
ऑस्ट्रेलिया येथे खेळवण्यात आलेल्या टी २० विश्वचषकातील पहिल्या सेमीफायनल सामन्यात पाकिस्तानने न्यूझीलंडचा पराभव करत फायनलमध्ये धडक दिली. मात्र काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचा संघ भारत आणि झिम्बाब्वे विरुद्ध पराभव पत्करल्यामुळे टी २० विश्वचषकाबाहेर पडणार अशी शक्यता होती. परंतु ऐन स्पर्धेत पाकिस्तान संघाचे नशीब फळफळलें आणि दक्षिण आफ्रिका नेदर्लंडकडून पराभूत झाल्यामुळे पाकिस्तानच्या संघाला थेट सेमी फायनलमध्ये प्रवेश मिळवला. आता तर सेमीफायनाचा सामना जिंकून फायनलमध्ये गेलेल्या पाकिस्तानच्या संघाला कौतुका सोबतच ट्रोलिंगला देखील सामोरे जावे लागत आहेत.
तर पाहुयात सोशल मीडियावरचे काही मजेदार मिम्स: