Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Duleep Trophy 2025 : नारायण जगदीसनच्या शतकाने दक्षिण विभागाला तारले! उपांत्य फेरीत उत्तर विभागाचे गोलंदाज निष्फळ 

दुलीप ट्रॉफी स्पर्धेचा पहिला उपांत्य सामना दक्षिण विभाग आणि उत्तर विभाग यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात दक्षिण विभागाचा सलामीवीर फलंदाज नारायण जगदीसनने शानदार शतकी खेळी केली आहे. 

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Sep 04, 2025 | 07:46 PM
Duleep Trophy 2025: Narayan Jagadeesan's century saves South Zone! North Zone bowlers ineffective in semi-finals

Duleep Trophy 2025: Narayan Jagadeesan's century saves South Zone! North Zone bowlers ineffective in semi-finals

Follow Us
Close
Follow Us:

Southern Division vs Northern Division : बीसीसीआयकडून आयोजित करण्यात आलेल्या दुलीप ट्रॉफी स्पर्धेचा पहिला उपांत्य सामना दक्षिण विभाग आणि उत्तर विभाग यांच्यात बेंगळुरू येथील बीसीसीआय सीओई ग्राउंड-२ वर खेळवण्यात येत आहे. पहिल्या दिवसाअखेर दक्षिण विभागाने ३ विकेट गमावून २९७ धावा उभारल्या आहेत. दक्षिण विभागाचा सलामीवीर फलंदाज नारायण जगदीसनने नाबाद १४८ धावा करून संघाला मजबूत स्थितीत आणून ठेवले आहे.

उत्तर विभागाचा कर्णधार अंकित कुमारने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अंकितचा निर्णय त्यांच्याच अंगलट आल्याचे दिसले.  उत्तर विभागाचे गोलंदाज पूर्णता निष्प्रभ ठरल्याचे दिसून आले. दुसरीकडे, पहिल्याच दिवशी दक्षिण विभागाने शानदार फलंदाजी केली. दक्षिण विभागाच्या सलामीवीर फलंदाजांनी शतकी भागीदारी रचून संघाला बळकट केले.

हेही वाचा : नवीन GST slab चा क्रिकेट चाहत्यांना बसणार फटका! IPL 2026 मध्ये तिकिटांच्या किमितीत पडेल ‘इतकी’ भर

दक्षिण विभागाकडून डावाची सुरुवात करणाऱ्या नारायण जगदीसन आणि तन्मय अग्रवाल यांनी १०३ धावांची भागीदारी उभारली. तन्मय अग्रवाल अर्धशतक पूर्ण करण्यापूर्वीच ४३ धावा करून बाद झाला. त्यानंतर जगदीशनला साथ देण्यासाठी देवदत्त पडिक्कलने मैदानात ठाण मांडले. पडिक्कल येताच जगदीशनने आपले अर्धशतक पूर्ण करून टाकले.

अर्धशतक पूर्ण झाल्यानंतर जगदीशनने आपल्या शतकाच्या दिशेने वाटचाल करायला सुरुवात केली. त्याच वेळी देवदत्त पडिक्कलने देखील  त्याला चांगली साथ दिली. दुसऱ्या विकेटसाठी दोघांमध्ये १२८ धावांची मोठी भागीदारी देखील झाली. या दरम्यान नारायण जगदीशननेही आपले शतक झळकवले. तर ५७ धावा करून देवदत्त पडिक्कल आऊट झाला.

पडिक्कलनंतर आलेला मोहित काळे फार काही काळ  धरू शकला नाही. त्याने १५ धावा केल्या आणि तो बाद झाला.  दक्षिण विभागाचा तिसरी विकेट २६० धावांवर पडली. त्यानंतर, कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन जगदीशनला साथ देण्यासाठी मैदानात उतरला दोघांमध्ये ३७ धावांची भागीदारी रचल्या गेली. खेळ संपेपर्यंत दोन्ही फलंदाज नाबाद राहिले.

हेही वाचा : ‘गोल्फ खेळायला लगा…’, युवराज सिंगचा शुभमन गिलसह ‘या’ खेळाडूला सल्ला! नेमकं काय आहे कारण?

नारायण जगदीशनने २६० चेंडूंमध्ये नाबाद १४८ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने १५ चौकार आणि २ षटकार देखील मारले. ११ धावा काढून मोहम्मद अझरुद्दीन नाबाद आहे. उत्तर विभागाकडून निशांत सिंधूने २ विकेट्स घेतल्या. तर अंशुल कंबोजने एक बळी टिपण्यात एष मिळवले. पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर दक्षिण विभाग मजबूत स्थितीत पोहचला, तर उत्तर विभागाचे गोलंदाज मात्र निष्प्रभ दिसूनयाळे होते.

Web Title: Narayan jagadeesans century puts south zone in strong position in duleep trophy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2025 | 07:46 PM

Topics:  

  • Duleep Trophy 2025

संबंधित बातम्या

Duleep Trophy 2025 मध्ये ऋतुराज गायकवाडचा शतकी तडाखा! टीम इंडियाला दिला मोठा इशारा; पश्चिम विभाग मजबूत स्थितीत 
1

Duleep Trophy 2025 मध्ये ऋतुराज गायकवाडचा शतकी तडाखा! टीम इंडियाला दिला मोठा इशारा; पश्चिम विभाग मजबूत स्थितीत 

Duleep Trophy मध्ये ६ फलंदाज LBW..! झारखंडच्या मनीषीचा पदार्पणात रचला इतिहास! असा पराक्रम करणारा बनला पहिलाच भारतीय खेळाडू
2

Duleep Trophy मध्ये ६ फलंदाज LBW..! झारखंडच्या मनीषीचा पदार्पणात रचला इतिहास! असा पराक्रम करणारा बनला पहिलाच भारतीय खेळाडू

Duleep Trophy 2025 : यश धुळचे दमदार शतक, उत्तर विभागाची ५६३ धावांसह मजबूत आघाडी; पूर्व विभाग पराभवाच्या छायेत  
3

Duleep Trophy 2025 : यश धुळचे दमदार शतक, उत्तर विभागाची ५६३ धावांसह मजबूत आघाडी; पूर्व विभाग पराभवाच्या छायेत  

Duleep Trophy 2025 : दुलीप ट्रॉफीमध्ये आकिब नबीची जादुई कामगिरी! हॅटट्रिक घेताच कपिल देवच्या पंक्तीत जाऊन बसला
4

Duleep Trophy 2025 : दुलीप ट्रॉफीमध्ये आकिब नबीची जादुई कामगिरी! हॅटट्रिक घेताच कपिल देवच्या पंक्तीत जाऊन बसला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.