Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

LSG vs DC: रेकॉर्ड होतात तुटण्यासाठीच! KL Rahul चा विक्रम ‘हा’ खेळाडू मोडणार? लखनौला नवा किंग मिळणार

कर्णधार अक्षर पटेलने प्रथम लखनौला बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केले आहे. दरम्यान लखनौचा खेळाडू असलेल्या निकोलस पूरनकडे आज केएल राहुलचा रेकॉर्ड मोडण्याची संधी आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 01, 2026 | 08:12 PM
LSG vs DC: रेकॉर्ड होतात तुटण्यासाठीच! KL Rahul चा विक्रम 'हा' खेळाडू मोडणार? लखनौला नवा किंग मिळणार

LSG vs DC: रेकॉर्ड होतात तुटण्यासाठीच! KL Rahul चा विक्रम 'हा' खेळाडू मोडणार? लखनौला नवा किंग मिळणार

Follow Us
Close
Follow Us:

लखनौ विरुद्ध दिल्ली सामना सुरू 
दिल्ली कॅपिटल्सचा गोलंदाजीचा निर्णय 
निकोलस पुरनकडे रेकॉर्ड मोडण्याची संधी

KL Rahul Most Runs Record/Nicholas Pooran: आयपीएलच्या महापर्वातील आज 5 वा सामना सुरू आहे. सध्या लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामना सुरू आहे. कर्णधार अक्षर पटेलने प्रथम लखनौला बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केले आहे. दरम्यान लखनौचा खेळाडू असलेल्या निकोलस पूरनकडे आज केएल राहुलचा रेकॉर्ड मोडण्याची संधी आहे.

केएल राहुल सध्या दिल्ली कॅपिटल्सकडून खेळत आहे. या आधी तो लखनौच्या संघाकडून खेळत होता. तेव्हा त्याने लखनौच्या संघासाठी सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड केला आहे. आज तो रेकॉर्ड मोडण्याची संधी लखनौच्या निकोलस पूरनकडे आहे. केएल राहुलने 38 सामन्यांमध्ये 1410 धावा लखनौसाठी केल्या आहेत.

दरम्यान केएल राहुल लखनौचा माजी कर्णधार देखील आहे. सध्या तो दिल्ली कॅपिटल्सकडून खेळत आहे. दरम्यान निकोलस पूरनने लखनौच्या संघासाठी आतापर्यंत 43 सामन्यांमध्ये 1381 धावा केल्या आहेत. जर आजच्या सामन्यात निकोलस पूरनने 30 धावा केल्या, तर तो माजी कर्णधार केएल राहुलचा रेकॉर्ड मोडू शकतो.

LSG vs DC IPL Live Updates: दिल्ली कॅपिटल्सने घेतला ‘हा’ निर्णय; ऋषभ पंतची लागणार कसोटी

सध्या निकोलस पूरन लखनौसाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. त्यानंतर आयुष बडोनीने 963 धावा केल्या असून तो तिसऱ्या स्थानावर आहे. दरम्यान आज निकोलस पूरनला लखनौसाठी सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड करता येणार आहे. त्याने आज 30 धावा केल्यास तो केएल राहुलचा रेकॉर्ड मोडणार आहे.

लखनौच्या डावाला सुरुवात

दिल्ली कॅपिटल्सकडून तिसरी ओव्हर टाकण्यासाठी मुकेश कुमार याला संधी देण्यात आली. दरम्यान मिशेल मार्श स्ट्राईकवर होता. मुकेशकुमारने टाकलेला बॉल मिशेल मार्शने सरळ फटकावला. दरम्यान तो बॉल मुकेश कुमारच्या हाताला लागून तो बॉल स्टंपला लागला. दुसऱ्या बाजूला ऋषभ पंत नॉन  स्ट्राईकवर होता. मात्र तो क्रीजच्या बाहेर असल्याने ऋषभ पंत बाद झाला.

आज IPL मध्ये राडा! LSG कडून Rishabh Pant ‘या’ नंबरवर खेळणार? कोच म्हणाले, “तुम्हाला इथे बसून…”

दिल्ली कॅपिटल्सची टीम: के.एल. राहुल, पथुम निसंका, नितीश राणा, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड मिलर, अभिषेक पोरेल, अक्षर पटेल (कर्णधार), कुलदीप यादव, टी. नटराजन, मुकेश कुमार, लुंगी एनगिडी

एलएसजीची टीम: जोश इंग्लिश, मिचेल मार्श, ऋषभ पंत (कर्णधार/यष्टीरक्षक), निकोलस पूरन, एडेन मार्करम, आयुष बदोनी, मोहम्मद शमी, रवी बिश्नोई, मयंक यादव / मोहसीन खान, शाहबाज अहमद / अर्शीन कुलकर्णी

Web Title: Nicholas pooran chance to break record kl rahul most runs for lsg against dc ipl 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 01, 2026 | 08:10 PM

Topics:  

  • IPL 2026
  • k l rahul
  • LSG

संबंधित बातम्या

IPL 2026 मध्ये Mumbai Indians चे हालच हाल! 16 वर्षानंतर सोडली ‘या’ दिग्गज खेळाडूने साथ
1

IPL 2026 मध्ये Mumbai Indians चे हालच हाल! 16 वर्षानंतर सोडली ‘या’ दिग्गज खेळाडूने साथ

IPL 2026 Qualification Chances : Dhoni च्या CSK चं टेन्शन वाढलं! RCB आणि GT च्या प्लेऑफच्या शक्यता 99%, कोणाचा पगडा किती भारी?
2

IPL 2026 Qualification Chances : Dhoni च्या CSK चं टेन्शन वाढलं! RCB आणि GT च्या प्लेऑफच्या शक्यता 99%, कोणाचा पगडा किती भारी?

LSG Vs CSK Live: मार्शने मारलं अन् निकोलसने संपवलं; चेन्नईचा ‘सुपर’ पराभव, ‘किंग्ज’ प्ले ऑफ बाहेर?
3

LSG Vs CSK Live: मार्शने मारलं अन् निकोलसने संपवलं; चेन्नईचा ‘सुपर’ पराभव, ‘किंग्ज’ प्ले ऑफ बाहेर?

IPL 2026: 31 मॅच, 1000+ धावा, मराठमोळ्या Ruturaj Gaikwad चा ‘असा’ रेकॉर्ड, जडेजा-रैनालाही तोडणे अशक्य
4

IPL 2026: 31 मॅच, 1000+ धावा, मराठमोळ्या Ruturaj Gaikwad चा ‘असा’ रेकॉर्ड, जडेजा-रैनालाही तोडणे अशक्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.