Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Palash Muchhal ने Smriti Mandhana ला दिले मोठे सरप्राईज, लग्नापूर्वी या खास ठिकाणी केला प्रपोज

भारताच्या पहिल्या विश्वचषकात महत्त्वाची भूमिका बजावणारी मानधना २३ नोव्हेंबर रोजी लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. आता, पलाश मुच्छल यांनी एक खास व्हिडिओ शेअर केला आहे, खास ठिकाणी स्मृती मानधनाला त्याने प्रपोज केला.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Nov 21, 2025 | 02:12 PM
फोटो सौजन्य - Instagram

फोटो सौजन्य - Instagram

Follow Us
Close
Follow Us:

नुकताच विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघातील एक महत्त्वाची सदस्य स्मृती मानधना लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. तिने गायक पलाश मुच्छलशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. दोघेही बऱ्याच काळापासून डेटिंग करत आहेत. विश्वचषकापूर्वीच मानधना नोव्हेंबरमध्ये लग्न करणार असल्याचे निश्चित झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी तिचे अभिनंदन केले. भारतीय महिला संघाची उपकर्णधार स्मृती मानधना लवकरच संगीतकार पलाश मुच्छलसोबत लग्न करणार आहे. 

भारताच्या पहिल्या विश्वचषकात महत्त्वाची भूमिका बजावणारी मानधना २३ नोव्हेंबर रोजी लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. मानधना आणि पलाश गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. अलीकडेच स्मृती मानधना यांनी त्यांच्या साखरपुड्याची अंगठी दाखवतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. आता, पलाश मुच्छल यांनी एक खास व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये ते एका खास ठिकाणी स्मृती मानधना यांना प्रपोज करताना दिसत आहेत.

पलाश मुच्छलने स्मृती मानधनाला तिच्या लग्नाआधी एक मोठे सरप्राईज दिले. नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियममध्ये तिचे लग्न आयोजित केले होते, जिथे भारतीय महिला संघाने २०२५ चा विश्वचषक जिंकला होता. पलाश मुच्छलने स्वतः त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर या खास क्षणाचा व्हिडिओ शेअर केला आहे, जो व्हायरल होत आहे आणि चाहत्यांना तो खूप आवडतो आहे.

एक शेर तर दुसरा सव्वाशेर! जोफ्रा आर्चरच्या दुसऱ्याच्या चेंडूवर जमीनीवर आपटला फलंदाज, दाखवला बाहेरचा रस्ता…Video Viral

इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये पलाश त्याची प्रेयसी स्मृती मानधनाला प्रपोज करताना दिसत आहे. व्हिडिओची सुरुवात पलाश आणि स्मृती डीवाय पाटील स्टेडियममध्ये प्रवेश करताना होते. स्मृतीच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली असते आणि तिने डोळ्यावर पट्टी काढताच पलाश गुडघे टेकून तिला गुलाबांचा गुच्छ आणि अंगठी देऊन प्रपोज करतो. स्मृती मानधन आश्चर्यचकित होते, हो म्हणते आणि अंगठी घालते. मग मानधन पलाशच्या बोटात अंगठी घालते आणि दोघेही ती एकत्र दाखवतात.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पलाश मुच्छल आणि स्मृती मानधना २०१९ पासून डेटिंग करत आहेत. त्यांना अनेक वेळा एकत्र पाहिले गेले आहे. ते बऱ्याच काळापासून सोशल मीडियावर एकत्र फोटो शेअर करत आहेत. अलिकडेच, २०२५ च्या महिला विश्वचषकादरम्यान पलाश मुच्छल स्मृती मानधनासोबत दिसली होती. त्यांनी एकत्र विजय साजरा केला.

Web Title: Palash muchhal gave a big surprise to smriti mandhana proposed at this special place before the wedding

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2025 | 02:12 PM

Topics:  

  • cricket
  • Smriti Mandhana
  • Sports

संबंधित बातम्या

एक शेर तर दुसरा सव्वाशेर! जोफ्रा आर्चरच्या दुसऱ्याच्या चेंडूवर जमीनीवर आपटला फलंदाज, दाखवला बाहेरचा रस्ता…Video Viral
1

एक शेर तर दुसरा सव्वाशेर! जोफ्रा आर्चरच्या दुसऱ्याच्या चेंडूवर जमीनीवर आपटला फलंदाज, दाखवला बाहेरचा रस्ता…Video Viral

9 गोल्ड मेडल जिंकून भारताच्या बॉक्सर्सने रचला इतिहास! जास्मिनने ऑलिम्पिक चॅम्पियनला हरवले
2

9 गोल्ड मेडल जिंकून भारताच्या बॉक्सर्सने रचला इतिहास! जास्मिनने ऑलिम्पिक चॅम्पियनला हरवले

गुवाहाटी कसोटी भारताला होणार फायदा… का म्हणाला असं आकाश चोप्रा? पहिल्या पराभवानंतर मालिकेत बरोबरी करण्याची संधी
3

गुवाहाटी कसोटी भारताला होणार फायदा… का म्हणाला असं आकाश चोप्रा? पहिल्या पराभवानंतर मालिकेत बरोबरी करण्याची संधी

AUS vs ENG : मिचेल स्टार्कची कमाल आणखी एकदा! 7 विकेट्स घेऊन इंग्लडला 172 धावांवर पहिल्या डावात गुंडाळलं
4

AUS vs ENG : मिचेल स्टार्कची कमाल आणखी एकदा! 7 विकेट्स घेऊन इंग्लडला 172 धावांवर पहिल्या डावात गुंडाळलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.