आयपीएलचे ४८ सामने खेळवून झाले आहेत. अनेक खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये दिसून येत आहेत. मुंबईचा सूर्यकुमार यादव सद्या चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहे. त्याची बॅट चांगलीच तळपत असल्याचे दिसून येत आहे.
आयपीएल २०२५ च्या ४५ व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने लखनौ सुपर जायंट्सचा ५४ धावांनी पराभव केला. हा सामना बघण्यासाठी आलेली बूमराहची पत्नी संजना गणेशन आपल्या मुलाबद्दल विधान करणाऱ्यांवर संताप व्यक्त केला…
आयपीएल २०२५ च्या ४५ व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने लखनौ सुपर जायंट्सला पराभूत केले. मुंबईचा हा लागोपाठ ५ वा विजय ठरला. अशातच मुंबईने आयपीएलमध्ये एक खास इतिहास रचला आहे.
आयपीएल २०२५ च्या ४५ व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने लखनौ सुपर जायंट्सचा पराभव केला. या सामन्यात मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बूमराहने एक विशेष कामगिरी केली आहे.
वयाच्या ३० व्या वर्षी, दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू कॉर्बिन बॉशला रविवारी आयपीएलमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली आणि त्याने संघासाठी आज कमालीचा खेळ दाखवला.
आजच्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या संघाने हा सामना घरच्या मैदानावर 54 धावांनी लखनौ सुपर जायंट्सला पराभूत केले आहे. आजच्या सामन्यात खेळाडूंची कामगिरी कशी राहिली यावर एकदा नजर टाका.
आता मुंबई इंडियन्सचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवने आयपीएलमध्ये ४००० धावा पूर्ण करण्याचा मोठा विक्रम केला आहे. त्याने आयपीएल २०२५ मध्ये लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्यात ही कामगिरी केली.
पहिल्या डावांमध्ये मुंबईने फलंदाजी करत लखनौ सुपर जायंट्ससमोर 216 धावांचे लक्ष्य उभे केले आहे. आजच्या सामन्यांमध्ये रायन रिकल्टन आणि सूर्यकुमार यादव यांनी कमालीची फलंदाजी केली.
आजच्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार रिषभ पंतने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आजचा सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा असणार आहे.
मुंबई इंडियन्सच्या संघाने सलग चार सामन्यांमध्ये विजय मिळवून पॉईंट टेबलमध्ये टॉप ४ मध्ये स्थान मिळवले आहे. मुंबईचे फलंदाज सध्या दमदार फॉर्ममध्ये आहेत. या दोघांची हेड टू हेड आकडेवारी काय आहे…
लखनऊ सुपर जायंट्सने सोशल मीडियावर शेअर केलेल्या अलीकडील व्हिडिओमध्ये, रोहित २३ वर्षीय पॉवर-हिटर अब्दुल समदसोबत गप्पा मारताना दिसतो, जो एलएसजी फिनिशरला फलंदाजीच्या टिप्स देत आहे.
आयपीएल २०२५ मधील ४५ वा सामना २७ एप्रिल रोजी दुपारी ३.३० वाजता मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर एलएसजी आणि एमआय यांच्यात खेळवण्यात येणार आहे. सामान्यापूर्वीच रोहित शर्मा एलएसजीचा अष्टपैलू शार्दुलचा वर्ग घेत…
माजी एमआय कर्णधार रोहित शर्मा आणि एएसजी मेंटर झहीर खान यांच्यातील लीक झालेल्या चॅट व्हायरल झाल्या आहेत, त्यानंतर चाहते असा अंदाज लावत आहेत की मुंबई इंडियन्सच्या छावणीत काहीतरी चांगले चालले…
जसप्रीत बुमराहच्या पुनरागमनाबाबत एक मोठी अपडेट आली आहे. ईएसपीएन क्रिकइन्फोच्या मते, बुमराह वेगाने बरा होत आहे आणि तो लवकरात लवकर आयपीएल २०२५ मध्ये दिसू शकतो.
पाच वेळा इंडियन प्रीमियर लीग विजेत्या मुंबई इंडियन्सच्या काही खेळाडूंनी गुरुवारी अयोध्येत राम लल्लाचे दर्शन घेतले. मंदिरात दर्शन घेतल्यानंतर खेळाडूंनी सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत.