पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी पाकिस्तानात आहेत. त्यांना तिथून पूर्ण पाठिंबा मिळाला आणि त्यानंतर दहशतवाद्यांनी सीमा ओलांडली आणि पहलगाममध्ये येऊन दहशतवादी हल्ला केला.
भारताची हिंदी फिल्म इंडस्ट्री म्हणजेच बॉलिवूड संपूर्ण देशात नाही तर जगभरात प्रचंड लोकप्रिय आहे. प्रत्येक वर्षी बॉलिवूड अनेक बिग बजेट आणि दर्जेदार चित्रपट घेऊन येत असते. हे चित्रपट संपूर्ण देशभरात…
अमेरिका आणि पाकिस्तानमधील आर्थिक भागीदारीसाठी, स्थिरता निर्माण करण्यासाठी आणि दहशतवादांना आळा घालण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुढाकार घेतील.
सौदी अरेबियातील एका कंपनीने अलीकडेच 'पिण्यासाठी लिहिलेल्या कुराणच्या आयती' विकण्यास सुरुवात केली आहे. या उत्पादनाने महत्त्वपूर्ण वादविवाद आणि उत्सुकता वाढवली आहे.
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने कराचीमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात मोहम्मद युसूफचा 16 वर्षे जुना विक्रम मोडीत काढला आहे. 2006 मध्ये मोहम्मद युसूफच्या एकूण 2435 धावांना मागे टाकून एका कॅलेंडर…
कराची : पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अली (Hasan Ali) सध्या त्याच्या कारकिर्दीतील सर्वात कठीण टप्प्यातून जात आहे. एकेकाळी आयसीसी वनडे क्रमवारीत अव्वल क्रमांकाचा गोलंदाज असलेला हसन आता तिन्ही फॉरमॅटमध्ये पाकिस्तान…
पाकिस्तान टीम, मी तुमच्या पाठीशी उभा आहे. काळजी करण्याची गरज नाही. मी निराश आणि दुखावलो आहे, पण ठीक आहे. आम्ही तुमच्या पाठीशी उभे आहोत. आता आपण भारतात विश्वचषक जिंकू!
मागील काही दिवसांपासून सानिया आणि शोएब यांच्यातील घटस्पोटाच्या बातम्यांनी जोर धरला होता. एका शो दरम्यान शोएबने सानियाची फसवणूक केल्याचा दावा करण्यात आला होता. तेव्हापासून संबंध बिघडले होते.
अंतिम सामन्यात पाकिस्तानच्या विजयाची किती शक्यता आहे याबाबत बोलताना अख्तर म्हणाला की, 'संघाचा विजय हा बाबर आझम (Babar Azam) आणि मोहम्मद रिझवान यांच्यावर बराचसा अवलंबून असणार आहे. न्यूझीलंडविरूद्धच्या सामन्यात या…
सेमीफायनलमध्ये इंग्लंडने भारताला आधी कमी धावांत रोखून नंतर निर्धारीत लक्ष्य सहज पार केलं तसाच डाव आजही त्यांनी आखला आहे. पण दुसरीकडे पाकिस्तानची गोलंदाजी अत्यंत तगडी असल्याने सामना नक्कीच चुरशीचा होणार…
मेलबर्न : पाकिस्तानचा (Pakistan) संघ न्यूझीलंड (Newziland) सोबत सेमीफायनलचा सामना जिंकून टी २० विश्वचषक सामन्याच्या फायनल मध्ये पोहोचला आहे. तर भारतीय संघ मात्र इंग्लंड विरुद्ध सामना हारून विश्वचषकाबाहेर पडला आहे.…
मेलबर्न : आज टी २० विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान आणि इंग्लंड हे दोन संघ विश्वचषकावर नाव कोरण्यासाठी सज्ज झाले आहेत. यंदाच्या विश्वचषकात पाकिस्तान संघासाठी अनेक चढ उतार आले. बाबर आझमच्या नेतृत्वाखाली…
शोएब मलिक याने पाकिस्तानी अभिनेत्रीसोबत जवळपास वर्षभरापूर्वी एका प्रोजेक्टच्या निमित्ताने बोल्ड फोटोशूट केले होते. नंतर, त्याचबद्दल बोलताना, मलिकने एका मुलाखतीदरम्यान अभिनेत्रीची प्रशंसा केली आणि सांगितले की त्यांच्या शूटिंग दरम्यान तिने…
ऑस्ट्रेलिया येथे खेळवण्यात आलेल्या टी २० विश्वचषकातील पहिल्या सेमीफायनल सामन्यात पाकिस्तानने न्यूझीलंडचा पराभव करत फायनलमध्ये धडक दिली. मात्र काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचा संघ भारत आणि झिम्बाब्वे विरुद्ध पराभव पत्करल्यामुळे टी २०…
पाकिस्तानने बांगलादेशचा ५ विकेट्सनी पराभव करत ६ गुणांसह ग्रुप २ च्या गुणतालिकेत पाकिस्तान सध्या अव्वल स्थानी आहे. याचबरोबर पाकिस्तान रडत खडत का असेना सेमी फायनलमध्ये पोहचला. आजच्या पहिल्या सामन्यात नेदरलँडने…
दोन वर्षे उलटली तब्बल ७० शतकं ठोकणारा विराट एका शतकासाठी देखील तरसू लागला. याकाळात त्याने भारतीय संघाचे कर्णधारपद देखील सोडले. त्याने क्रिकेटमधून निवृत्ती घ्यावी असे देखील अनेकांनी सुचवले.
इम्रान खानवर जीवघेणा हल्ला झाल्यानंतर पाकिस्तानच्या आजी-माजी क्रिकेटर्सनी या प्रकरणावर चिंता व्यक्त केली आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने, माजी क्रिकेटर आणि वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने आणि वसिम अक्रमनेही या घटनेवर…
सिडनी : ऑस्ट्रेलियामध्ये सुरु असलेल्या टी२० विश्वचषक स्पर्धेत काल पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्यात पाकिस्तानने 33 धावांनी विजय मिळवला. पावसाच्या व्यत्ययामुळं पाकिस्ताननं दक्षिण आफ्रिकेला दिलेलं १८५ धावाचं टार्गेट १४२…
पाकिस्तानी क्रिकेटर दानिश कनेरियाने पाकिस्तानसाठी ६१ कसोटी आणि १८ वनडे सामने खेळले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दानिश कनेरियाच्या नावावर २६१ टेस्ट आणि वनडेमध्ये १५ विकेट आहेत.
भारत पाकिस्तान सामन्यात भारताच्या फलंदाजीला सुरुवात होताच सलामीवीर फलंदाज के एल राहुल अवघ्या ४ धाव करून बाद झाला आहे. पक्षितांचा गोलंदाज शाहीन आफ्रिदी याने राहुलची विकेट घेतली आहे. दुसऱ्याच षटकात…