भारतचे ११७ खेळाडू पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणार आहेत. आजपासून म्हणजेच २७ जुलैपासून भारताचे खेळाडू ॲक्शनमध्ये दिसणार आहेत. भारताचे खेळाडू २६ जुलै रोजी झालेल्या पॅरिस ऑलिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित होते. यावेळी…
२६ जुलै रोजी भारतीय वेळेनुसार रात्री ११ वाजता पॅरिस ऑलिम्पिकच्या अविश्वसनीय उद्घाटन सोहळ्याला सुरुवात झाली आणि सर्वांनीच ते खास क्षण पाहायला मिळाले. या उद्घाटन सोहळ्याला अनेक आंतरराष्ट्रीय कलाकारांनी हजेरी लावली…
पॅरिस ऑलिम्पिकच्या उद्घाटन समारंभाच्या काही तास आधी फ्रान्सची रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे. फ्रान्सच्या वाहतूक मंत्र्यांनी रेल्वे नेटवर्कवरील या हल्ल्यांचे वर्णन 'गुन्हेगारी' म्हणून केले आहे. सुमारे 8 लाख प्रवाशांना याचा फटका…
आज पॅरिस ऑलिम्पिकच्या ऐतिहासिक उद्घाटन सोहळा होणार आहे. यासाठी पॅरिसमध्ये बऱ्याच महिन्यांपासून तयारी सुरु आहे. भारताचे ११७ खेळाडूंना पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याची संधी मिळाली आहे. खरं सांगायचं झालं तर भारताच्या तिरंदाजानी…
भारतीय ११७ खेळाडू आज पॅरिस ऑलिम्पिक उद्घाटन सोहळ्यामध्ये उपस्थित असणार आहेत. यंदा भारताचे ध्वजवाहक बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधू आणि अनुभवी टेबल टेनिसपटू अचंता शरथ कमल यांना भारताचे ध्वजवाहक बनवण्यात आले…
भारताची मोहीम २५ जुलै रोजी सुरु झाली आहे. या पहिल्याच दिवशी भारताच्या तिरंदाजानी दमदार सुरुवात केली आहे. आज ऑलिम्पिकच्या भव्यदिव्य उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा सोहळा भारतीय प्रेक्षकांना…
भारताच्या तिरंदाजानी रँकिंग राउंडमध्ये दमदार कामगिरी करत उपांत्य फेरीमध्ये सांघिक स्पर्धेंमध्ये त्याचबरोबर वैयक्तिक स्पर्धांमध्ये स्थान मिळवले आहे. भारतीय तिरंदाज आता क्वाटर फायनलचे सामने २९ जुलै रोजी खेळणार आहेत. हे समाने…
उद्घाटन समारंभाच्या आधी आयफेल टॉवरवरील ऑलिम्पिक रिंग्ससह पौर्णिमेच्या चंद्राचा एक मनमोहक व्हिडिओ आणि त्याची सुंदर छायाचित्रे देखील समोर आली आहेत. या व्हायरल फुटेजमध्ये पॅरिसच्या आयफेल टॉवरवर असलेल्या ऑलिम्पिक रिंग्समधील चंद्राचे…
२६ जुलैपासून पॅरिस ऑलिम्पिकचा श्रीगणेशा होणार आहे. जगातील सर्वात जुनी स्पर्धा म्हणून ऑलिम्पिकची ओळख आहे. यंदा ऑलिम्पिकसाठी पॅरिसमध्ये भव्यदिव्य आयोजन करण्यात आले आहे. भारतचे या स्पर्धेसाठी १२० खेळाडू जाणार आहेत.…