Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

फिल सॉल्टने मारली षटकारांची हॅट्रीक; ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजाची केली धुलाई; इंग्लड क्रिकेट बोर्डाकडून पोस्ट

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या टी-20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने 3 गडी राखून विजय मिळवला. फिल सॉल्टने ॲरॉन हार्डीच्या षटकात सलग तीन षटकार ठोकले आणि 23 चेंडूत 39 धावा केल्या. मालिका आता १-१ अशी बरोबरीत आहे.

  • By युवराज भगत
Updated On: Sep 14, 2024 | 04:20 PM
Phil Salt Hits Hat-trick of Sixes

Phil Salt Hits Hat-trick of Sixes

Follow Us
Close
Follow Us:

ENG vs AUS T20 : इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सध्या 3 सामन्यांची टी-20 मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील दुसरा सामना 13 सप्टेंबर रोजी सोफिया गार्डन्स क्रिकेट ग्राउंड, कार्डिफ येथे खेळला गेला. इंग्लंडने हा सामना ३ विकेटने जिंकला. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना 6 विकेट्सवर 193 धावा केल्या. इंग्लंडने 19 षटकांत 3 गडी राखून 194 धावांचे लक्ष्य पार केले. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार आणि स्फोटक सलामीवीर फिल सॉल्टने आपल्या संघाला दमदार सुरुवात करून दिली. दरम्यान, त्याने एका ऑस्ट्रेलियन गोलंदाजाला लागोपाठ 3 चेंडूत 3 षटकार ठोकले. या क्षणाचा व्हिडिओ स्वतः इंग्लंड क्रिकेटने ट्विटरवर शेअर केला आहे.

फिल साॅल्टची षटकारांची हॅट्रीक

Back-to-back-to-back maximums from Salty! 💪

Live clips: https://t.co/zd6mj52hLC

🏴󠁧󠁢󠁥󠁮󠁧󠁿 #ENGvAUS 🇦🇺 | #EnglandCricket pic.twitter.com/cEjuyr68Dk

— England Cricket (@englandcricket) September 13, 2024

फिल सॉल्टने ॲरॉन हार्डीचा सामना
ऑस्ट्रेलियासाठी इंग्लंड संघाच्या डावातील तिसरे ओव्हर ॲरॉन हार्डी टाकत होता. त्याच्या ओव्हरच्या पहिल्याच चेंडूपासून फिल सॉल्ट स्ट्राइकवर होता. पहिल्या चेंडूवर एकही धाव आली नाही. पण यानंतर सॉल्टने ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर मिड-विकेटवर षटकार ठोकला. ॲरॉनने तिसरा चेंडूही शॉर्ट टाकला, जो बॅकवर्ड स्क्वेअर लेगवर फिल सॉल्टने मारला आणि 6 धावा केल्या. षटकातील चौथा चेंडू हार्डीने टाकला. या चेंडूवर सॉल्टने थेट बॅटमधून षटकार मारला. अशाप्रकारे इंग्लंडने डावाच्या तिसऱ्या षटकात 21 धावा केल्या.
सॉल्टची तुफानी खेळी
28 वर्षीय फिल सॉल्टने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलामी देताना 169 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना 23 चेंडूत 39 धावा केल्या. या छोट्या पण आक्रमक खेळीत सॉल्टने 2 चौकार आणि 3 षटकारही लगावले. याशिवाय मालिकेबद्दल बोलायचे झाले तर, इंग्लंडने दुसरी टी-२० जिंकल्यानंतर मालिका १-१ अशी बरोबरीत आहे. पाहुण्या टीम ऑस्ट्रेलियाने पहिला T20 28 धावांनी जिंकला होता. आता मालिकेतील अंतिम आणि निर्णायक सामना 15 सप्टेंबर रोजी मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर होणार आहे.

Web Title: Phil salt hits hat trick of sixes australia bowler washed out england cricket board share a special post on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 14, 2024 | 04:20 PM

Topics:  

  • Phil Salt

संबंधित बातम्या

अंघोळीच्या अगोदर शरीरावर मीठ चोळण्याचा फायदा काय? जाणून घ्या
1

अंघोळीच्या अगोदर शरीरावर मीठ चोळण्याचा फायदा काय? जाणून घ्या

वॉरेन बफे दररोज पितात कोका-कोलाच्या 5 बॉटल्स; दीर्घायुष्याचे हेच आहे खास रहस्य
2

वॉरेन बफे दररोज पितात कोका-कोलाच्या 5 बॉटल्स; दीर्घायुष्याचे हेच आहे खास रहस्य

RR vs RCB : विराट कोहली – फिल्ल सॉल्टच्या जोडीने संघाला मिळवून दिला विजय! राजस्थानला घरच्या मैदानावर ९ विकेट्सने केले पराभूत
3

RR vs RCB : विराट कोहली – फिल्ल सॉल्टच्या जोडीने संघाला मिळवून दिला विजय! राजस्थानला घरच्या मैदानावर ९ विकेट्सने केले पराभूत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.