Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

PAK vs NAM, T20 World Cup : पाकसाठी अस्तित्वाची लढाई; नामिबियाविरुद्ध TOSS जिंकून गोलंदाजीचा निर्णय 

टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये आज ३५ व्या सामन्यात पाकिस्तान आणि नामिबिया आमनेसामने आले आहेत. कोलंबो येथील सिंहलीज स्पोर्ट्स क्लब स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या सामन्यात पाकिस्तान संघाने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Feb 18, 2026 | 02:41 PM
PAK vs NAM, T20 World Cup: A battle for survival for Pakistan; Decided to bowl after winning the TOSS against Namibia

PAK vs NAM, T20 World Cup: A battle for survival for Pakistan; Decided to bowl after winning the TOSS against Namibia

Follow Us
Close
Follow Us:

PAK vs NAM, T20 World Cup 2026 :  टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये आज पाकिस्तान आणि नामिबिया यांच्यात ३५ वा सामना खेळला जात आहे.  कोलंबो येथील सिंहलीज स्पोर्ट्स क्लब स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या सामन्यात पाकिस्तान संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर नामीबिया संघ प्रथम फलंदाजी करणार आहे.  

 

दोन्ही संघ खालीलप्रमाणे

पाकिस्तान संभाव्य इलेव्हन: सैम अयुब, साहिबजादा फरहान, सलमान आघा (क), बाबर आझम/फखर जमान, मोहम्मद नवाज, उस्मान खान (डब्ल्यू), शादाब खान, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी/सलमान मिर्झा, अबरार अहमद, उस्मान तारिक

नामिबिया संभाव्य इलेव्हन: जॅन फ्रायलिंक, लॉरेन स्टीनकॅम्प, जॅन निकोल लोफ्टी-ईटन, गेरहार्ड इरास्मस (सी), जेजे स्मित, झेन ग्रीन (डब्ल्यू), डायलन लीचर, रुबेन ट्रंपलमन, विलेम मायबर्ग, बर्नार्ड शॉल्ट्ज, मॅक्स हेंगो

बातमी अपडेट होत आहे.. 

 

Web Title: Pak vs nam t20 world cup pakistan wins the toss and decides to bowl against namibia

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2026 | 02:41 PM

Topics:  

  • Salman Ali Agha

संबंधित बातम्या

Salman Ali Agha Troll: पकिस्ताच्या पराभवानंतर सलमान अली आगाची भन्नाट इंग्रजी! Video पाहून इंग्रजही देश सोडून पळतील
1

Salman Ali Agha Troll: पकिस्ताच्या पराभवानंतर सलमान अली आगाची भन्नाट इंग्रजी! Video पाहून इंग्रजही देश सोडून पळतील

IND vs PAK: कोलंबोत तुटणार का Handshake Protocall? पत्रकार परिषदेत पाकिस्तानी कॅप्टनचे मोठे वक्तव्य, सूर्या काय करणार
2

IND vs PAK: कोलंबोत तुटणार का Handshake Protocall? पत्रकार परिषदेत पाकिस्तानी कॅप्टनचे मोठे वक्तव्य, सूर्या काय करणार

IND vs PAK : टीम इंडिया पुन्हा पाकिस्तानच्या जखमेवर मीठ चोळणार का? नजर टाका हेड टू हेड आकडेवारीवर
3

IND vs PAK : टीम इंडिया पुन्हा पाकिस्तानच्या जखमेवर मीठ चोळणार का? नजर टाका हेड टू हेड आकडेवारीवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.