Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

PBKS vs GT : अर्शदीपचा चेंडूला जादुई स्पर्श अन् Rahul Tewatia धावबाद, तिथेच पंजाबच्या विजयाचे उघडले दरवाजे.. 

आयपीएल 2025 मध्ये पंजाब किंग्ज ने गुजरात टायटन्सला।पराभूत करत या मोसमातील पहिला विजय नोंदवला आहे. राहुल तेवतिया फलंदाजीला आल्यावर तो सहज सामना काढेल असे वाटत असताना तेवतीया दुर्दैवीपणे धावबाद झाला.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Mar 26, 2025 | 02:46 PM
PBKS vs GT: Arshdeep's magical touch on the ball and Rahul Tewatia's run out, opened the doors to Punjab's victory.

PBKS vs GT: Arshdeep's magical touch on the ball and Rahul Tewatia's run out, opened the doors to Punjab's victory.

Follow Us
Close
Follow Us:

PBKS vs GT : आयपीएल 2025 मध्ये पंजाब किंग्ज ने गुजरात टायटन्सला।पराभूत करत या मोसमातील पहिला विजय नोंदवला आहे. पंजाबने हा सामना ११ धावांनी आपल्या नावे केला. श्रेयस अय्यरच्या 97 धावांच्या जोरावर 234 धावा केल्या. लक्षाचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सने कडवी झुंज दिली. या सामन्यादरम्यान राहुल तेवतिया फलंदाजीला आला. त्याचा रेकॉर्ड बघता तेवतीया सहज सामना काढेल. परंतू, तेवतीया दुर्दैवीपणे धावबाद झाला.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्जने गुजरात टायटन्ससमोर 244 धावांचे आव्हान ठेवले होते. गुजरात संघाने हे या लक्षाचा पाठलाग करत कडवी झुंज दिली. मात्र त्यांना सामना जिंकण्यात अपयश आले. पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यरने 97 धावांची वेगवान खेळी केली. याशिवाय प्रियांश आर्यने देखील आपल्या डेब्यू सामन्यात 47 धावा कुटल्या. तसेच ऐनवेळी शशांक सिंगने फटकेबाजी करत  44 धावा केल्या.

हेही वाचा : BCCI Central Contract : BCCI ची विराट कोहली-रोहित शर्मावर टांगती तलवार? तर ‘या’ खेळाडूंच्या झोळीत टाकणार ‘माया’

..आणि तेवतीया धावबाद झाला

झालं असं की, प्रतिउत्तरात  जीटीने प्रयत्नांची सजरडथ केली परंतु जीटीला विजय मिळवता आला नाही. त्यात जीटीला गरज असताना विकेट गेल्यावर राहुल तेवतीया मैदानात आला. तेव्हा त्याने एक षटकार लगावत आपले इरादे स्पष्ट केले. परंतु, अर्शदीप सिंगच्या गोलंदाजीवर शेरफेन रदरफोर्डने जोरदार फटका मारला आणि तो चेंडू सरळ समोरच्या यष्टीच्या दिशेने गेला तेवढ्यात अर्शदीपने चेंडूला स्पर्श केला.  तो चेंडू अर्शदीपच्या बोटांना स्पर्श करून थेट गोलंदाजाच्या टोकावरील स्टंपवर जाऊन आदळला.  स्ट्राईक परत घेण्याचा प्रयत्न करताना तेवतिया क्रीजच्या बाहेर आला होता. त्यात त्याचा बळी गेला आणि जीटीच्या विजयाचा दरवाजा बंद झाला.

पीबीकेएसने पहिल्या डावात 243  धावा केल्या होत्या. कर्णधार श्रेयस अय्यरने 97,  शशांक सिंग 44 धावा आणि प्रियांश आर्यने 47 धावांची  भर घालत  शानदार खेळी केली. त्यामुळे पंजाबला मोठी धावसंख्या  उभारण्यात यश आले. जीटीकडून साई किशोरने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.  तर जीटी केवळ 232 धावापर्यंतच मजल मारू शकला.

हेही वाचा : PBKS vs GT : शशांक सिंगचा रुद्रावतार, एकाच षटकात लगावले पाच चौकार; सिराजच्या गोलंदाजीची काढली पिसे..

गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्जचे अकरा खेळाडू..

पंजाब किंग्स : प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर), प्रियांश आर्य, श्रेयस अय्यर (कर्णधार), शशांक सिंग, मार्कस स्टॉइनिस, ग्लेन मॅक्सवेल, सूर्यांश शेडगे, अजमतुल्ला ओमरझाई, मार्को जॅन्सन,  युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग.

गुजरात टायटन्स : शुभमन गिल (कर्णधार), जोस बटलर (यष्टीरक्षक),  शाहरुख खान, साई सुदर्शन, राहुल तेवतिया, आर साई किशोर, अर्शद खान, रशीद खान, मोहम्मद सिराज, कागिसो रबाडा, प्रसीद कृष्णा.

Web Title: Pbks vs gt punjabs victory is certain as rahul tewatia is run out

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 26, 2025 | 02:46 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.