सिडनी येथे न्यूझीलंड आणि पाकिस्तान (NZ vs ENG) यांच्यात टी-20 विश्वचषकाचा पहिला उपांत्य सामना खेळवला जात आहे. उपांत्य फेरीत न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. न्यूझीलंड पाकिस्तासमोर ठेवले 153 धावाचे लक्ष.
New Zealand have set a target of 153 for Pakistan ?
Will it be enough?#T20WorldCup | #NZvPAK | ?: https://t.co/LSzHXLyyRN pic.twitter.com/G2gTK1hTWK
— ICC (@ICC) November 9, 2022