Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

MI vs LSG : ‘आमचा मुलगा मनोरंजनाचा विषय नाही..’, यॉर्करकिंग बुमराहची पत्नी Sanjana Ganesan चा संताप अनावर, नेमकं काय घडलं?

आयपीएल २०२५ च्या ४५ व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने लखनौ सुपर जायंट्सचा ५४ धावांनी पराभव केला. हा सामना बघण्यासाठी आलेली बूमराहची पत्नी संजना गणेशन आपल्या मुलाबद्दल विधान करणाऱ्यांवर संताप व्यक्त केला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Apr 28, 2025 | 01:48 PM
MI vs LSG: 'Our son is not a subject of entertainment..', Yorker King Bumrah's wife Sanjana Ganesan's anger is uncontrollable, what exactly happened?

MI vs LSG: 'Our son is not a subject of entertainment..', Yorker King Bumrah's wife Sanjana Ganesan's anger is uncontrollable, what exactly happened?

Follow Us
Close
Follow Us:

MI vs LSG : आयपीएल २०२५ च्या ४५ व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने लखनौ सुपर जायंट्सचा ५४ धावांनी पराभव केला. लखनौकडून नानफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. प्रथम फलंदाजी करताना मुंबईने ७ गड्यांच्या बदल्यात २१५ धावा केल्या होत्या. प्रतिउत्तरात लखनौ सुपर जायंट्सचा संघ १६१ धावाच करू शकला. या सामन्यात एलएसजीची कामगिरी सुमार राहिली, तर मुंबईने दर्जेदार कामगिरी करत सलग पाचवा सामना जिंकला. मुंबईचा ‘यॉर्कर किंग’ जसप्रीत बुमराहची पत्नी देखील हा सामना बघायला आलेली होती. परंतु, ती सामान्यानंतर संतापलेली दिसून आली. जसप्रीत बुमराहचा लहान मुलगा अंगदच्या चेहऱ्यावरील हावभावावरून त्याची खिल्ली उडवल्याबद्दल ट्रोलर्सवर तिने टीका केली. याबाबत संजना गणेशने इंस्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे.

नेमकं काय घडलं?

वानखेडे स्टेडियमवर काल झालेल्या आयपीएलच्या 45 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स आमनेसामने होते. हा सामना बघण्यासाठी जसप्रीत बूमराहची पत्नी तिच्या मुलाला घेऊन सामना बघायला आली होती. सामन्या दरम्यान बूमराह-गणेशन यांचा   लहान मुलगा अंगदच्या चेहऱ्यावरील हावभावावरून त्याला ट्रोल करण्यात आले. या प्रकारावर संजना गणेशन् चांगलीच भडकली. ती म्हणाली  ‘आमचा मुलगा तुमच्या मनोरंजनाचा विषय नाही.’ अशा कडक शब्दात तिने  ट्रोलर्सला सुनावले आहे.

पोस्टमध्ये काय?

संजना गणेशन म्हणाली की,  ‘आमचा मुलगा तुमच्या मनोरंजनाचा विषय नाही. जसप्रीत आणि मी अंगदला सोशल मीडियापासून दूर ठेवण्यासाठी आमच्या शक्तीने सर्वतोपरी प्रयत्न करतो कारण इंटरनेट हे एक घृणास्पद, घृणास्पद ठिकाण आहे आणि कॅमेऱ्यांनी भरलेल्या क्रिकेट स्टेडियममध्ये मुलाला आणण्याचे परिणाम मला पूर्णपणे समजतात, परंतु कृपया हे समजून घ्या की अंगद आणि मी जसप्रीतला पाठिंबा देण्यासाठी तिथे होतो आणि दुसरे काहीही नाही.’

हेही वाचा : LSG VS MI : ‘त्याबद्दल जास्त विचार करत..’, IPL 2025 मधील खराब फलंदाजीवर कर्णधार Rishabh Pant चे विधान चर्चेत..

तसेच तीने पुढे लिहिले आहे की, ‘आमचा मुलाला व्हायरल इंटरनेट कंटेंट किंवा राष्ट्रीय बातम्यांमध्ये सहभागी होण्यात आम्हाला रस नाही, जिथे अनावश्यकपणे मतप्रवृत्तीचे कीबोर्ड योद्धे ३ सेकंदांच्या फुटेजवरून अंगद कोण आहे? त्याची समस्या काय आहे? त्याचे व्यक्तिमत्व काय आहे? हे ठरवत आहेत. आता तो दीड वर्षांचा आहे. बाळाच्या संदर्भात आघात आणि नैराश्यासारखे शब्द फेकणे हे आपण एक समुदाय म्हणून कोण बनत आहोत याबद्दल बरेच काही सांगते आणि ते खरोखरच खूप दुःखद आहे.

शेवटी गणेशन म्हणते की,  ‘तुम्हाला आमच्या मुलाबद्दल काहीही माहिती नाही, आमच्या आयुष्याबद्दल काहीही माहिती नाही आणि मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही तुमचे मत ऑनलाइन खरे ठेवा. आजच्या जगात थोडीशी प्रामाणिकता आणि थोडीशी दयाळूपणा खूप पुढे जात असतो.’ असे तिने इस्टाग्रामवरील पोस्टवर लिहिले आहे.

हेही वाचा : IPL 2025 : Mumbai Indians ने आयपीएलमध्ये रचला मोठा इतिहास; असा भीम पराक्रम करणारा बनला पहिला संघ…

जसप्रीत बुमराह आणि संजना गणेशन यांचा २०२१ मध्ये विवाह झाला. त्यांनी मार्चमध्ये त्यांचा चौथा लग्नाचा वाढदिवस साजरा केला आहे. तसेच  सप्टेंबर २०२३ मध्ये अंगद या मुलाचा जन्म झाला.

Web Title: Mi vs lsg jasprit bumrahs wife sanjana ganesans anger is uncontrollable

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2025 | 12:35 PM

Topics:  

  • MI vs LSG

संबंधित बातम्या

IPL २०२५ : आयपीएलच्या मधल्या षटकांमध्ये ‘मिस्टर ३६०’ ची जादू कायम, सूर्याच्या १० वेळा २५ पेक्षा जास्त धावा अन् ..  
1

IPL २०२५ : आयपीएलच्या मधल्या षटकांमध्ये ‘मिस्टर ३६०’ ची जादू कायम, सूर्याच्या १० वेळा २५ पेक्षा जास्त धावा अन् ..  

IPL 2025 :  Mumbai Indians ने आयपीएलमध्ये रचला मोठा इतिहास; असा भीम पराक्रम करणारा बनला पहिला संघ… 
2

IPL 2025 :  Mumbai Indians ने आयपीएलमध्ये रचला मोठा इतिहास; असा भीम पराक्रम करणारा बनला पहिला संघ… 

MI vs LSG : Jaspreet Bumrahची कमाल, IPL मध्ये मुंबई इंडियन्ससाठी केली मोठी कामगिरी, असे करणारा ठरला पहिलाच खेळाडू..   
3

MI vs LSG : Jaspreet Bumrahची कमाल, IPL मध्ये मुंबई इंडियन्ससाठी केली मोठी कामगिरी, असे करणारा ठरला पहिलाच खेळाडू..   

PSL ला लाथाडलं आणि IPL मध्ये पदार्पण करून केली कमाल! कोण आहे कॉर्बिन बॉश?
4

PSL ला लाथाडलं आणि IPL मध्ये पदार्पण करून केली कमाल! कोण आहे कॉर्बिन बॉश?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.