Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Salman Ali Agha Troll: पकिस्ताच्या पराभवानंतर सलमान अली आगाची भन्नाट इंग्रजी! Video पाहून इंग्रजही देश सोडून पळतील

मैदानात फलंदाजी आणि गोलंदाजीने पाकिस्तानची दाणादाण उडवल्यानंतर, आता सोशल मीडियावर पाकिस्तानी कर्णधार सलमान आगा याच्या इंग्रजी बोलण्याची जोरदार खिल्ली उडवली जात आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 16, 2026 | 06:01 PM
पकिस्ताच्या पराभवानंतर सलमान अली आगाची भन्नाट इंग्रजी! (photo Credit- X)

पकिस्ताच्या पराभवानंतर सलमान अली आगाची भन्नाट इंग्रजी! (photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • पाकिस्तानच्या पराभवानंतर कॅप्टन सलमान आगाची इंग्रजी ऐकून क्रिकेट चाहते हसून हसून बेहाल
  • सोशल मीडियावर तुफान ट्रोल
Pakistani captain Salman Ali Agha Video: रविवारी, १५ फेब्रुवारी रोजी झालेल्या टी-२० विश्वचषाकातील हाय-व्होल्टेज सामन्यात भारताने पाकिस्तानचा ६१ धावांनी धुव्वा उडवला. मैदानात फलंदाजी आणि गोलंदाजीने पाकिस्तानची दाणादाण उडवल्यानंतर, आता सोशल मीडियावर पाकिस्तानी कर्णधार सलमान आगा याच्या इंग्रजी बोलण्याची जोरदार खिल्ली उडवली जात आहे.
Bro literally said “Yeah l think wevwevvevvbelieveover” 😂 pic.twitter.com/I8DjgOYLjv — ` (@OxygenKohlii18) February 16, 2026

मैदानातही फ्लॉप आणि सादरीकरणातही!

भारताने दिलेल्या १७६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ पत्त्यासारखा कोसळला. पूर्ण संघ १८ षटकांत केवळ ११४ धावांवर गारद झाला. कर्णधार सलमान आगा स्वतः बॅटने काहीही कमाल करू शकला नाही, त्याने अवघ्या ४ धावा केल्या. मात्र, सामन्यानंतरच्या सादरीकरणात त्याने जे इंग्रजी उत्तर दिले, ते ऐकून क्रिकेट चाहते हसून हसून बेहाल झाले आहेत.

IND vs PAK : संघातून काढू टाका…सामना गमावल्यानंतर Shahid Afridi संतापला! टीममधून काढून टाकण्याची केली मागणी

काय आहे ‘तो’ व्हायरल व्हिडिओ?

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, प्रेझेंटर सलमान आगाला सामन्याच्या आकडेवारीबद्दल प्रश्न विचारत आहे. यावर उत्तर देताना सलमान प्रचंड अडखळला. त्याचे ‘Broken English’ ऐकून नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. अनेक युजर्सनी “RIP English” अशा कमेंट्स केल्या आहेत, तर एकाने “मैदानावर अपमान झालाच होता, आता इथेही झाला!” असे म्हणत त्याची फिरकी घेतली.

शाहीन-शादाब आणि बाबर तिघेही अपयशी ठरले

भारताविरुद्धच्या सामन्यात शाहीन आफ्रिदीने फक्त दोन षटके टाकली, ३१ धावा दिल्या आणि फक्त एक बळी घेतला. शादाब खानने फक्त एक षटक टाकले, १७ धावा दिल्या. फलंदाजी विभागात तो फक्त १४ धावा करू शकला. शिवाय, पाकिस्तानी फलंदाजी रांगेतील एक महत्त्वाचा सदस्य बाबर आझम फक्त पाच धावा देऊन स्वस्तात बाद झाला.

भारताचा पाकिस्तानवर विजय

टी-२० विश्वचषकात पाकिस्तानने भारताविरुद्ध एकूण नऊ सामने खेळले आहेत, परंतु आतापर्यंत फक्त एकच सामना जिंकला आहे. भारताने नऊपैकी आठ सामने जिंकले आहेत, तर पाकिस्तानला फक्त एकदाच विजयाची चव चाखता आली आहे. २०२१ पासून, भारतीय संघाने विश्वचषकात सातत्याने आपल्या कट्टर प्रतिस्पर्ध्याला पराभूत केले आहे.

IND vs PAK, T20 World Cup : ‘गलत जगह U-turn…’, दिल्ली पोलिसांनी उडवली पाकिस्तानची खिल्ली! पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल

Web Title: Salman alis amazing english after pakistans defeat even the english will flee the country after watching the video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 16, 2026 | 06:00 PM

Topics:  

  • IND VS PAK
  • Salman Ali Agha
  • viral video

संबंधित बातम्या

VIDEO VIRAL: ‘त्यांचा इस्लामशी काहीही संबंध नाही’ पाकिस्तानी धर्मगुरूने हुथींना दहशतवादी तर बिन लादेनला म्हटले योद्धा
1

VIDEO VIRAL: ‘त्यांचा इस्लामशी काहीही संबंध नाही’ पाकिस्तानी धर्मगुरूने हुथींना दहशतवादी तर बिन लादेनला म्हटले योद्धा

‘मोदींकडे, योगींकडे की…’? Deepak Chahar च्या महागड्या तीन बॅट्स चोरीला, Video झाला Viral
2

‘मोदींकडे, योगींकडे की…’? Deepak Chahar च्या महागड्या तीन बॅट्स चोरीला, Video झाला Viral

Pakistan Women Team: पुन्हा एकदा जगासमोर थू-थू! जग चंद्रावर आणि पाकिस्तानची मात्र सर्कस, अतरंगी व्हिडिओ व्हायरल
3

Pakistan Women Team: पुन्हा एकदा जगासमोर थू-थू! जग चंद्रावर आणि पाकिस्तानची मात्र सर्कस, अतरंगी व्हिडिओ व्हायरल

Viral Video: आईची माया निराळी!! पिल्लाची भूक पाहून हत्तीणीने हलवलं झाड, पुढचं दृश्य पाहून तुम्हीही हसाल
4

Viral Video: आईची माया निराळी!! पिल्लाची भूक पाहून हत्तीणीने हलवलं झाड, पुढचं दृश्य पाहून तुम्हीही हसाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.