टीम इंडियात पुन्हा समावेश करण्याची वकिली केली जात आहे. दरम्यान, टीम इंडियाच्या माजी प्रशिक्षकाने नायरचे संघात पुनरागमन करणे कठीण असल्याचे म्हटले आहे. नायरने २०१६ मध्ये इंग्लंडविरुद्ध चेन्नई कसोटी सामन्यात त्रिशतक झळकावले होते. त्रिशतकातील पहिले कसोटी शतक झळकावणाऱ्या मोजक्या फलंदाजांपैकी तो एक आहे. मात्र, त्यानंतर त्याला संघातून वगळण्यात आले. मात्र आपल्या कामगिरीने त्याने पुन्हा एकदा निवडकर्त्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

ठरलं! विराट कोहली आणि केएल राहुल रणजी सामना खेळणार नाहीत, मोठे कारण उघड

नायर संघात आला तर त्याला प्लेइंग-११ मध्ये स्थान द्यावे लागेल, असे मत भारतीय महिला संघाचे माजी प्रशिक्षक डब्ल्यूव्ही रमण यांनी व्यक्त केले. ते म्हणाले की, नायरला फारसे आयुष्य नाही. अन्यथा त्यांची निवड करू नये यावर त्यांनी लिहिले आहे.

रमण यांचे विधान पाहिल्यास ते म्हणतात की नायरचे वय जास्त नाही आणि त्यामुळे तो संघाची जास्त काळ सेवा करू शकत नाही. म्हणून, निवडल्यास, त्याला खेळणे कठीण जाईल. त्याला वनडेत मधल्या फळीत स्थान मिळत नाहीये. जोपर्यंत कसोटीचा संबंध आहे, विराट कोहली, केएल राहुल, शुभमन गिल, ऋषभ पंत यांच्यापैकी कोणीतरी बाहेर पडल्यावर त्याची जागा भरली जाऊ शकते, पण त्याची शक्यता देखील कमी वाटत आहे.

#KarunNair is not in his teens to be in the reserves and watched by the team management. If he is picked, he plays given the form he is in or if there is no slot for him, he should not be picked! https://t.co/dD6m1Gp6yM

— WV Raman (@wvraman) January 17, 2025

करुण नायरने आपल्या फलंदाजीने विक्रम केले. लिस्ट-ए मध्ये न आऊट न होता सर्वाधिक धावा करणारा तो फलंदाज आहे. नायरने महाराष्ट्राविरुद्ध ४४ चेंडूत ८८ धावांची खेळी केली होती. या मोसमात त्याने नाबाद ११२, नाबाद ४४, नाबाद १६३, नाबाद १११, नाबाद ११२, नाबाद १२२ आणि नाबाद ८८ धावा केल्या. त्याने सात सामन्यांत आपल्या बॅटने ७५२ धावा केल्या आहेत.

Web Title: Karun nair will not return to team india the former coach told the truth

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 18, 2025 | 02:11 PM

Topics:  

  • cricket

संबंधित बातम्या

आता शुभमन गिल नाही तर श्रेयस अय्यर असेल नवा कर्णधार! मोठी अपडेट आली समोर आली
1

आता शुभमन गिल नाही तर श्रेयस अय्यर असेल नवा कर्णधार! मोठी अपडेट आली समोर आली

Photo : T20 आशिया कपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे टॉप 5 गोलंदाज, या 2 भारतीयांचाही यादीत समावेश
2

Photo : T20 आशिया कपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे टॉप 5 गोलंदाज, या 2 भारतीयांचाही यादीत समावेश

Asia Cup 2025 : सुर्याची टोळी आशिया कपसाठी तयार! शुभमन गिल दिसणार नव्या भूमिकेत, असा असेल भारताचा संपूर्ण संघ
3

Asia Cup 2025 : सुर्याची टोळी आशिया कपसाठी तयार! शुभमन गिल दिसणार नव्या भूमिकेत, असा असेल भारताचा संपूर्ण संघ

Aus vs SA : एडन मार्करमने ऑस्ट्रेलिया गोलंदाजांना धुतलं! ऑस्ट्रेलीयासमोर 297 धावांचे लक्ष
4

Aus vs SA : एडन मार्करमने ऑस्ट्रेलिया गोलंदाजांना धुतलं! ऑस्ट्रेलीयासमोर 297 धावांचे लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.