Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

एमएस धोनीने लखनौच्या एकना स्टेडियममध्ये रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा पहिला यष्टीरक्षक

लखनौच्या एकना स्टेडियमवर 42 वर्षीय धोनीने केवळ 9 चेंडूत तीन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने नाबाद 28 धावा केल्या.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Apr 20, 2024 | 01:24 PM
एमएस धोनीने लखनौच्या एकना स्टेडियममध्ये रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा पहिला यष्टीरक्षक
Follow Us
Close
Follow Us:

एमएस धोनी : 19 एप्रिल रोजी आयपीएल 2024 चा 34 वा सामना पार पडला. चेन्नई सुपर किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यामध्ये काल लढत पाहायला मिळाली. चेन्नई सुपर किंग्जचा माजी कर्णधार एमएस धोनीने शुक्रवारी IPL 2024 च्या 34 व्या सामन्यात 28 धावांची आक्रमक नाबाद खेळी खेळून इतिहास रचला. लखनौच्या एकना स्टेडियमवर 42 वर्षीय धोनीने केवळ 9 चेंडूत तीन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने नाबाद 28 धावा केल्या.

आयपीएलमध्ये 5000 धावा पूर्ण करणारा एमएस धोनी पहिला विकेटकीपर फलंदाज ठरला आहे. एमएस धोनीच्या खेळीच्या जोरावर CSK ने 20 षटकात 6 गडी गमावून 176 धावा केल्या. तथापि, एमएस धोनीची खेळी सीएसकेसाठी पुरेशी नव्हती कारण लखनौ सुपरजायंट्सने 19 षटकांत दोन गडी गमावून लक्ष्य गाठले. महेंद्रसिंग धोनीने २८ धावांच्या नाबाद खेळीत आणखी एक कामगिरी केली. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत तो सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. धोनीने 257 सामन्यात 5169 धावा केल्या आहेत. त्याने एबी डिव्हिलियर्सला (5162) मागे टाकले.

Another Milestone for MSD ? 5000 runs in IPL as a wicket-keeper ? Follow the Match ▶️ https://t.co/PpXrbLNaDm#TATAIPL | #LSGvCSK pic.twitter.com/Wq40tK7FpW — IndianPremierLeague (@IPL) April 19, 2024

CSK व्यतिरिक्त, धोनीने 2016 आणि 2017 हंगामात 30 सामन्यांमध्ये इतर संघांचे प्रतिनिधित्व केले. MS धोनी हा IPL मधील पहिला खेळाडू ठरला आहे ज्याने वयाच्या 40 व्या वर्षी IPL मध्ये 500 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. वयाच्या ४० वर्षांनंतर आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम यापूर्वी ख्रिस गेलच्या नावावर होता, ज्याने 481 धावा केल्या होत्या.

Web Title: Ms dhoni created history at lucknows ekna stadium becoming the first wicketkeeper to do so indian premier league 2024 ipl 2024

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 20, 2024 | 01:24 PM

Topics:  

  • Chennai Super Kings
  • CSK
  • CSK vs LSG
  • Indian Premier League 2024
  • IPL 2024
  • MS. Dhoni

संबंधित बातम्या

IPL 2026 : आयपीएल सुरू होण्यापूर्वीच चेन्नईला मोठा धक्का, MS Dhoni जखमी! सुरूवातीच्या सामन्यामध्ये खेळणार नाही…
1

IPL 2026 : आयपीएल सुरू होण्यापूर्वीच चेन्नईला मोठा धक्का, MS Dhoni जखमी! सुरूवातीच्या सामन्यामध्ये खेळणार नाही…

‘तो निवृत्त झाला असता…’ धोनीला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळवल्याने अश्विन संतापला! IPL 2026  आधी फिरकीपट्टूचे मोठे विधान
2

‘तो निवृत्त झाला असता…’ धोनीला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळवल्याने अश्विन संतापला! IPL 2026 आधी फिरकीपट्टूचे मोठे विधान

संजू सॅमसन, रुतुराज गायकवाड की आयुष म्हात्रे… CSK ची सलामीची जोडी कोणती असणार? कर्णधाराने केले उघड
3

संजू सॅमसन, रुतुराज गायकवाड की आयुष म्हात्रे… CSK ची सलामीची जोडी कोणती असणार? कर्णधाराने केले उघड

IPL 2026: Navi UPI आता RCB, CSK आणि SRH चा अधिकृत पेमेंट पार्टनर; क्रिकेटच्या मैदानात नवा ‘डिजिटल’ धमाका!
4

IPL 2026: Navi UPI आता RCB, CSK आणि SRH चा अधिकृत पेमेंट पार्टनर; क्रिकेटच्या मैदानात नवा ‘डिजिटल’ धमाका!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.