Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोहम्मद शामी आणि सानिया मिर्झाच्या लग्नावर आता गोलंदाजाचा मोठा खुलासा

सोशल मीडियावर नुकतीच एक मोहम्मद शामीची मुलाखत व्हायरल झाली आहे. यामध्ये एक वादग्रस्त प्रश्न मोहम्मद शामीला विचारण्यात आला तेव्हा त्याने ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिले आहे. यावर आता स्वतः मोहम्मद शामीने सानिया मिर्झा आणि त्याच्या नात्याचा खुलासा केला आहे. यावर त्याने मुलाखतीमध्ये स्पष्ट केले आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jul 20, 2024 | 04:15 PM
फोटो सौजन्य - Shubhankar Mishra युट्युब

फोटो सौजन्य - Shubhankar Mishra युट्युब

Follow Us
Close
Follow Us:

मोहम्मद शमी : मोहम्मद शमी २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या सामन्यानंतर दुखापतीमुळे गोलंदाज सध्या संघाबाहेर आहे. मोहम्मद शामीचा २०१८ मध्ये घटस्फोट झाला होता. शामीच्या पत्नीने त्याच्यावर अनेक आरोप लावले होते, त्यानंतर बराच काळ शामी क्रिकेटपासून दूर आहे. काही महिन्यांआधी भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाची घटस्फोटाची बातमी समोर आली होती. त्यानंतर अनेकजण मोहम्मद शामी आणि सानिया मिर्झा यांचे नाव जोडले जात होते. असेही सांगण्यात येत होती की शामी आणि सानिया दोघेही लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. यावर आता स्वतः मोहम्मद शामीने या घटनेचा खुलासा केला आहे.

काय म्हणाला मोहम्मद शामी?

नुकताच एक मोहम्मद शामीची मुलाखत युट्युबवर व्हायरल झाली आहे. यामध्ये त्याने सानिया मिर्झासोबतच्या नात्यावर खुलासा केला आहे. मुलाखतीमध्ये मोहम्मद शामीला विचारण्यात आले आहे की, सानिया मिर्झा आणि मोहम्मद शामी लग्न करणार आहेत अशा बातम्या पाहिल्यावर राग येतो. यावेळी त्याने सांगितले की, खूप विचित्र आहे हे, जबरदस्ती जोडलं जात आहे हे, फोन उघडला की आपलाच फोटो दिसतो. पण मी यावर एक सांगू इच्छितो की, असं कोणाचंही नाव जोडलं नाही पाहिजे. जर तुम्ही त्यावर मिम्स तुमच्या विनोदासाठी बनवत असाल, पण ते कोणाच्यातरी आयुष्याच्या संबंधित आहे. त्यामुळे ते मिम्स खूप विचार करून बनवले पाहिजे. जे तुम्हाला बनवायचेच आहे तर तुमच्याच दम आहे तर खऱ्या अकाऊंटवरून बनवून दाखवा तेव्हा मी सांगतो असा इशारा त्याने ट्रोलर्सला दिला आहे.

मुलीच्या प्रश्नावर शामी भावुक

भारताचा फलंदाज मोहम्मद शमी काही वर्षांपूर्वी त्याच्या खासगी जीवनामुळे प्रचंड चर्चेत आला होता. त्याचा आणि त्याच्या पत्नीचा घटस्फोटाचा वाद सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला होता. मोहम्मद शमी आणि त्याची पत्नी हसीन जहान हे दोघे २०१८ मध्ये वेगळे झाले होते. यावेळी मोहम्मद शमीच्या पत्नीने अनेक आरोप खेळाडूवर लावले होते. नुकताच झालेल्या व्हिडिओमध्ये शमीला विचारण्यात आले होते की, तुम्ही तुमच्या मुलीची आठवण येते का? यावेळी शमी म्हणाला की, आठवण तर येत असते कधी कधी मी बोलतो माझ्या मुलीशी असे शमीने सांगितले.

Web Title: Now the big revelation of the bowler on the marriage of mohammad shami and sania mirza

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 20, 2024 | 11:07 AM

Topics:  

  • Mohammad Shami
  • sania mirza

संबंधित बातम्या

“… तेव्हा मी निर्णय घेईन”; निवृत्तीच्या चर्चेवर वेगवान गोलंदाज Mohammed Shami ने केले मोठे विधान
1

“… तेव्हा मी निर्णय घेईन”; निवृत्तीच्या चर्चेवर वेगवान गोलंदाज Mohammed Shami ने केले मोठे विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.