Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

काय न्याय आहे! नेमबाजीत ऑलिम्पिक पदक जिंकण्यात महत्त्वाची भूमिका; आता सरकारची ‘या’ खेळाडूच्या घरावर कारवाई

Samaresh Jung : मेलबर्न येथील 2006 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पाच सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्यपदक जिंकणाऱ्या समरेश जंग यांनी गुरुवारी संध्याकाळी सोशल मीडियावर आपली व्यथा व्यक्त केली. त्यांचे राहते घर, भूमी आणि विकास कार्यालयाने अचानकपणे जमीनदोस्त केल्याचा धक्कादायक प्रकार ट्विटद्वारे सांगितला.

  • By युवराज भगत
Updated On: Aug 02, 2024 | 08:02 PM
Olympian and National Pistol Shooting Coach Samaresh Jung

Olympian and National Pistol Shooting Coach Samaresh Jung

Follow Us
Close
Follow Us:

Samaresh Jung : मनू भाकर आणि सरबज्योत सिंग यांना पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे राष्ट्रीय पिस्तूल नेमबाजी प्रशिक्षक समरेश जंग यांचे घर कधीही जमीनदोस्त होऊ शकते. ऑलिम्पियन समरेश जंग हे नवी दिल्लीतील सिव्हिल लाईन्समधील खैबर पास परिसरात राहतात. गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या जमीन आणि विकास कार्यालयाने (LNDO) समरेश जंग आणि इतर अनेक रहिवाशांना नोटिसा बजावल्या आहेत. ज्या जमिनीवर खैबर पास कॉलनी आहे ती जमीन संरक्षण मंत्रालयाची आहे आणि त्यामुळे ती बेकायदेशीर असल्याचा दावा या नोटिशीत करण्यात आला आहे.

ऑलिम्पियन असलेल्या खेळाडूच्या पत्नीने माध्यमांसमोर व्यक्त केली व्यथा

VIDEO | "We have received a notice that our house will be demolished in the next two days. How can people vacate their houses in just two days? Besides, there is no clarity in the notice that has been issued," says former India shooter Anuja Jung, wife of Samaresh Jung.

Samaresh… pic.twitter.com/K2gk9ISR0V

— Press Trust of India (@PTI_News) August 1, 2024

ऑलिम्पियन म्हणून त्याला किमान सन्माननीय निरोपाची अपेक्षा

बीजिंग 2008 ऑलिम्पिकमध्ये भाग घेतलेल्या जंगने सांगितले की, ऑलिम्पियन म्हणून त्याला किमान सन्माननीय निरोपाची अपेक्षा आहे, तसेच या प्रकरणावर स्पष्टतेसह किमान दोन महिन्यांची मुदतवाढ देण्याचे आवाहनही केले. प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत अर्जुन पुरस्कार विजेते समरेश जंग म्हणतात की, ही तोडफोड का होत आहे हे मला माहीत नाही. लोकांची घरे का पाडली जात आहेत? त्यांनी अचानक संपूर्ण वसाहत बेकायदेशीर घोषित केली. काल रात्री आम्हाला सांगण्यात आले की आम्हाला दोन दिवसात जागा सोडायची आहे. माझे कुटुंब गेल्या 75 वर्षांपासून येथे राहत आहे. १९५० पासून आम्ही येथे रहिवासी आहोत. आम्ही न्यायालयात जाऊन याचिकाही दाखल केली, पण ती फेटाळण्यात आली.

VIDEO | Locals staged protest near Civil Lines Police Station in Delhi earlier tonight over a demolition notice issued by the land and development department.

(Full video available on PTI Videos – https://t.co/n147TvqRQz) pic.twitter.com/czJA25eh0f

— Press Trust of India (@PTI_News) August 1, 2024

दोन पदके जिंकल्यानंतर खूप उत्साहात असलेल्या खेळाडूने व्यक्त केली नाराजी

समरेशने गुरुवारी रात्री X वर पोस्ट केले, ‘भारतीय नेमबाजांनी दोन ऑलिम्पिक पदके जिंकल्यानंतर मी खूप उत्साहात घरी परतलो, पण निराशाजनक बातमी मिळाली की माझे घर आणि संपूर्ण परिसर दोन दिवसांत उद्ध्वस्त केला जाईल. जंग शेवटी म्हणाले, ‘एक ऑलिम्पियन आणि अर्जुन पुरस्कारप्राप्त असल्याने, किमान मला आशा आहे की समुदायाला देखील सन्माननीय एक्झिट मिळेल. मी या प्रकरणाची स्पष्टता आणि योग्य पद्धतीने स्थलांतरित होण्यासाठी किमान दोन महिन्यांची विनंती करतो.

Web Title: On one hand he important role in won an olympic medal for india in shooting and other hand government is demolish his house

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2024 | 07:21 PM

Topics:  

  • Paris Olympic 2024

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.