Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सानिया मिर्झा आणि रोहन बोपन्ना मियामी ओपनमध्ये पराभूत, मियामी ओपन २०२२ टेनिस टूर्नामेंटमधून बाहेर

अनुभवी भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा आणि रोहन बोपन्ना उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाल्यानंतर मियामी ओपन टेनिस स्पर्धेतून बाहेर पडले. बोपन्ना आणि कॅनडाचा डेनिस शापोवालोव्ह यांना शेवटच्या-८ सामन्यात नेदरलँडच्या वेस्ली कुलहॉफ आणि ग्रेट ब्रिटनच्या नील स्कुप्स्की या जोडीकडून पराभव पत्करावा लागला.

  • By Payal Hargode
Updated On: Apr 01, 2022 | 01:05 PM
सानिया मिर्झा आणि रोहन बोपन्ना मियामी ओपनमध्ये पराभूत, मियामी ओपन २०२२ टेनिस टूर्नामेंटमधून बाहेर
Follow Us
Close
Follow Us:

मियामी : भारताचा रोहन बोपन्ना आणि स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभूत होऊन मियामी ओपन टेनिस स्पर्धेतून बाहेर पडले. बोपन्ना आणि कॅनडाचा डेनिस शापोवालोव्ह यांना शेवटच्या-८ सामन्यात नेदरलँडच्या वेस्ली कुलहॉफ आणि ग्रेट ब्रिटनच्या नील स्कुप्स्की या जोडीकडून पराभव पत्करावा लागला. सानिया आणि तिचा बेल्जियन जोडीदार कर्स्टन फ्लिपकेन्स यांनाही नुकसान सहन करावे लागले. बोपन्ना आणि कॅनडाचा डेनिस शापोवालोव्ह, जे गेल्या तीन वर्षांपासून बहुतेक स्पर्धेत जोडी म्हणून खेळत आहेत.

त्यांना शेवटच्या-८ सामन्यात नेदरलँड्सच्या वेस्ली कुलहॉफ आणि ब्रिटनच्या नील स्कुप्स्कीकडून पराभव पत्करावा लागला. रोहन बोपन्ना आणि शापोवालोव्ह या बिगरमानांकित जोडीला स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत सहाव्या मानांकित वेस्ली कुलहॉफ आणि नील स्कुप्स्की यांच्याकडून २-६, १-६ असा पराभव पत्करावा लागला. याआधी, बोपन्ना आणि शापोवालोव्ह यांनी मागील फेरीत निकोला मेक्टिक आणि माटे पावी या अव्वल मानांकित क्रोएशियन जोडीचा सरळ सेटमध्ये पराभव केला होता.

सानिया मिर्झा आणि तिची बेल्जियमची जोडीदार कर्स्टन फ्लिपकेन्स यांनी कडवी झुंज दिली पण अखेरीस एक तास २३ मिनिटे चाललेल्या या लढतीत रशियाच्या एकतेरिना अलेक्झांड्रोव्हा आणि चीनच्या चाओसुआन यांग यांच्याकडून ३-६, ६-७ (३) असा पराभव पत्करावा लागला. अशा प्रकारे या ATP-WTA स्पर्धेतील भारताचे आव्हान संपुष्टात आले.

Web Title: Miami open sania mirza and rohan bopanna lose at miami open knocked out of miami open 2022 tennis tournament

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 01, 2022 | 12:55 PM

Topics:  

  • Rohan Bopanna
  • sania mirza

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.