सामन्यानंतर लखनौ सुपर जायंट्स (LSG) चा कर्णधार ऋषभ पंतचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. व्हिडिओमध्ये पंत एका छोट्या चाहत्याची इच्छा पूर्ण करत असल्याचे दिसून येते.
एकाना स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात सीएसकेने लखनौचा ५ गडी राखून पराभव केला. सामन्यानंतर, बिश्नोईने आता या निर्णयाबद्दल आपले विचार व्यक्त केले आहेत.
आजचा हा सामना चेपॉकमध्ये भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता दोन्ही संघांमधील सामना सुरू होणार आहे. याआधी हे दोन्ही संघ लखनौच्या एकना स्टेडियमवर भिडले होते.