Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Paris Paralympics 2024 LIVE : सुवर्णपदकासाठी लढणार पॅरा ॲथलेटिक्स, वाचा २ सप्टेंबरचे लाईव्ह अपडेट

भारताचे पॅरा खेळाडूं कशी कामगिरी करतात यासंदर्भात माहिती आम्ही तुम्हाला वेळोवेळी देणार आहोत. यासाठी तुम्ही पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी नवराष्ट्र डिजिटल तुम्हाला अपडेट मिळत राहतील.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Nov 01, 2024 | 10:30 AM
Paralympics 2024 Nitesh Kumar Wins Gold Medal Badminton Paralympics 2024 AND Yogesh Kathuniya wins Silver Medal in "Men’s Discus Throw F56" with a throw of 42.22 m at Paris Paralympics 2024

Paralympics 2024 Nitesh Kumar Wins Gold Medal Badminton Paralympics 2024 AND Yogesh Kathuniya wins Silver Medal in "Men’s Discus Throw F56" with a throw of 42.22 m at Paris Paralympics 2024

Follow Us
Close
Follow Us:

Paris Paralympics 2024 LIVE : आज भारताच्या पदरात दुसरे गोल्ड आले. नितेश कुमारने बॅडमिंटनच्या पुरुष एकेरी SL3 प्रकारात ग्रेट ब्रिटनच्या डॅनियल बेथेलचा 21-14, 18-21, 23-21 असा पराभव करून सुवर्णपदक जिंकले. नितेश कुमारने सुरुवातीपासूनच सामन्याची सूत्रे आपल्या हातात ठेवल्याचे पाहायला मिळत होते. पहिला राऊंड त्याने सहज जिंकला परंतु, दुसऱ्या राऊंडमध्ये ब्रिटीश खेळाडू डॅनियलने जोरदार कमबॅक करीत दुसरा राऊंड जिंकला. तिसरा राऊंड अर्थातच निर्णायक होता, यामध्ये  दोघांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. परंतु, अखेरच्या क्षणी नितेशने धमाकेदार खेळ दाखवता मॅच विनिंग पाॅईंट घेत सामना खिशात टाकला.

तुलसीमथी मुरुगेसकडून गोल्डची आशा

भारताचे ट्रक ॲथलेटिक्स, पॅरा बॅडमिंटनपटू, मिक्स आर्चरी संघ आज ॲक्शनमध्ये असणार आहे. यामध्ये भारताचे तीन मेडल पक्के झाले आहेत. सुहास यथिराज, नितेश कुमार आणि तुलसीमथी मुरुगेस यांनी अंतिम फेरी गाठली आहे. त्याचबरोबर टोकियो सिल्वर मेडल विजेता योगेश काठुनिया आणि वर्ल्ड रेकॉर्ड होल्ड आणि पॅरालिम्पिक चॅम्पियन सुमित अंतील आज खेळतांना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आज संपूर्ण दिवस भारतीय खेळाडूंसाठी मेजवानी असणार आहे. त्याचबरोबर भारताचे शुटर देखील ॲक्शनमध्ये असतील. आज भारतीय प्रेक्षकांच्या नजर पॅरा खेळाडूंवर आणि मेडल टॅलीवर असणार आहे. आज भारताचे पॅरा खेळाडू मेडल टॅलीमध्ये किती पदक जमा करतात यावर नजर असणार आहे. आज दिवसाभरामध्ये भारताचे पॅरा खेळाडूं कशी कामगिरी करतात यासंदर्भात माहिती आम्ही तुम्हाला वेळोवेळी देणार आहोत. यासाठी तुम्ही पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी नवराष्ट्र डिजिटल तुम्हाला अपडेट मिळत राहतील.

The liveblog has ended.
  • 02 Sep 2024 11:50 PM (IST)

    02 Sep 2024 11:50 PM (IST)

    शीतल देवी आणि राकेश कुमार यांनी जिंकले कांस्यपदक, इटलीच्या जोडीला हरवून रचला इतिहास

    भारताची सर्वात कमी वयाची तिरंदाज शीतल देवी हिने दमदार कागगिरी करीत राकेश कुमार यांच्यासोबत कांस्यपदकावर मोहोर उमटवली. यामुळे भारताच्या पदकांमध्ये आणखी वाढ झाली आहे.

    A BRONZE IN ARCHERY!#ParaArchery🏹: Mixed Team Compound Open Bronze Medal Match👇🏻

    The star #Para mixed team of Rakesh Kumar and Sheetal Devi beat Italy's🇮🇹 Matteo Bonacina/Eleonora Sarti 156-155 to clinch the second-ever #Archery medal🏅 for India🇮🇳 at the #Paralympics.… pic.twitter.com/6T2W54g8tE

    — SAI Media (@Media_SAI) September 2, 2024

  • 02 Sep 2024 10:19 PM (IST)

    02 Sep 2024 10:19 PM (IST)

    शीतल देवी आणि राकेश कुमार कांस्यपदकाची लढाई खेळणार

    🇮🇳🥉 𝗟𝗲𝘁'𝘀 𝗴𝗼 𝗳𝗼𝗿 𝗯𝗿𝗼𝗻𝘇𝗲! Following a defeat against Iran in the semi-final, the mixed team of Sheetal Devi and Rakesh Kumar advanced to the Bronze medal match. A tough break for them as they lost in the shoot-off.

    🏹 Final result: Iran won the shoot-off… pic.twitter.com/gSYkUV6GIH

    — Sportwalk Media (@sportwalkmedia) September 2, 2024

  • 02 Sep 2024 10:14 PM (IST)

    02 Sep 2024 10:14 PM (IST)

    डबल आर्चरीमध्ये भारत आणि इराणची रोमांचक लढाई, दोघांचे समान गुण असल्याने दोघांमध्ये होणार निर्णायक खेळी

    🚨🏹 𝗟𝗜𝗩𝗘 𝗨𝗣𝗗𝗔𝗧𝗘: Para Archery - Mixed Team Compound

    - Superb from Sheetal Devi and Rakesh Kumar to make it to the semi-final. They defeated Indonesia 154 - 143 in the quarter-final to comfortably advance to the semis.

    - They will next take on Iran in the semi-final…

    — Sportwalk Media (@sportwalkmedia) September 2, 2024

  • 02 Sep 2024 09:51 PM (IST)

    02 Sep 2024 09:51 PM (IST)

    शीतल देवी आणि राकेश कुमार यांची निर्णायक लढाई, इराणच्या खेळाडूंविरुद्ध जोरदार सामना

    शीतल देवी आणि राकेश कुमार यांची इराणच्या खेळाडूंविरुद्ध जोरदार सामना

    🚨 𝗟𝗜𝗩𝗘 𝗨𝗣𝗗𝗔𝗧𝗘: Para Archery - Mixed Team Compound

    - After 3 ends, IND 114 - 105 INA

    👉 𝗙𝗼𝗹𝗹𝗼𝘄 @sportwalkmedia 𝗳𝗼𝗿 𝗲𝘅𝘁𝗲𝗻𝘀𝗶𝘃𝗲 𝗰𝗼𝘃𝗲𝗿𝗮𝗴𝗲 𝗼𝗳 𝗜𝗻𝗱𝗶𝗮𝗻 𝗮𝘁𝗵𝗹𝗲𝘁𝗲𝘀 𝗮𝘁 𝘁𝗵𝗲 𝗣𝗮𝗿𝗶𝘀 𝗣𝗮𝗿𝗮𝗹𝘆𝗺𝗽𝗶𝗰𝘀 𝟮𝟬𝟮𝟰!#Paris2024…

    — Sportwalk Media (@sportwalkmedia) September 2, 2024

     

  • 02 Sep 2024 09:12 PM (IST)

    02 Sep 2024 09:12 PM (IST)

    दमदार कामगिरी! शीतल देवी आणि राकेश कुमार जोडीने मिक्स डबलमध्ये गाठली उपांत्यफेरी

    शीतल देवी आणि राकेश कुमार जोडीने धमाकेदार कामगिरी करीत उपांत्यफेरीत प्रवेश केला आहे.

    🚨🏹 𝗟𝗜𝗩𝗘 𝗨𝗣𝗗𝗔𝗧𝗘: Para Archery - Mixed Team Compound

    - Superb from Sheetal Devi and Rakesh Kumar to make it to the semi-final. They defeated Indonesia 154 - 143 in the quarter-final to comfortably advance to the semis.

    - They will next take on Iran in the semi-final…

    — Sportwalk Media (@sportwalkmedia) September 2, 2024

     

  • 02 Sep 2024 08:41 PM (IST)

    02 Sep 2024 08:41 PM (IST)

    भारताची ऐतिहासिक कामगिरी; मनिषा रामदासाने महिला एकेरी बॅडमिंटनमध्ये मिळवले कांस्यपदक

    मनिषा रामदासाने महिला एकेरी बॅडमिंटनमध्ये मिळवले कांस्यपदक

    🤩𝗛𝗶𝘀𝘁𝗼𝗿𝗶𝗰 𝗪𝗶𝗻! Congratulations to Manisha Ramadass on winning her first Paralympic medal and becoming the first Indian woman shuttler to win a medal at the Paralympics.

    👉 𝗙𝗼𝗹𝗹𝗼𝘄 @sportwalkmedia 𝗳𝗼𝗿 𝗲𝘅𝘁𝗲𝗻𝘀𝗶𝘃𝗲 𝗰𝗼𝘃𝗲𝗿𝗮𝗴𝗲 𝗼𝗳 𝗜𝗻𝗱𝗶𝗮𝗻… pic.twitter.com/DmLWAFgyz3

    — Sportwalk Media (@sportwalkmedia) September 2, 2024

     

  • 02 Sep 2024 08:39 PM (IST)

    02 Sep 2024 08:39 PM (IST)

    थुलसीमाथी मुर्गसेन ठरली रौप्यपदकाची मानकरी

    भारत विरुद्ध चीन सुरु असलेल्या महिला एकेरी बॅडमिंटनमध्ये थुलसीमाथी मुर्गसेनला सुवर्णपदकाच्या लढाईत पराभूत झाल्याने रौप्यपदकावर सामाधान मानावे लागले.

    💥 𝗦𝗘𝗡𝗦𝗔𝗧𝗜𝗢𝗡𝗔𝗟 𝗦𝗜𝗟𝗩𝗘𝗥! Congratulations to Thulasimathi Murugesan on winning her first Paralympic medal.

    👉 𝗙𝗼𝗹𝗹𝗼𝘄 @sportwalkmedia 𝗳𝗼𝗿 𝗲𝘅𝘁𝗲𝗻𝘀𝗶𝘃𝗲 𝗰𝗼𝘃𝗲𝗿𝗮𝗴𝗲 𝗼𝗳 𝗜𝗻𝗱𝗶𝗮𝗻 𝗮𝘁𝗵𝗹𝗲𝘁𝗲𝘀 𝗮𝘁 𝘁𝗵𝗲 𝗣𝗮𝗿𝗶𝘀 𝗣𝗮𝗿𝗮𝗹𝘆𝗺𝗽𝗶𝗰𝘀… pic.twitter.com/H4z4og2g5x

    — Sportwalk Media (@sportwalkmedia) September 2, 2024

     

  • 02 Sep 2024 08:26 PM (IST)

    02 Sep 2024 08:26 PM (IST)

    थुलसीमाथी मुर्गसेनची गोल्डमेडलसाठी जोरदार लढाई

    भारताची महिला एकेरी बॅडमिंटनमध्ये गोल्डसाठी चुरस.........

    पहिला राऊंड अगदी काटें की टक्कर झाली परंतु चीनच्या खेळाडूने पहिला राऊंड जिंकला. आता दुसरा राऊंड सुरू आहे.

    🏸 𝗛𝗶𝘀𝘁𝗼𝗿𝗶𝗰 𝘄𝗶𝗻! In the all-Indian Semi-final Clash, Thulasimathi Murugesan defeated Manisha Ramadass in straight sets, 23-21, 21-17. She becomes the first Indian woman shuttler to qualify for the final and will face 🇨🇳's Qiu Xia Yang for the gold medal.

    🤔 Can she… pic.twitter.com/7kH1dvwPSr

    — Sportwalk Media (@sportwalkmedia) September 2, 2024

     

  • 02 Sep 2024 07:30 PM (IST)

    02 Sep 2024 07:30 PM (IST)

    अगदी काही वेळातच आणखी एक सुवर्णपदक आणि ब्रान्झ पदकाची होणार लढाई

    तुलसीमथी मुरुगेस; मनीषा रामदासा काही वेळातच दाखवणार कामगिरी

    Paris Paralympics 2024 - Broadcast schedule, September 2 📺 #Paralymics2024 #Cheer4Bharat pic.twitter.com/608Vo3iY5S

    — Doordarshan Sports (@ddsportschannel) September 2, 2024

     

  • 02 Sep 2024 06:19 PM (IST)

    02 Sep 2024 06:19 PM (IST)

    नितेश कुमारची सुवर्णभरारी; भारताला मिळाले आणखी एक गोल्ड

    29 वर्षीय नितेश कुमारने इतिहास रचत सिंगल पुरुष बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे.

    Nitesh nails it!! Second #Gold🥇for India at #ParisParalympics2024😍🥳

    The 29-year-old becomes the third para shuttler in the Men’s Singles SL3 category to win a medal for #TeamIndia, and he did so without losing a single match 🤯at #Paris2024.

    5 matches. 5 wins ✅

    In the… pic.twitter.com/eGBRfoigHd

    — SAI Media (@Media_SAI) September 2, 2024

    Nitesh nails it!! Second #Gold🥇for India at #ParisParalympics2024😍🥳

    The 29-year-old becomes the third para shuttler in the Men’s Singles SL3 category to win a medal for #TeamIndia, and he did so without losing a single match 🤯at #Paris2024.

    5 matches. 5 wins ✅

    In the… pic.twitter.com/fAN6vFgbwH

    — SAI Media (@Media_SAI) September 2, 2024

     

  • 02 Sep 2024 04:33 PM (IST)

    02 Sep 2024 04:33 PM (IST)

    पुरुष सिंगल बॅडमिंटनमध्ये नितीश कुमार आघाडीवर, भारताला मिळणार आणखी एक सुवर्णपदक

    भारताचा नितीशकुमारने पहिल्या राऊंडमध्ये आघाडी घेत या सामन्यात आपली पकड मजबूत केली आहे. भारताला पदक मिळणार हे नक्की झाले आहे, परंतु, नितीशची कामगिरी पाहता सुवर्णपदक मिळण्याच्या आशा वाढलेल्या आहेत.

    Go for Gold 🥇
    Nithesh Kumar in Men's Singles SL3 Gold Medal Match.

    Watch LIVE NOW on DD Sports 📺#Paris2024 #Cheer4Bharat #Paralympics2024 @mansukhmandviya @IndiaSports @MIB_India @PIB_India @DDNewslive @ParalympicIndia @PCI_IN_Official @DDIndialive @AkashvaniAIR… pic.twitter.com/5kQzeUoQ3Y

    — Doordarshan Sports (@ddsportschannel) September 2, 2024

     

  • 02 Sep 2024 03:32 PM (IST)

    02 Sep 2024 03:32 PM (IST)

    भारताच्या पॅरा बॅडमिंटनपटू नितेश कुमार ॲक्शनमध्ये, खेळणार गोल्ड मेडल सामना

    भारताची पॅरा बॅडमिंटनपटू नितेश कुमार ॲक्शनमध्ये असणार आहे. नितेश त्यांचा पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ गोल्ड मेडल सामना ग्रेट ब्रिटनच्या डॅनियल बेथेल विरुद्ध खेळणार आहे. नितेश कुमारची मागील कामगिरीवर नजर टाकली तर त्याने आतापर्यत सलग दोन गेम जिंकून विजय मिळवला आहे. भारताच्या मनोज सरकार विरुद्ध त्याला तीन सेट खेळावे लागले होते

  • 02 Sep 2024 02:35 PM (IST)

    02 Sep 2024 02:35 PM (IST)

    योगेश कथुनिया सध्या स्पर्धेमध्ये दुसऱ्या स्थानावर

    टोकियो पॅरालिम्पिक २०२० सिल्वर मेडलवर विजेता योगेश कथुनिया हा सध्या पुरुष डिस्कस थ्रो फायनलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. आतापर्यत त्याने ४२.२२ मीटरचा सर्वात्तम थ्रो केला आहे.

    Yogesh broke his Season Best with 42.22m Throw in his first Attempt 👏

    He is currently 2nd, One athlete is yet to take attempt

    So it will be Silver or Bronze for Yogesh 🇮🇳 pic.twitter.com/MtjTKjRDLa

    — The Khel India (@TheKhelIndia) September 2, 2024

  • 02 Sep 2024 02:22 PM (IST)

    02 Sep 2024 02:22 PM (IST)

    भारताच्या पॅरा बॅडमिंटन मिक्स जोडीचा इंडोनेशियाविरुद्ध पराभव

    भारताची पॅरा मिक्स बॅडमिंटन जोडी नित्या श्री सिवन आणि शिवराजन सोलाईमलाई यांचा ब्रॉन्झ मेडल सामना इंडोनेशिया विरुद्ध झाला यामध्ये त्यांना १७-२१ आणि १२-२१ असा पराभवाचा सामना करावा लागला आहे.

    #PARIS2024 #Paralympics2024

    Nithya Sre Sivan and Sivarajan Solaimalai finished 4th after losing to 🇮🇩 pair 17-21, 12-21 in the BMM of XD SH6 category #Parabadminton pic.twitter.com/uZui5XWqUO

    — SPORTS ARENA🇮🇳 (@SportsArena1234) September 2, 2024

  • 02 Sep 2024 01:39 PM (IST)

    02 Sep 2024 01:39 PM (IST)

    टोकियो पॅरालिम्पिक सिल्वर मेडल विजेता योगेश कथुनिया ॲक्शनमध्ये

    टोकियो पॅरालिम्पिक २०२० मध्ये झालेल्या स्पर्धेत सिल्वर मेडलवर कब्जा केलेला योगेश कथुनिया हा आज पुरुष डिस्कस थ्रो फायनलमध्ये खेळत आहे. भारताला त्याच्याकडून पदकाची अपेक्षा आहे.

  • 02 Sep 2024 01:36 PM (IST)

    02 Sep 2024 01:36 PM (IST)

    P3 - मिक्स 25m पिस्तूल SH1 Precision क्वालिफिकेशन

    नुकताच P3 - मिक्स 25m पिस्तूल SH1 Precision क्वालिफिकेशन राउंड पार पडला. यामध्ये भारताचे दोन्ही शुटर्स निहार सिंह आणि अमीर अहमद भट हे दोन्ही नेमबाज टॉप ८ मध्ये टिकून आहेत. १६:३० ला रॅपिड क्वालिफिकेशन राउंड होणार आहे, या दोन्ही राउंडमध्ये सर्वाधिक गुण ज्या टॉप ८ नेमबाजांचे असतील त्यांना फायनलमध्ये प्रवेश मिळेल.

  • 02 Sep 2024 12:32 PM (IST)

    02 Sep 2024 12:32 PM (IST)

    पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ चे २ सप्टेंबरचे भारतीय ॲथलेटिक्सचे वेळापत्रक

    • 12:30 – P3 पुरुष मिक्स 25M पिस्तूल SH1 शूटिंग प्रेसीजन क्वालिफिकेशन (निहार सिंह/अमीर भात)
    • 13:30 – मेन्स डिस्कस थ्रो F56 फायनल (योगेश काठुनिया)
    • 13:40 – बॅडमिंटन मिक्स डबल्स ब्रॉन्झ मेडल मॅच (नित्या श्री सिवन/शिवराजन सोलाईमलाई)
    • 15:30 – बॅडमिंटन पुरुष सिंग्लस गोल्ड मेडल मॅच (नितेश कुमार)
    • 16:30 – P3 मिक्स 25M पिस्तूल SH1 शूटिंग रॅपिड क्वालिफिकेशन (निहार सिंह/अमीर भात)
    • 20:00 – बॅडमिंटन महिला सिंगल्स ब्रॉन्झ मेडल मॅच (मनीषा रामदास)
    • 20:00 – बॅडमिंटन महिला सिंगल्स गोल्ड मेडल मॅच (तुलसीमथी मुरुगेसन)
    • 20:15 – P3 पुरुष मिक्स 25M पिस्तूल SH1 शूटिंग (क्वालिफाय झालेले खेळाडू)
    • 20:40 – आर्चरी मिक्स टीम क्वार्टर फायनल (शीतल देवी/राकेश कुमार)
    • 21:40 – आर्चरी मिक्स टीम सेमीफायनल (क्वालिफाय झालेले तिरंदाज)
    • 21:40 – बॅडमिंटन पुरुष सिंगल्स गोल्ड मेडल मॅच (सुहास यथिराज)
    • 21:40 – बॅडमिंटन पुरुष सिंगल्स ब्रॉन्झ मेडल मॅच (सुकांत कदम)
    • 21:51 – महिला WS4 टेबल टेनिस (भाविनाबेन पटेल)
    • 22:30 – पुरुष भालाफेक F64 फायनल (सुमित अंतील, सनीप सरगार, संदीप)
    • 22:34 – महिला डिस्कस थ्रो फायनल (कांचन लखनी)
    • 22:35 – आर्चरी मिक्स टीम ब्रॉन्झ मेडल मॅच (क्वालिफाय झालेले तिरंदाज)
    • 22: 55 – आर्चरी मिक्स टीम गोल्ड मेडल मॅच (क्वालिफाय झालेले तिरंदाज)
    • 23:50 – ॲथलेटिक्स ४०० मीटर धावणे (दिपथी जीवनजी)
    • 23:50 – बॅडमिंटन महिला सिंगल्स ब्रॉन्झ मेडल मॅच (नित्या श्री सिवन)

Web Title: Paris paralympics 2024 live para athletics will fight for gold medal read september 2nd live update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 02, 2024 | 12:30 PM

Topics:  

  • Paris Paralympics
  • Paris Paralympics 2024

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.