Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पॅरिस ऑलम्पिकच्या ऐतिहासिक उद्घाटन सोहळ्यात भारताचा ध्वजवाहक कोण? वाचा सविस्तर

भारतीय ११७ खेळाडू आज पॅरिस ऑलिम्पिक उद्घाटन सोहळ्यामध्ये उपस्थित असणार आहेत. यंदा भारताचे ध्वजवाहक बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधू आणि अनुभवी टेबल टेनिसपटू अचंता शरथ कमल यांना भारताचे ध्वजवाहक बनवण्यात आले आहे. देश-विदेशातील दिग्गज आणि युवा खेळाडू या खेळांची शान वाढवतील, परंतु उद्घाटन सोहळा पूर्वीपेक्षा यावेळी अधिक खास असणार आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jul 26, 2024 | 11:04 AM
पॅरिस ऑलम्पिकच्या ऐतिहासिक उद्घाटन सोहळ्यात भारताचा ध्वजवाहक कोण? वाचा सविस्तर
Follow Us
Close
Follow Us:

२५ रोजी भारताच्या पॅरिस ऑलिम्पिकच्या (Paris Olympics 2024) मोहिमेला सुरुवात झाली आहे. भारताचे ११७ खेळाडूंना पॅरिसमध्ये ऑलिम्पिकमध्ये खेळण्याची संधी मिळाली आहे. भारताच्या तिरंदाजांनी दमदार सुरुवात करत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. आज पॅरिसमध्ये भव्यदिव्य उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहेत. या सोहळ्यात ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेले सर्व खेळाडू या सोहळ्यांना उपस्थित असणार आहेत. या ऑलिम्पिकमध्ये १०,५०० खेळाडू सहभागी झाले आहेत. आजच्या या सोहळ्यात पॅरिसमध्ये यावेळी, देश-विदेशातील दिग्गज आणि युवा खेळाडू या खेळांची शान वाढवतील, परंतु उद्घाटन सोहळा पूर्वीपेक्षा यावेळी अधिक खास असणार आहे. आजच्या सोहळ्याच्या संदर्भात आम्ही तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहोत.

भारताचा ध्वजवाहक कोण असेल?

पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारताने ११७ ऍथलीट्सची तुकडी पाठवण्यात आली आहे, यामध्ये २०२० मध्ये टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकणारे नीरज चोप्रा ते दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधू यांचा समावेश असणार आहे. बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधू आणि अनुभवी टेबल टेनिसपटू अचंता शरथ कमल यांना भारताचे ध्वजवाहक बनवण्यात आले आहे. हे दोन खेळाडू हातात तिरंगा घेऊन भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहेत.

Hear what star shuttler PV Sindhu and veteran table tennis athlete Sharath Kamal have to say!

As flag bearers at the Paris Olympics 2024, they share what it means to hold the flag together and represent India on the global stage. 🇮🇳#ParisOlympics2024 pic.twitter.com/SG8dehM4hS

— MyGovIndia (@mygovindia) July 26, 2024

परेडमध्ये भारताचा प्रवेश कोणत्या ठिकाणी होईल?

उद्घाटन समारंभात कोणता देश कोणत्या क्रमाने येईल याचा निर्णय वर्णमालानुसार घेतला जातो. हा आदेश इंग्रजी भाषेनुसार नसून यजमान देशाच्या राष्ट्रीय भाषेनुसार करण्यात आला असल्याने, उद्घाटन समारंभाच्या वेळी भारतीय संघाचा प्रवेश ८४व्या क्रमांकावर असणार आहे.

Web Title: Paris olympics 2024 opening ceremony who is the flag bearer of india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 26, 2024 | 10:23 AM

Topics:  

  • Olympics 2024
  • Paris Olympics 2024
  • Paris Olympics 2024 news
  • Paris Olympics 2024 Opening ceremony

संबंधित बातम्या

3000 क्रीडा खेळाडू सुखावणार! दरमहा 50000 रुपये, अमित शहा यांची मोठी घोषणा
1

3000 क्रीडा खेळाडू सुखावणार! दरमहा 50000 रुपये, अमित शहा यांची मोठी घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.