Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Paris Paralympics 2024 : दुसऱ्या दिनी भारताचे पॅरा खेळाडू मेडलसाठी लढणार! वाचा ३० ऑगस्टचे संपूर्ण वेळापत्रक

भारताच्या पॅरा ॲथलेटिक्सने पहिल्या दिनी कमाल केली आहे, परंतु काही जणांच्या हाती निराशा लागली आहे. अनेक भारताचे पॅरा बॅडमिंटनपटू दुसऱ्या फेरीसाठी पात्र ठरले आहेत. आजच्या या दिवसभरामध्ये कोणते भारतीय चॅम्पियन ॲक्शनमध्ये असणार यावर एकदा नजर टाका. पॅरिस पारालिंपिक २०२४ च्या दुसऱ्या दिनाचे संपूर्ण वेळापत्रक दिले आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Aug 30, 2024 | 09:16 AM
फोटो सौजन्य - सोशल मिडिया

फोटो सौजन्य - सोशल मिडिया

Follow Us
Close
Follow Us:

पॅरिस परालिम्पिक २०२४ ३० ऑगस्टचे संपूर्ण वेळापत्रक : पॅरिस परालिम्पिक २०२४ चा २९ ऑगस्ट रोजी पहिला दिवस पार पडला. यामध्ये भारताचे अनेक पॅरा ॲथलेटिक्स ॲक्शनमध्ये दिसले. कालच्या पहिल्या दिवशी भारताच्या पॅरा बॅडमिंटन खेळाडूंनी कमाल केली आहे. यामध्ये अनेक खेळाडूंनी दमदार कामगिरी करून पुढील फेरीमध्ये प्रवेश केला आहे. आज पॅरिस परलिम्पिक २०२४ चा दुसरा दिवस आहे. यामध्ये भारताचे तिरंदाज, बॅडमिंटन खेळाडू आणि ॲथलेटिक्स खेळताना दिसणार आहेत. आज भारताचे अनेक ॲथलेटिक्स मेडल लढताना दिसणार आहेत. आजच्या या दिवसभरामध्ये कोणते भारतीय चॅम्पियन ॲक्शनमध्ये असणार यावर एकदा नजर टाका. पॅरिस पारालिंपिक २०२४ च्या दुसऱ्या दिनाचे संपूर्ण वेळापत्रक दिले आहे.

वेळ खेळ खेळाडूंचे नाव
12:00 बॅडमिंटन ws SL3 ग्रुप A vs युक्रेन मानसी जोशी
12:30 आर्चरी (भारत विरुद्ध मलेशिया) सरिता
12:30 शुटिंग R2 महिला 10 M एअर रायफल स्टँडिंग SH1 क्वालिफिकेशन अवनी लेखारा, मोना अग्रवाल
13:20 बॅडमिंटन MS SL3 ग्रुप A vs थायलंड मनोज सरकार
13:30 ॲथलेटिक्स डिस्कस थ्रो फायनल करम ज्योती, साक्षी कसाना
14:00 बॅडमिंटन MS SL3 ग्रुप A vs चीन नितेश कुमार
14:40 बॅडमिंटन MS SL4 ग्रुप A vs साऊथ कोरिया सुहास यथिराज
14:45 शुटिंग P1 पुरुष 10 M एअर पिस्तूल SH1 मनिषा नरवाल, रूद्राक्ष खंदेलवाल
15:00 रोईंग PR 3 मिक्स डबल्स स्कल्स हिट अनिता/ नारायणा
15:15 शुटिंग R2 महिला 10 M एअर रायफल स्टँडिंग SH1 मेडल मॅच क्वालिफाय झालेले मेडलसाठी लढणार
16:24 सायकलिंग पुरुष C2 3000 M वैयक्तिक परसूट अर्शद शैक
16:45 ॲथलेटिक्स 100 m T35 फायनल प्रीती पाल
16:40 बॅडमिंटन MS SL4 Group c vs इंडोनेशिया पलक कोहली
17:00 शूटिंग R4 मिक्स 10 M एअर रायफल स्टँडिंग SH 2 श्रीहर्षा देवरादि रामकृष्ण
17:30 शूटिंग P1 मिक्स 10 M एअर पिस्तूल SH 1 मेडल मॅच क्वालिफाय झालेले शुटर
19:00 आर्चरी राकेश कमार, श्याम सुंदर स्वामी
19:11 सायकलिंग पुरुष 3000 m pursuit C2 GMM क्वालिफाय झालेले खेळाडू
19:19 सायकलिंग पुरुष 3000 m pursuit C2 GMM क्वालिफाय झालेले खेळाडू
19:30 बॅडमिंटन WS SU5 ग्रुप A vs पोर्तुगाल मुरुगेसन थुलासिमाथी
19:45 शूटिंग R4 मिक्स 10 M एअर रायफल स्टँडिंग SH2 क्वालिफाय झालेले खेळाडू
20:10 बॅडमिंटन MS SH6 ग्रुप A vs हॉंगकॉंग शिवराजन सोलाईमलाई
22:50 बॅडमिंटन WS SH6 ग्रुप A vs चायनीज तैपेई नित्या श्री सुमथी सिवन
22:50 बॅडमिंटन MS SH6 कृष्णा नागर
00:10 बॅडमिंटन XD SL3-SU5 ग्रुप A vs इंडोनेशिया सुहास यथिराज/पलक कोहली
00:10 बॅडमिंटन XD SL3-SU5 नितेश कुमार/थुलासीमथी मुरुगेसन
00:22 पॅरा ॲथलेटिक्स पुरुष गोळाफेक मनू
01:30 बॅडमिंटन XD SH6 ग्रुप B vs थायलंड शिवराजन/नित्या

Web Title: Paris paralympics 2024 read the complete schedule for august 30

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 30, 2024 | 08:57 AM

Topics:  

  • Indian Para Athletics
  • Paris Paralympics 2024

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.