Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतीय तिरंदाज पॅरिसमध्ये निशाण्यावर! महिला आणि पुरुष संघ थेट उपांत्यपूर्व फेरीत

भारताच्या तिरंदाजानी रँकिंग राउंडमध्ये दमदार कामगिरी करत उपांत्य फेरीमध्ये सांघिक स्पर्धेंमध्ये त्याचबरोबर वैयक्तिक स्पर्धांमध्ये स्थान मिळवले आहे. भारतीय तिरंदाज आता क्वाटर फायनलचे सामने २९ जुलै रोजी खेळणार आहेत. हे समाने भारतीय खेळाडूंचे कधी होणार यासंदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jul 26, 2024 | 11:37 AM
फोटो सौजन्य - IndiaSportsHub X अकाउंट

फोटो सौजन्य - IndiaSportsHub X अकाउंट

Follow Us
Close
Follow Us:

भारतीय तिरंदाज : आज म्हणजे 26 जुलै रोजी पॅरिस ऑलम्पिकचा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. परंतु त्यापूर्वी 25 जुलै रोजी भारतीय तिरंदाज ॲक्शनमध्ये दिसले. यामध्ये भारतीय महिला संघातील तिरंदाजानी चौथे स्थान होऊन उपांत्यपूर्व फेरीमध्ये प्रवेश केला आहे. तर भारताची महिला तिरंदाज अंकिता भगत हिने अकरावे स्थान गाठून चांगली खेळी खेळली. दुसरीकडे पुरुष तिरंदाज संघाच्या कामगिरीबद्दल विचार केला तर भारतीय पुरुष संघाने ऑलम्पिकमध्ये तिसरे स्थान गाठले आहे आणि उपांत्य फेरीपूर्व फेरी गाठली आहे.

एवढेच नव्हे तर भारतात स्टार तिरंदाज धीरज बोम्मादेवराने ऑलम्पिकमध्ये चौथे स्थान गाठून वैयक्तिक स्पर्धेमध्ये सुद्धा स्थान मिळवले आहे. 720 पैकी 681 गुण मिळवून धीरज बोम्मादेवराने ऑलम्पिकमध्ये माघारी असताना 4 स्थान गाठले आहे. चौथ्यांदा ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेला तरुणदीप रायने सुद्धा दमदार कामगिरी केली आहे त्याने ऑलिम्पिकच्या रँकिंग स्पर्धेमध्ये 14 वे स्थान गाठून आपले स्थान मिळवले आहे.

धीरज आणि अंकिता भगत यांचे गुण मिळवून भारताचा मिक्स तिरंगा संघ पाचव्या स्थानावर राहिला. यामध्ये सुद्धा टीम इंडियाने उपांत्यपूर्व फेरी गाठले आहे. त्यामुळे तीनही कॅटेगिरीमध्ये भारताच्या संघाने मेडलचा मार्ग थोडा मोकळा केला आहे, त्यामुळे मेडलपासून फार वेळ दूर नाही असं म्हणणं वावगं ठरणार नाही.

Summary for Today | India Today’s performance #Archery Women’s Archery👩 Individual:- 11)Ankita Bhakat- 666
22)Bhajan Kaur- 659
23)Deepika Kumari- 658
Women’s team – 4th
Women’ team will probably face korea in semifinals
Men’s Archery👦 Individual:- 4) Dhiraj… pic.twitter.com/gFSExXCirq — IndiaSportsHub (@IndiaSportsHub) July 25, 2024

भारतीय महिला संघामध्ये दीपिका कुमारी अंकिता भगत आणि भजन कार या तिरंदाजांचा समावेळ आहे. तर पुरुष तिरंदाज संघामध्ये धीरज प्रवीण जाधव आणि तरुणदीप राय या पुरुषांचा समावेळ आहे. ऑलम्पिकच्या मिक्स तिरंदाजी इव्हेंट्समध्ये भारताचे धीरज बोम्मादेवरा आणि अंकिता भगत हे पाचव्या स्थानावर राहून उपांत्यपूर्व फेरीमध्ये पोहोचले आहेत.

भारतीय तिरंदाजांचे पुढील सामने २९ जुलै रोजी आयोजित करण्यात आले आहेत. यामध्ये भारताचा महिला संघ त्याचबरोबर पुरुष संघ क्वाटर फायनलचे एलिमिनेशन सामने खेळणार आहे. त्यामुळे हे दोन्ही संघासाठी महत्वाचे असणार आहेत.

भारतीय तिरंदाजांचे उपांत्यपूर्व फेरीचे वेळापत्रक

तारीख तिरंदाजाचे नाव कोणाशी होणार सामना
29 जुलै पुरुष तिरंदाज संघ फ्रान्स
29 जुलै महिला तिरंदाज संघ नेदरलँड किंवा फ्रान्स
29 जुलै धीरज बोम्मादेवरा ॲडम ली (झेक रिपब्लिक)
29 जुलै अंकिता भकत
29 जुलै भारतीय तिरंदाज मिक्स टीम साऊथ कोरिया किंवा चीन

Web Title: Paris olympic 2024 team india archers straight into the paris olympics quarter finals

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 26, 2024 | 09:12 AM

Topics:  

  • Olympics 2024
  • Paris Olympics 2024
  • Paris Olympics 2024 Opening ceremony

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.