भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी सध्या भारतीय संघात दिसत नाही. त्याच्या भविष्यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले आहेत. अशातच माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने देखील त्याच्या पुनरागामनावर भाष्य केले आहे.
भारताचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने एका मुलाखतीदरम्यान काही प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. त्यात त्याला भारत-पाकिस्तान सामन्यातील मुस्लिम खेळाडूंबाबत विचारण्यात आले आहे.
भारताचा स्टार गोलदांज मोहम्मद शमी त्याच्या तंदरुस्तीमुळे कसोटी क्रिकेटपासून दूर आहे. आता मात्र तो दुलीप ट्रॉफीमध्ये खेळताना दिसणारा आहे. त्यामुळे त्याच्या कामगिरीवर त्याचे राष्ट्रीय संघात परतने ठरणार आहे.
दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळला जात आहे. या सामन्यातदरम्यान ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने २ विकेट्स घेऊन भारतीय गोलंदाज मोहम्मद शमीचा विक्रम मोडला आहे.
भारतीय संघ पुढील महिन्यात पाच सामन्यांच्या कसोटी मालिका खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा करणार आहे. कोहलीच्या निवृत्तीनंतर कसोटीत भारतासाठी क्रमांक ४ वर फलंदाजी करणारा खेळाडू कोण? याचे उत्तर मिळाले आहे.
आयपीएल २०२५ च्या शुक्रवारी (२५ एप्रिल) खेळवण्यात आलेल्या ४३ व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने चेन्नई सुपर किंग्जचा पराभव केला. या सामन्यात हैद्राबादचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने एक विशेष कामगिरी केली आहे.
आयपीएल 2025 च्या 27 मार्च रोजी लखनऊ सुपर जायंट्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला गेला. या सामन्यामध्ये एलएसजीने सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत पराभव केला. या पराभवामागील कारणे समोर आली आहेत.
चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेतील एका सामन्यात टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने एनर्जी ड्रिंक पिल्याने एका धर्मगुरूने त्याच्यावर आरोप केले होते, तेव्हा शमी चर्चेत आला होता. आता पुन्हा एकदा शमी…
क्रिकेटर मोहम्मद शमीच्या एनर्जी ड्रिंकचा विषय चर्चेत आला असून या वादात आता लेखक जावेद अख्तर यांनी उडी घेतली आहे. त्यांनी शमीचे समर्थन दर्शवत मौलाना शहाबुद्दीनला मूर्ख म्हटले आहे.
इंग्लंड विरुद्ध भारत या 5 व्या सामन्यात मोहम्मद शमीने 3 विकेट घेतल्या. 25 धावांमध्ये तीन बळी टिपले. 2023 नंतर मोहम्मद शमीने या आंतरराष्ट्रीय सामन्यात विकेट घेतल्या आहेत.
आयसीसी स्पर्धेपूर्वी दुखापतीतून सावरलेल्या मोहम्मद शामीला खेळासाठी थोडा वेळ मिळावा, असे म्हटले आहे. तिसरा सामना आज मंगळवार २८ जानेवारीला राजकोटमध्ये खेळवला जाणार आहे. या सामन्यात शामीला संधी मिळू शकते.
आता भारतीय चाहत्यांची प्रतीक्षा संपणार आहे कारण मोहम्मद शामी इंग्लंडविरुद्धच्या आगामी मर्यादित षटकांच्या मालिकेत पुनरागमन करू शकतो आणि या मालिकेत चांगली कामगिरी करून तो चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आपले स्थान पक्के करू…
चॅम्पियन्स ट्रॉफीचा संघ निवडताना संघ निवडकर्त्यांना मोठा घाम फुटणार आहे. फलंदाजीवर जास्त डोकं चालवावे लागणार नाही, पण वेगवान गोलंदाजांचे निकष मोठी डोकेदुखी वाढवणार आहेत.
भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी पुन्हा एकदा ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून दूर गेला आहे. थेट BCCI ने त्याला अनफीट ठरवल्याने बॉर्डर गावस्कर ट्रॉफीतील पुढील सामन्याकरिता वगळण्यात आले आहे.
भारताचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शामीच्या फिटनेसवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. बंगाल क्रिकेट असोसिएशनने शामी विजय हजारे ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात खेळणार नसल्याची पुष्टी केली आहे.
शामी सध्या भारताच्या देशांतर्गत टी-२० स्पर्धेत सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये बंगालकडून खेळत आहे. सोमवारी उपांत्यपूर्व फेरीत या संघाचा सामना चंदीगडशी होत होता. ज्यामध्ये शामी आपल्या बॅटने चर्चेत आला आहे.
आता बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपूर्वी टीम इंडियासाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी तंदुरुस्त झाला असून मैदानात परतण्यासाठी सज्ज झाला आहे.
बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमधून मोहम्मद शामीला संघामधून बाहेर काढल्यानंतर आता त्याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये त्याने त्याच्या चाहत्यांची आणि बीसीसीआयची माफी मागितली आहे.