Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शामी आणि सानिया मिर्झाच्या नव्या लूकने सोशल मीडियावर केला कहर!

लवकर मोहम्मद शामी हा भारतीय संघामध्ये पुनरागमन करण्याचे वृत्त समोर आले आहेत. आता भारतीय क्रिकेट संघाचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने नुकताच त्याचा नवा लूक उघड केला आहे. शमीच्या लूकची सर्वत्र चर्चा होत आहे. दरम्यान, भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झानेही तिच्या सोशल मीडियाद्वारे एक सुंदर फोटो शेअर केला आहे. सानिया मिर्झाचा फोटो पाहून चाहते स्वत:ला थांबवू शकले नाहीत.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Aug 25, 2024 | 10:34 AM
फोटो सौजन्य - सोशल मीडिया

फोटो सौजन्य - सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

मोहम्मद शामी-सानिया मिर्झा : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शामी सध्या मागील वर्षी झालेल्या एकदिवसीय विश्वचषकानंतर त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर तो तेव्हापासून भारतीय क्रिकेट संघापासून दूर आहे. लवकर मोहम्मद शामी हा भारतीय संघामध्ये पुनरागमन करण्याचे वृत्त समोर आले आहेत. परंतु मागील काही काळांपासून मोहम्मद शामी आणि सानिया मिर्झा यांचे नाव जोडले जात होते. सानिया मिर्झा हीच घटस्फोट झाला आहे. यासंदर्भात तिने स्वतः सोशल मीडियावर माहिती दिली होती. भारतीय क्रिकेट संघाचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने नुकताच त्याचा नवा लूक उघड केला आहे. शमीच्या लूकची सर्वत्र चर्चा होत आहे.

भारतीय वेगवान गोलंदाजाने काही काळापूर्वी हेअर ट्रान्सप्लांट केले होते, त्यानंतर त्याच्या केसांमध्ये एक वेगळीच चमक दिसली. दरम्यान, भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झानेही तिच्या सोशल मीडियाद्वारे एक सुंदर फोटो शेअर केला आहे. सानिया मिर्झाचा फोटो पाहून चाहते स्वत:ला थांबवू शकले नाहीत. सानिया मिर्झा पांढऱ्या आणि काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसली. सानिया मिर्झाच्या या पोस्टवर चाहत्यांनी तिला मोहम्मद शमीसोबत लग्न करण्याचा सल्ला दिला. एका यूजरने गंमतीत लिहिले की, मोहम्मद शमीशी लग्न कर आता त्याचे केस वाढले आहेत. याशिवाय आणखी एका यूजरने लिहिले की, “शमी भाई सुद्धा सुंदर दिसत आहे, मॅडम, आता समजून घ्या.” अशा प्रकारे लोकांनी सानिया मिर्झाच्या पोस्टवर अनेक प्रकारच्या कमेंट्स केल्या.

मोहम्मद शामीची पोस्ट

सानिया मिर्झाची पोस्ट

सोशल मीडियावर दोघांच्या लग्नाच्या चर्चा

सानिया मिर्झाने जानेवारीमध्ये पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकपासून घटस्फोट घेतला होता. तिसऱ्यांदा लग्न केल्यानंतर मलिकने सानिया मिर्झाशी फारकत घेतली. तेव्हापासून मोहम्मद शमी आणि सानिया मिर्झाच्या लग्नाच्या बातम्यांनी जोर धरला होता. उल्लेखनीय आहे की भारतीय वेगवान गोलंदाजाची पत्नी हसीन जहाँ त्याच्यापासून वेगळी राहते. अशा परिस्थितीत त्यांच्या लग्नाच्या अफवांना जोर आला होता. मात्र, शमीने या अफवांना पूर्णविराम मुलाखतीमध्ये दिला होता आणि ट्रॉलर्सला खडसावले देखील होते.

Web Title: Mohammad shami and sania mirzas new look created havoc on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2024 | 10:33 AM

Topics:  

  • Mohammad Shami
  • sania mirza

संबंधित बातम्या

“… तेव्हा मी निर्णय घेईन”; निवृत्तीच्या चर्चेवर वेगवान गोलंदाज Mohammed Shami ने केले मोठे विधान
1

“… तेव्हा मी निर्णय घेईन”; निवृत्तीच्या चर्चेवर वेगवान गोलंदाज Mohammed Shami ने केले मोठे विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.