Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

NZ  vs UAE, T-20 World Cup : सेफर्ट आणि फिन ऍलनसमोर UAE धाराशाही! टी-२० विश्वचषकात न्यूझीलंड 10 विकेट्सने सर्वात मोठा विजय 

टी-२० विश्वचषक २०२६ च्या ११ वा सामना न्यूझीलंड आणि युएई यांच्यात खेळला गेला. या सामन्यात न्यूझीलंड संघाने यूएईला १० विकेट्सने पराभूत करून स्पर्धेतील आपला सर्वात मोठा विजय मिळवला.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Feb 10, 2026 | 07:59 PM
NZ vs UAE, T-20 World Cup: Seifert and Finn Allen lead UAE to victory! New Zealand's biggest win in T-20 World Cup by 10 wickets

NZ vs UAE, T-20 World Cup: Seifert and Finn Allen lead UAE to victory! New Zealand's biggest win in T-20 World Cup by 10 wickets

Follow Us
Close
Follow Us:

NZ  vs UAE, T-20 World Cup : टी-२० विश्वचषक २०२६ च्या ११ व्या सामन्यात न्यूझीलंड आणि युएई आमनेसामने आले होते. या सामन्यात न्यूझीलंड संघाने स्पर्धेतील आपला सर्वात मोठा विजय मिळवला. न्यूझीलंड संघाने यूएईचा १० विकेट्सने दणदणीत पराभव केला आणि १५.२ षटकांतच सामना आपल्या खिशात टाकला. या सामन्यात टिम सेफर्टने षटकार मारून न्यूझीलंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. या विजयासह न्यूझीलंडने सुपर-८ साठी आपले स्थान अधिक मजबूत केले आहे.

हेही वाचा : IND vs PAK : पाकिस्तानच्या यु-टर्नवर वसीम जाफरने उडवली खिल्ली! आतापर्यत कोणीही पाकचा असा अपमान केला नाही…

युएईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.  मात्र संघाची सुरुवात चांगली होऊ शकली नाही. १२ धावांवर आर्यंश शर्माची विकेट गमवावी लागली. आर्यंश ८ धावांवर माघारी गेला. त्यानंतर कर्णधार मोहम्मद वसीम आणि अलिशान सराफू यांनी दुसऱ्या विकेटसाठी १०७ धावांची भागीदारी करत डाव सावरला. ४७ चेंडूत दोन षटकार आणि पाच चौकारांसह ५५ धावा काढल्यानंतर सराफू माघारी गेला.

यानंतर कर्णधार वसीम आणि मयंक कुमार यांनी चौथ्या विकेटसाठी ४० धावांची भागीदारी रचली. मयंकने १२ चेंडूत १ षटकार आणि २ चौकारांसह २१ धावा काढल्यावर तो बाद झाला. वसीम शेवटपर्यंत नाबाद राहिला आणि त्याने ४५ चेंडूत ३ षटकार आणि ४ चौकारांसह ६६ धावांची महत्वपूर्ण खेळी केली. हर्षित कौशिक २ धावा काढून बाद झाला आणि शोएब खान ७ धावा काढल्या. यूएईने २० षटकांत ६ विकेट्स गमावून १७३ धावा उभ्या केल्या. न्यूझीलंडकडून जेकब डफी, लॉकी फर्ग्युसन, मिशेल सँटनर आणि ग्लेन फिलिप्स यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

न्यूझीलंडचा १० विकेट्सने विजय

१७४ धावांचा पाठलाग करताना(टी-२० विश्वचषक २०२६ ), न्यूझीलंडचे सलामीवीर टिम सेफर्ट आणि फिन ऍलन यांनी यूएईच्या गोलंदाजांविरुद्ध आक्रमक सुरुवात केली. त्यांनी मैदानावर सर्वत्र फटकेबाजी केली. ज्यामुळे यूएईच्या गोलंदाजांना अडचणीत आणता आले. त्यांनी पहिल्या विकेटसाठी १७४ धावांची भागीदारी केली आणि संघाचा  आरामदायी विजय निश्चित केला.

हेही वाचा :NAM vs NED, T20 World Cup 2026 : नेदरलँड्सने नामिबियाला 7 विकेट्सने चारली धूळ! बास डी लीडेची स्फोटक खेळी

डाव सुरू करताना, न्यूझीलंडच्या फलंदाजांनी आक्रमक पवित्रा स्वीकारला. टिम सेफर्टने केवळ २३ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने १२ चौकार आणि तीन षटकार मारले. फिन ऍलन यांनी ५० चेंडूत पाच चौकार आणि पाच षटकार मारून नाबाद ८४ धावा फटकावल्या. तसेच टिम सेफर्टने ४२ चेंडूत  ८९ धावा केल्या. यामध्ये त्याने १२ चौकार आणि ३ षटकार ठोकले. यूएईकडून कोणताही गोलंदाज विकेट घेण्यात यश आले नाही.

Web Title: Nz vs uae t 20 world cup seifert and finn allens innings help new zealand defeat uae by 10 wickets

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 10, 2026 | 07:59 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.