Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Paris 2024 Olympic Live : महाराष्ट्राच्या पठ्ठ्याने ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदकावर केला कब्जा!

Paris 2024 Olympic Live Updates : भारतीय प्रेक्षकांसाठी आज पॅरिस ऑलिम्पिकची मेजबाजी सकाळी ११ पासून सुरु होणार आहे. आज भारताचे ॲथेलेटिक्स ॲक्शनमध्ये असणार आहेत. महिला आणि पुरुष 20 किमी रेस वॉक स्पर्धा आज ११ पासून सुरु होणार आहे. त्याचबरोबर भारताचे दोन बॅडमिंटनपटू एकमेकांच्या विरोधात आज लढणार आहेत.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Aug 27, 2024 | 06:32 PM
Paris 2024 Olympic Live : महाराष्ट्राच्या पठ्ठ्याने ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदकावर केला कब्जा!
Follow Us
Close
Follow Us:

Paris 2024 Olympic Live Updates : भारताचे खेळाडू आज वेगवेगळ्या खेळांमध्ये ॲक्शनमध्ये असणार आहेत. यामध्ये भारताचे दोन बॅडमिंटनपटू आज एकमेकांच्या विरोधात लढणार आहेत, तर भारतीय महिला बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू सुद्धा ॲक्शनमध्ये असेल. त्याचबरोबर भारतीय वर्ल्ड चॅम्पियन बॉक्सर निखत झरीन आज तिचा राउंड ऑफ १६ चा सामना खेळणार आहे. भारतीय हॉकी संघासमोर आज बेल्जीयमचे आव्हान असणार आहे. महिला 20 किमी रेस वॉक आणि पुरुष 20 किमी रेस वॉक सुद्धा आज सुरु होणार आहे. त्यामुळे भारतीय प्रेक्षकांसाठी पॅरिस ऑलिम्पिकची मोठी मेजवानी असणार आहे.

The liveblog has ended.
  • 01 Aug 2024 07:28 PM (IST)

    01 Aug 2024 07:28 PM (IST)

    ऑलिम्पिकवीर स्वप्नील कुसाळेला मुख्यमंत्र्यांकडून 1 कोटींचे बक्षीस; तसेच फोनवरून केली चर्चा

    CM Eknath Shinde Give Prize to Shooter Swapnil Kusale : भारतीय नेमबाज स्वप्नील कुसाळेने 50 मीटर एअर रायफलमध्ये आज इतिहास रचला. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये धमाकेदार कामगिरी करीत देशाला ब्रान्झ मेडल मिळवून दिले. कोल्हापूरच्या या सुपुत्राने महाराष्ट्रासह देशाचा गौरव वाढवला. आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी त्याला 1 कोटीचे बक्षीस जाहीर केले आहे.

    पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेतील आपल्या उत्तुंग यशामुळे स्वप्नीलने महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावली..!

    पॅरीस ऑलिंपिक २०२४ मध्ये नेमबाजीत कांस्य पदकाचा वेध घेणाऱ्या स्वप्नील कुसाळेच्या कुटुंबियांशी आज मंत्रालयातील दालनातून दूरध्वनीद्वारे संपर्क साधून कुसाळे कुटूंबियांचे अभिनंदन… pic.twitter.com/YSB2EnB36T

    — Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) August 1, 2024

  • 01 Aug 2024 06:01 PM (IST)

    01 Aug 2024 06:01 PM (IST)

    सात्विक-चिराग जोडीचे आव्हान संपुष्टात; रोमांचक सामन्यात मलेशियाच्या खेळाडूंकडून पराभूत

    भारतीय स्टार बॅडमिंटनपटू सात्विक-चिराग जोडीने दमदार खेळी करीत क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला होता. परंतु, क्वार्टर फायनलमध्ये मलेशियाच्या खेळाडूंकडून त्यांचा पराभव झाल्याने ते आता स्पर्धेतून बाहेर पडले आहेत.

    🇮🇳😭 𝗦𝘁𝗶𝗹𝗹 𝗰𝗮𝗻'𝘁 𝗯𝗲𝗹𝗶𝗲𝘃𝗲 𝘁𝗵𝗲𝘆 𝗹𝗼𝘀𝘁! One of India's biggest medal prospects, Satwik & Chirag faced a quarter-final exit at #Paris2024 following a defeat against the duo of Aaron & Wooi Yik Soh.

    🥺 Hopefully, the rest of our badminton contingent fares a bit… pic.twitter.com/9gv0c5tcN4

    — India at Paris 2024 Olympics (@sportwalkmedia) August 1, 2024

     

  • 01 Aug 2024 05:41 PM (IST)

    01 Aug 2024 05:41 PM (IST)

    सात्विक-चिराग जोडीचे आव्हान संपुष्टात, मलेशियाच्या खेळाडूंकडून पराभूत

    रोमांचक सामन्यात सात्विक आणि चिराग जोडीचा मलेशियाच्या खेळाडूंनी पराभव केला.

    🇮🇳😭 𝗦𝘁𝗶𝗹𝗹 𝗰𝗮𝗻'𝘁 𝗯𝗲𝗹𝗶𝗲𝘃𝗲 𝘁𝗵𝗲𝘆 𝗹𝗼𝘀𝘁! One of India's biggest medal prospects, Satwik & Chirag faced a quarter-final exit at #Paris2024 following a defeat against the duo of Aaron & Wooi Yik Soh.

    🥺 Hopefully, the rest of our badminton contingent fares a bit… pic.twitter.com/9gv0c5tcN4

    — India at Paris 2024 Olympics (@sportwalkmedia) August 1, 2024

     

  • 01 Aug 2024 05:37 PM (IST)

    01 Aug 2024 05:37 PM (IST)

    सात्विक-चिराग जोडीची कमाल, मलेशियाच्या खेळाडूंना पाजले पाणी

    सात्विक-चिराग जोडीने दमदार खेळ करीत मलेशियाच्या खेळाडूंचा घाम काढला आहे. पहिल्या राऊंडमध्ये भारताने बढत घेतली. तर दुसऱ्या राऊंडमध्ये मलेशियाने बढत घेतली तर तिसऱ्या राऊंडमध्ये मलेशिया आणि भारत बरोबरीत खेळत आहे. त्यामुळे सामना मोठ्या रोमांचक मोडवर आला आहे. एकही पाॅईंट सामना गमावू शकतो.

    🇮🇳🏸 𝗟𝗜𝗩𝗘 𝗨𝗣𝗗𝗔𝗧𝗘: #Badminton  - Men's Doubles - Satwik/Chirag v Aaron/Wooi Yik

    - Too close to call now, score currently at 5-6 to Aaron/Wooi Yik.

    👉 𝗙𝗼𝗹𝗹𝗼𝘄 @sportwalkmedia 𝗳𝗼𝗿 𝗲𝘅𝘁𝗲𝗻𝘀𝗶𝘃𝗲 𝗰𝗼𝘃𝗲𝗿𝗮𝗴𝗲 𝗼𝗳 𝗜𝗻𝗱𝗶𝗮𝗻 𝗮𝘁𝗵𝗹𝗲𝘁𝗲𝘀 𝗮𝘁…

    — India at Paris 2024 Olympics (@sportwalkmedia) August 1, 2024

     

  • 01 Aug 2024 03:20 PM (IST)

    01 Aug 2024 03:20 PM (IST)

    भारतीय हॉकी संघ उपांत्य पूर्व फेरीत

    भारताच्या हॉकी संघाचा सामना बेल्जीयम विरुद्ध झाला या सामन्यामध्ये भारताच्या संघाला १-२ असा पराभवाचा सामना करावा लागला आहे. परंतु भारताच्या संघाने सलग तीन सामने जिंकून उपांत्य पूर्व फेरीमध्ये प्रवेश केला आहे.

  • 01 Aug 2024 02:51 PM (IST)

    01 Aug 2024 02:51 PM (IST)

    निखत झरीनचा वर्ल्ड नंबर १ विरुद्ध पराभव

    भारताची स्टार बॉक्सर आणि दोन वेळा वर्ल्ड चॅम्पियन निखत झरीन हीच राउंड ऑफ १६ मध्ये पराभव झाला आहे. चीनची व्हू यु हिच्याकडून तिला ०-५ असा पराभवाचा सामना करावा लागला आहे.

  • 01 Aug 2024 02:48 PM (IST)

    01 Aug 2024 02:48 PM (IST)

    प्रवीण जाधवचे पॅरिस ऑलिम्पिकचे स्वप्न अपुरे

    भारताचा तिरंदाज प्रवीण जाधव हा आर्चरी वैयत्तिक स्पर्धेमध्ये चीनविरुद्ध झालेल्या तिरंदाजांच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लगला आहे. त्यांना ०-६ असा पराभव स्वीकारावा लागला आहे.

  • 01 Aug 2024 01:59 PM (IST)

    01 Aug 2024 01:59 PM (IST)

    भारतीय हॉकी संघ आघाडीवर

    भारताच्या हॉकी संघाचा बेल्जीयम विरुद्ध सामना सुरु आहे. यामध्ये भारताच्या हॉकी संघाने १-० अशी आघाडी घेऊन दमदार कामगिरी केली आहे. सध्या या सामन्याचा दुसरा पूल सुरु आहे.

     

  • 01 Aug 2024 01:53 PM (IST)

    01 Aug 2024 01:53 PM (IST)

    ऑलिम्पिकचे तिसरे पदक स्वप्नील कुशालेच्या नावावर

    भारताला ऑलिम्पिकमधील तिसरे पदक स्वप्नील कुशालेने मिळवून दिले आहे. यामध्ये भारताच्या शुटर स्वप्नील कुशालेने दमदार कामगिरी करून तिसऱ्या स्थानावर राहुल कांस्य पदक मिळवले आहे.

    BRONZE MEDAL FOR SWAPNIL KUSALE 🥉

    - Third medal for India in the Paris Olympics, What a moment. 🇮🇳 pic.twitter.com/UG6HeDscYo

    — Johns. (@CricCrazyJohns) August 1, 2024

  • 01 Aug 2024 01:16 PM (IST)

    01 Aug 2024 01:16 PM (IST)

    भारताचा निशाणेबाज स्वप्नील कुशाले ॲक्शनमध्ये

    भारताचे दोन शूटिंग स्टार मनु भाकर आणि सरबजोत सिंह यांनी भारताला पदक मिळवून दिली आहे. आता भारताचा स्वप्नील कुशाले हा ५० मीटर रायफलच्या फायनलमध्ये लाईव्ह खेळत आहे, त्यामुळे भारतीयांच्या आशा उंचावल्या आहेत.

  • 01 Aug 2024 01:13 PM (IST)

    01 Aug 2024 01:13 PM (IST)

    रेस वॉकमध्ये भारताच्या खेळाडूंचे मेडल स्वप्न अपुरे

    भारताचे २० किमी रेस वॉक स्पर्धेमध्ये सहभागी झालेले धावपटू यांच्यामधील विकास सिंहने ३० व्या स्थानावर शर्यत संपली आणि परमजीत सिंह याने ३७ व्या स्थानावर शर्यत संपवली.

  • 01 Aug 2024 11:51 AM (IST)

    01 Aug 2024 11:51 AM (IST)

    भारतीय खेळाडूंची रेस वॉक लाईव्ह

    भारतीय खेळाडू आकाशदीप सिंह, विकास सिंह, परमजीत सिंह हे खेळाडू सध्या JIO Cinema वर पुरुष २० किमी रेस वॉकमध्ये लाईव्ह ॲक्शनमध्ये आहेत.

  • 01 Aug 2024 10:37 AM (IST)

    01 Aug 2024 10:37 AM (IST)

    भारतीय खेळाडूंचे १ ऑगस्टचे संपूर्ण वेळापत्रक

    खेळ वेळ खेळाडू
    पुरुष 20 किमी रेस 11:00 आकाशदीप सिंह
    विकास सिंह
    परमजीत सिंह
    बॅडमिंटन 5:40 लक्ष्य सेन विरुद्ध एचएस प्रणॉय
    गोल्फ मेन्स इंडिविज्युअल स्ट्रोक 12:30 शुभंकर शर्मा
    गगनजीत भुल्लार
    महिला 20 किमी रेस 12:50 प्रियांका गोस्वामी
    शूटिंग मेन्स ५० मीटर रायफल 13:00 स्वप्नील कुशाले
    हॉकी पुरुष संघ 13:30 भारत विरुद्ध बेल्जीयम
    बॉक्सिंग महिला ५० किलो 14:30 निखत झरीन
    आर्चरी पुरुष वैयक्तिक स्पर्धा 14:31 प्रवीण जाधव
    आर्चरी पुरुष वैयक्तिक स्पर्धा क्वालिफिकेशन 15:10 विजयी होणारे तिरंदाज
    शूटिंग ५० मीटर रायफल 15:30 शिफ्ट कौर समरा
    अंजुम मुदगील
    सैल्लिंग पुरुषांची डिंगी 15:45 विष्णू सरवणन
    बॅडमिंटन मेन्स डबल 16:30 सात्विकसाईराज आणि चिराग शेट्टी
    सैल्लिंग महिलांची डिंगी 19:05 नेत्रा कुमनन
    बॅडमिंटन महिला वैयक्तिक स्पर्धा 22:00 पी व्ही सिंधू

Web Title: Paris 2024 olympic live updates watch india match live streaming date schedule with latest news in marathi 2

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2024 | 10:34 AM

Topics:  

  • lakshya sen
  • Paris Olympic 2024

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.