Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मनु भाकर ट्रोल, टीका करणाऱ्यांना दिलं सडेतोड उत्तर! म्हणााली हा माझा सुंदर…

मनु भाकरने भारतासाठी ऐतिहासिक कामगिरी केली आहे, त्यामुळे तिची देशामध्ये वाहवाह केली जात आहे. मनुने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल आणि 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात दोन कांस्यपदके जिंकली. काही दिवसांपासुन सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे. तिच्यावर अनेक टिपणी केली जात होत्या, आता या ट्रोलर्सला मनुने सडेतोड उत्तर दिले आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Sep 26, 2024 | 10:07 AM
फोटो सौजन्य - मनु भाकर सोशल मिडीया

फोटो सौजन्य - मनु भाकर सोशल मिडीया

Follow Us
Close
Follow Us:

पॅरीस ऑलिम्पिकमध्ये दोन कास्यंपदक जिंकणारी देशामधुन मोठा मानसन्मान मिळत आहे. ऑलिम्पिकमध्ये दोन पदक मिळणारी ही पहिलीच भारतीय महिला आहे. मनूने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल आणि 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात दोन कांस्यपदके जिंकली. या यशामुळे एकाच ऑलिम्पिक आवृत्तीत एकापेक्षा जास्त पदके जिंकणारी मनू स्वतंत्र भारतातील पहिली ॲथलीट बनली आहे. त्यामुळे तिला राजकीय पक्ष असो किंवा कलाकारांचे कार्यक्रम असो ती तिचे मेडल सोबत ठेवते. काही दिवसांपासुन सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे. तिच्यावर अनेक टिपणी केली जात होत्या, आता या ट्रोलर्सला मनुने सडेतोड उत्तर दिले आहे.

वारंवार होणाऱ्या टीकेवर मनू भाकर यांनी मौन तोडले आहे. त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून टीका करणाऱ्यांना फटकारले आहे. त्याने लिहिले की ही पदके अभिमानाने परिधान केली गेली होती आणि आपल्या सहकारी भारतीयांसोबत आपला प्रवास शेअर करण्याचा एक मार्ग होता.

मनु भाकरची सोशल मिडीया पोस्ट

मनु भाकरने सोशल मिडीयावर ट्रोलिंगचा सामना केल्यानंतर सोशल मिडीयावर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये मनूने लिहिले आहे की, “पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये जिंकलेली माझी दोन कांस्य पदके भारताची आहेत. जेव्हा जेव्हा मला कोणत्याही कार्यक्रमात आमंत्रित केले जाते आणि पदके दाखवण्यास सांगितले जाते तेव्हा मी अभिमानाने ते करतो. हा माझा सुंदर प्रवास आहे. शेअर करण्याचा माझा मार्ग आहे.”

The two bronze medals I won at the Paris 2024 Olympics belong to India. Whenever I am invited for any event and asked to show these medals, I do it with pride. This is my way of sharing my beautiful journey.@Paris2024 #Medals #India pic.twitter.com/UKONZlX2x4

— Manu Bhaker🇮🇳 (@realmanubhaker) September 25, 2024

काय म्हणाले ट्रोलर्स

मनूवर सगळीकडे पदकं दाखवण्याचं ‘वेड’ असल्याचा आरोप करणाऱ्या ट्रोल करणाऱ्यांना हे चोख प्रत्युत्तर होतं. मनूने अनेक इव्हेंट्समध्ये भाग घेतला, जिथे लोक त्याची मेडल्स घेऊन त्याची खिल्ली उडवत. सोशल मिडीयावर अनेक पोस्ट शेअर करण्यात आल्या आहेत.

Web Title: Manu bhakar trolled gave a scathing reply to the critics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 26, 2024 | 10:03 AM

Topics:  

  • Manu Bhaker
  • Paris Olympics 2024

संबंधित बातम्या

3000 क्रीडा खेळाडू सुखावणार! दरमहा 50000 रुपये, अमित शहा यांची मोठी घोषणा
1

3000 क्रीडा खेळाडू सुखावणार! दरमहा 50000 रुपये, अमित शहा यांची मोठी घोषणा

सुरुची सिंगने कोरल सुवर्ण पदकावर नाव! भारतासाठी ISSF WC मध्ये सलग तिसरे गोल्ड मेडल
2

सुरुची सिंगने कोरल सुवर्ण पदकावर नाव! भारतासाठी ISSF WC मध्ये सलग तिसरे गोल्ड मेडल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.