Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लक्ष्य सेनसमोर ब्रॉन्झ मेडल मॅचमध्ये मलेशियाचे आव्हान! इतिहास घडवणार की स्वप्न मोडणार?

भारताच्या युवा खेळाडूला आज ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवण्याची आणखी एक संधी मिळणार आहे. आज त्याचा ब्रॉन्झ मेडल सामना रंगणार आहे. हा सामना त्याचा मलेशिया बॅडमिंटपटू ली झी जियासोबत होणार आहे. ली झी जिया हा सध्या जागतिक स्तरावर सातव्या क्रमांकावर आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Aug 05, 2024 | 10:23 AM
फोटो सौजन्य - मीडिया

फोटो सौजन्य - मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

लक्ष्य सेन विरुद्ध ली झी जिया : भारताचा युवा स्टार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनचा काल सेमीफायनलचा सामना पार पडला. या सामन्यामध्ये त्याला पराभवाचा सामना करावा लागला आहे. सेमीफायनलच्या सामन्यामध्ये त्याचा मुकाबला डेन्मार्कच्या व्हिक्टर ऍक्सेलसनसोबत झाला होता. व्हिक्टर ऍक्सेलसन सध्या बॅडमिंटनच्या खेळामध्ये जागतिक स्तरावर दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने सलग दोन्ही गेम जिंकून सामना जिंकला आणि फायनल गाठली आहे. पण भारताच्या युवा खेळाडूला आज ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवण्याची आणखी एक संधी मिळणार आहे. आज त्याचा ब्रॉन्झ मेडल सामना रंगणार आहे. हा सामना त्याचा मलेशिया बॅडमिंटपटू ली झी जियासोबत होणार आहे. ली झी जिया हा सध्या जागतिक स्तरावर सातव्या क्रमांकावर आहे.

दोघांची हेड टू हेड आकडेवारी

लक्ष्य सेन आणि ली झी जिया हे दोघे आतापर्यत ४ वेळा आमनेसामने आले आहेत. यामध्ये भारताच्या लक्ष्य सेनने ३ सामने जिंकले आहेत तर ली झी जियाने १ सामना जिंकला आहे. परंतु पॅरिस ऑलिम्पिकच्या या मोठ्या मंचावर कोणता खेळाडू कसा खेळतो याचा अंदाज लावणं कठीण आहे. त्यामुळे दोन्ही मजबूत खेळाडू आज आमनेसामने असणार आहेत. मागील आकडेवारी पाहता लक्ष्य सेनचे पारडं जड दिसत आहे.

Brace yourselves, the bronze-medal match is almost here 💪

Indian shuttler Lakshya Sen 🇮🇳 will square off against Lee Zii Jia 🇲🇾 today at #Paris2024 🏸 pic.twitter.com/ICJ28VkUwM

— Olympic Khel (@OlympicKhel) August 5, 2024

कधी आणि कुठे पाहता येणार हा सामना?

लक्ष्य सेन विरुद्ध ली झी जिया म्हणजेच भारत विरुद्ध मलेशिया यांच्यामधील बॅडमिंटनचा सामना आज भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ६:०० वाजता सुरु होणार आहे. हे दोन्ही खेळाडू आज ब्रॉन्झ मेडलसाठी लढणार आहेत. हा सामना तुम्ही JIO Cinema वर पाहू शकता.

Web Title: Paris olympic 2024 lakshya sen vs lee zi jia bronze medal match in paris olympics 2024

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2024 | 10:06 AM

Topics:  

  • lakshya sen
  • Paris Olympic 2024

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.